मुंबई: ठाण्यात चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक दुभाजकाला धडकला; महामार्गावर वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा, सलग तीन तास वाहतूक विस्कळीत
मुंबई: भरधाव केटीएम बाईकने महिलेला १०० मीटर फरफटत नेले; अपघातात महिला आणि बाईकस्वार दोघांचाही मृत्यू
महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
मुंबई: वसईत खैर तस्करांचा पर्दाफाश; भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची अवैध तस्करी करणाऱ्यावर वन विभागाची धडाकेबाज कारवाई, टेम्पोसह लाकूड जप्त
जन्मदाखल्यांच्या अर्जांचा तत्काळ निपटारा करा! मानखुर्द, कुर्ला, चेंबूरमधील प्रलंबित प्रकरणांवर प्राजक्ता वर्मा यांचे महापालिका अधिकाऱ्यांना कठोर निर्देश
मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
मुंबईच्या वारशाला नवी ओळख! गिरगावमधील ३०० वर्षे जुन्या ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई मंदिराचा 'हेरिटेज' श्रेणीत समावेश होणार; प्रशासनाकडून हरकती-सूचना मागवल्या
मुंबई: २१ वर्षांनंतरही मुंबईला पुराचा धोका कायम! चितळे समितीच्या शिफारशी अजूनही अपूर्ण, दरवर्षी पावसात 'तुंबापुरी'ची पुनरावृत्ती
मुंबई: महालक्ष्मी येथे मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेला जोडणाऱ्या देशातील पहिल्या 'सरकत्या मार्गाचे' ९० टक्के काम पूर्ण
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! जोगेश्वरीच्या 'शिल्पग्राम'चा होणार कायापालट; आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'मुंबई हाट' सांस्कृतिक केंद्र उभारणार"
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
नवी मुंबईत दुर्दैवी अंत! महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान महिनाभरानंतर मृत्यू
पालघरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; कासा आणि धुंदलवाडी परिसर ३.१ रिश्टर स्केलच्या तीव्रतेने हादरला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण"
मेगाब्लॉक जम्बोनामा: मुंबई लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! मध्य, हार्बर आणि पश्चिम तिन्ही मार्गांवर रविवारी, २६ जुलै रोजी मेगाब्लॉक"
मुंबई: आता सरकारी रुग्णालयांनाही मिळणार 'स्टार रेटिंग' ग्रामीण ते जिल्हा स्तरावरील ६२३ रुग्णालयांचे सेवेच्या गुणवत्तेवर होणार मूल्यांकन
मुंबई: जीव जाताहेत तरी उद्यान विभागात ३६ पदे रिक्तच; धोकादायक झाडांची जबाबदारी घेणार कोण?
पालघरमधील पारेषण वाहिनीसाठी २१,०२२ झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची मंजुरी; पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाला प्राधान्य
बनावट 'योनो' ॲपची लाट! स्टेट बँकेच्या ग्राहकाच्या खात्यातून सलग तीन व्यवहारांत उडवले १.८९ लाख रुपये; सायबर चोरांचा नवा डाव उघड
मुंबई: पालिका रुग्णालयांच्या दुरवस्थेवर सभागृहात जोरदार गदारोळ; डॉक्टर आणि परिचारिकांच्या दर तीन वर्षांनी बदल्या करा, स्थायी समिती अध्यक्षांचे कठोर निर्देश
हवामान: जुलैअखेरीस महाराष्ट्रात कोसळधारा, ऑगस्ट येताच पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज
मुंबई: थलपती विजयच्या 'जन नायकन'ची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले
खिशात पावडर टाकून आयुष्य उद्ध्वस्त करेन! विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या मुंबई पोलिसाच्या मुसक्या आवळल्या; गृह विभागाकडून थेट निलंबनाची कारवाई"
मुंबई: कल्याणमध्ये खळबळ; तीव्र नैराश्य अन् बेरोजगारीला कंटाळून महाराष्ट्र लॉजच्या खोलीत बहीण-भावाने हाताची नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई: खारफुटी आणि खाडीवरून जाणार 'ठाणे रिंग मेट्रो', केंद्राकडून प्रकल्पाला मंजुरी; ५,३८० झाडांना फटका
मुंबई: एसी लोकलचे दरवाजे लॉक, ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ
मुंबई: 'खिशात ५० ग्रॅम पावडर टाकेन...'; आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसाकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल!
मुंबई: ठाण्यात स्मार्ट मीटरविरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक: सक्ती केल्यास 'मनसे स्टाइल'ने उत्तर देण्याचा इशारा!
मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
मुंबई: कूपर रुग्णालयातील तिन्ही एक्स-रे मशिन बंद; रुग्णांना खासगी सेंटरमध्ये धाव घ्यावी लागत असल्याने उपचाराचा अतिरिक्त आर्थिक भार
मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
मुंबई: चार वर्षांपासून हरवलेला चिमुकला अखेर कुटुंबीयांकडे सुखरूप परतला; एमआयडीसी पोलिसांच्या उल्लेखनीय शोधमोहिमेमुळे लागला प्रकरणाचा छडा
मुंबई: 'वायू प्रदूषणाचे नियम हवेत उडवणार का?' पीओपी मूर्तींच्या समर्थकांना उच्च न्यायालयाचा सवाल!
मुंबई: खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांना 'एसआयआर' कामासाठी दररोज दीड तास सूट; विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे चालणार असा उपस्थित झाला मोठा सवाल
मुंबई: कल्याणमध्ये हादरवणारी घटना! संपत्तीच्या वादातून मित्रानेच केली शिक्षिकेची निर्घृण हत्या; एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले, दोन आरोपी जेरबंद!
नवी मुंबई: ड्युटी संपली, तरी माणुसकीचे कर्तव्य निभावले! वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे बेशुद्ध कारचालकाचे वाचले प्राण
मुंबई: शून्य अपघाती मृत्यूचा संदेश देण्यासाठी चर्चगेट स्थानकावर अवतरले 'यमराज'; मध्य आणि पश्चिम रेल्वेची अनोखी जनजागृती मोहीम
मुंबई: अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, दिव्याच्या शेतकरी आणि स्थानिकांवर अन्यायाचा आरोप; ठाणे महासभेत सत्ताधारी शिवसेनेकडून प्रश्नांची सरबत्ती
नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! ऑगस्टपासून विविध लोककल्याणकारी योजना सुरू होणार; महिला सक्षमीकरण, प्रशिक्षणानंतर थेट नोकरी व विद्यार्थ्यांना मिळणार लाभ"
नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; पहिल्या यादीत सुमारे दोन लाख शेतकरी समाविष्ट, आधार प्रमाणीकरण व फार्मर आयडी अनिवार्य!"
मुंबई: तब्बल ८६८ बेस्ट बस नादुरुस्त, प्रवाशांच्या जीवास गंभीर धोका; दोषी अधिकाऱ्यांवर सदोष वध वा गुन्हे दाखल करा, उद्धव सेनेची आक्रमक मागणी
एल निनोचा धोका वाढला! मध्य भारतात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, तर दक्षिण भारतात दुष्काळसदृश्य परिस्थितीची शक्यता"
मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना: पहिली यादी जाहीर होणार, ३० जुलैपूर्वी पैसे खात्यात जमा होणार
मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
मुंबई: दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जचं समर्थन, आंदोलकांवर गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीस CJP आंदोलनावर काय-काय म्हणाले?
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
पुणे बातम्या

«
Prev
1
/
247
Next
»
श्रीनगरमध्ये भीषण आग; बटमालूमधील दोन घरे आगीत जळून खाक
शरद पवारांच्या राजकीय हालचालींबाबत मोठा खुलासा; प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण!
मुंबईत NSG आणि भारतीय वायुदलाची संयुक्त मॉक ड्रिल; सुरक्षा यंत्रणांकडून आपत्कालीन परिस्थितीचा सराव!
«
Prev
1
/
247
Next
»
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ









































































Subscribe to my channel




