मनोरंजन: गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या 'सतलज' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाभोवती सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिलजीतने नुकत्याच केलेल्या एका इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान त्याला चाहत्यांनी अमेरिकन नागरिकत्व, ग्रीन कार्ड आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्याने आपल्या खास विनोदी शैलीत उत्तरे दिली.
लाईव्ह सेशनमध्ये एका चाहत्याने त्याला अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला. त्यावर दिलजीत मिश्किलपणे म्हणाला, "मी एक कार्ड काढेन आणि त्याला हिरवा रंग देईन." पुढे तो म्हणाला, "मी काहीही बोललो तरी त्याची बातमी होते. प्रत्येकाला व्हिसाशिवाय दुसऱ्या देशात जाण्याची परवानगी असायला हवी." गेल्या काही वर्षांपासून दिलजीतकडे अमेरिकन नागरिकत्व असल्याच्या आणि त्याची पत्नी अमेरिकन नागरिक असल्याच्या चर्चा आहेत; मात्र त्याने यावर कधीही अधिकृत शिक्कामोर्तब केले नाही.
दिलजीतचा 'सतलज' हा चित्रपट सामाजिक कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांच्या जीवनावर आधारित असून, सेन्सॉरच्या अडचणींनंतर ३ जुलै रोजी तो रिलीज झाला होता. मात्र, अवघ्या २४ तासांत तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्याने सध्या या चित्रपटावरून नवा वाद सुरू आहे.
शहर
- नाशिक: पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार ९० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात.
- सायबर भामट्यांनी पैसे लुटलेत? घाबरू नका! 'गोल्डन अवर'मध्ये करा 'हे' काम आणि मिळवा संपूर्ण पैसे परत!
- अभ्यासाचा कंटाळा आल्याने नाशिकचा तरुण पुणे सोडून थेट कोल्हापुरात; राजारामपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाली सुखरूप पुनर्भेट!
- लेकरांना कवेत घेताच बंदिस्त आई-वडिलांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रंगला भावूक 'गळाभेट' सोहळा!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: संगमेश्वरात उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक; मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
- नाशिक: पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार ९० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात.
- सायबर भामट्यांनी पैसे लुटलेत? घाबरू नका! 'गोल्डन अवर'मध्ये करा 'हे' काम आणि मिळवा संपूर्ण पैसे परत!
- अभ्यासाचा कंटाळा आल्याने नाशिकचा तरुण पुणे सोडून थेट कोल्हापुरात; राजारामपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाली सुखरूप पुनर्भेट!
गुन्हा
- ठाणे: विनायक राऊतांच्या सुनेने केलेले गंभीर आरोप, छळवणूक आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- नवी मुंबई: पनवेलमधील हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ३ जण गजाआड
- तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.
- पुणे: पती-पत्नीच्या वादातून संतापलेल्या पतीने घर पेटवले; तीन निष्पाप मांजरांचा होरपळून मृत्यू
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
मनोरंजन
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.
- उत्तर प्रदेश: गाझियाबाद मध्ये ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला मृतदेह
- जुनी गाडी असणाऱ्यांना मोठा दिलासा! पेट्रोल पंपावर शुद्ध किंवा 'E10' पेट्रोलचा पर्याय का उपलब्ध नाही? पेट्रोलियम मंत्रालयाने दिले सर्वात मोठे कारण
- सर्वोच्च न्यायालयाचे मोठे मन! कोर्टात गोंधळ घालून कागदपत्रे भिरकावणाऱ्यावर कारवाई करण्यास सरन्यायाधीशांचा नकार; म्हणाले, 'सवंग प्रसिद्धीसाठी...'
























Subscribe to my channel


