पुणे: जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा सुरू असताना एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. या घटनेमुळे सभागृहातील सदस्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.
जिल्हा परिषदेच्या २०२६-२७ च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान हा प्रकार घडला. सभा सुरू असताना अचानक एक महिला सभागृहात आली आणि तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने स्वतःसोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत सभागृहाबाहेरील सुरक्षारक्षक आणि सेवकवर्गाने तातडीने धाव घेऊन महिलेच्या हातातील पेट्रोलची बाटली व शेजारील साहित्य ताब्यात घेतले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ एकच गोंधळ उडाला. उपस्थित महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील, आरोग्य व बांधकाम विभागाच्या सभापती दीपाली हुलावळे यांच्यासह काही सदस्यांनी त्या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने 'हिरकणी कक्षात' हलवले. प्रकृती बिघडल्याने तिला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
या घटनेनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले असून, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सभागृहात सदस्यांशिवाय इतर कोणालाही प्रवेश देऊ नका, अशाक्त आणि कठोर सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel





Heklo mmy loved one! I want tto ssay tha this artficle is awesome, greaqt writtedn and inckude almost alll sijgnificant infos.
I’d like too look mre postrs ike thiss . xnxx
Visit mmy sie :: wexcams.com