Mumbai

मुंबई: कल्याणमध्ये संतापजनक प्रकार परफ्यूम खरेदी करण्यास नकार दिल्याने तरुण-तरुणीवर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला, दोघांना बेड्या

मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला

मुंबई: सणासुदीच्या तोंडावर मोठी कारवाई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून तब्बल ९ कोटी रुपयांचा खाद्य साठा जप्त; पतंजली तुपासह १९ जणांचे परवाने निलंबित

मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ

मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप

मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"

मुंबई: सर्वांना समान संधी देणारे तंत्रज्ञान विकसित करून वाहन धोरण राबवा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न

मुंबई: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या वादात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा पदाचा राजीनामा

मुंबई: आदिवासी आणि रहिवाशांचे त्याच परिसरात पुनर्वसन करा; बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेची आक्रमक मागणी

मुंबई: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी मध्य रेल्वे उभारणार पाच केंद्रे; वाडीबंदर, एलटीटी, पनवेल, कल्याण, इगतपुरीत प्रकल्प

मुंबई:  आधी सांगा कर्जतच्या फार्महाऊससाठी किती झाडं तोडली? टोरेंट प्रकल्पावरून विरोध करणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजपचा खोचक सवाल!

मुंबई: विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!

मुंबई: व्हीईएससीओएमध्ये डॉ. आनंद आचारी देत आहेत आर्किटेक्चुरल शिक्षणाला नवी दिशा; नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक शिक्षणावर भर!

मुंबई: "देवेंद्र आबा..." दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चिमुरडीने पिगी बँकेत साठवलेले पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला केले दान!

मुंबई: दहिसरमध्ये डॉक्टरांच्या दवाखान्याचे शटर उचकटून ४० हजार रुपयांची रोकड लांबवली!

मुंबई: पोलिसांवर जीवघेणे हल्ले कुठे उगारली तलवार तर कुठे दुचाकी घालून चिरडण्याचा प्रयत्न!

मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!

मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना

मुंबई: मुख्यमंत्री काय देव झाले आहेत का, ते म्हणतात ते सगळंच बरोबर कसं? कर्जतमधील अफाट वृक्षतोडीवरून मनसे नेते संदीप देशपांडेंचा सरकारवर अत्यंत तीव्र सवाल!

मुंबई: वित्त खाते पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार गटाचे जोरदार प्रयत्न; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेत मांडली आक्रमक भूमिका!

मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य

मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी

मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश

मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!

नवी मुंबई: पनवेल महापालिकेत पुन्हा 'अतिक्रमण हटाव'चा ४७ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे; खर्चावरून चर्चांना उधाण

मुंबई: पर्यावरणाला धक्का! पुनर्विकास प्रकल्प आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल १८२ झाडे तोडण्यास मंजुरी!

मुंबई: राज ठाकरेंचे मोठे भाकीत खरे ठरत मोदी-अदानींवर सोडला 'व्हिडिओ बॉम्ब', राजकीय वर्तुळात खळबळ!

मुंबई: धडाकेबाज कारवाई करूनही आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर फार्मासिस्ट का झाले प्रचंड नाराज? समोर आले मोठे कारण!

मुंबई: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय! दोन्ही सीईटी परीक्षा आता बोर्डाच्या परीक्षेनंतरच; तयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ अन् दोनदा परीक्षा देण्याची संधी

मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!

मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!

मुंबई: मनोरी क्षारनिरास प्रकल्पाविरोधातील मच्छिमारांचा मोर्चा पोलिसांनी रोखला: बसेस अडवून चालकांना घेतले ताब्यात, चाव्याही केल्या जप्त!

मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; हल्लेखोरांनी झाडल्या ५ गोळ्या अन् झाले पसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये २ संशयित निष्पन्न!

मुंबई: प्रताप सरनाईक पूर्णेकर कुटुंबाच्या भेटीला! घटनास्थळावरूनच एकनाथ शिंदेंना लावला फोन; मुख्य सूत्रधारांना कडक शिक्षेचे आश्वासन!

मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!

मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!

मुंबई: दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा! दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी!

मुंबई: नालासोपारा येथील इम्पीरियल हाईट्स इमारतीत भीषण आग; मध्यरात्री झालेल्या दुर्घटनेत दोन महिलांचा होरपळून मृत्यू!

मुंबई: एफडीए (FDA) मधून तुकाराम मुंढेंची बदली? सोशल मीडियावरील चर्चांवर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वतःच केला मोठा खुलासा!

मुंबई: ओ मुंडे काका, आमचा वडापाव सुरू करा ना; विद्यार्थ्याच्या निरागस मागणीवर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडेंचे प्रेरणादायी उत्तर

मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात

मुंबई: सायन रुग्णालयात धक्कादायक घटना: पदव्युत्तर निवासी डॉक्टर शिवशरणप्पा पाटील यांचा हॉस्टेलच्या बाथरुममध्ये मृतदेह आढळला; ॲनेस्थेशियाच्या ओव्हरडोसने संपवलं आयुष्य!

मुंबई: अवघ्या आठ महिन्यात पाणी गळती आणि जलवाहिनी फुटण्याच्या १७ हजारांहून अधिक तक्रारी दाखल!

मुंबई: शिवाजी पार्कचे झाले ‘जंतर-मंतर’, ठाकरे बंधू रस्त्यावर उतरले; आदित्य ठाकरेंचा ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा, अमित ठाकरेही सहभागी!

मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात

मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!

ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!

मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!

1 2 … 49

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

पुणे बातम्या

देश विदेश