नागपूर: जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निसर्ग पर्यटन विकासासाठी ४८.४० हेक्टर शासकीय जमीन वनविभागाकडे हस्तांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, यामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला नवी गती मिळणार आहे. प्रकल्पाचा तपशील:शासनाच्या मंजुरीनुसार, नौजा बेल्लोरी (खु.) येथील
सर्व्हे क्रमांक ८१ मधील ३०.४० हेक्टर क्षेत्र आणि चांपा येथील सर्व्हे क्रमांक ११६ मधील १८.०० हेक्टर असे एकूण ४८.४० हेक्टर जमिनीचे क्षेत्र या प्रकल्पासाठी समाविष्ट करण्यात आले आहे.
ही जमीन उपवनसंरक्षक, नागपूर वन विभाग यांच्या नावे भोगवटा मूल्यरहित आणि महसूलमुक्त स्वरूपात हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या प्रकल्पाचे फायदे: या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पाद्वारे पर्यावरण संवर्धन करणे शक्य होईल. स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
शहर
- नाशिकमध्ये खळबळ: अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या सीलबंद पाकिटात आढळला मृत पक्षी; पालकांमध्ये संतापाचे वातावरण"
- नागपूर भांडेवाडी हत्याकांड: मुख्य सूत्रधाराला अटक; पत्नीनेच रचला होता पतीच्या हत्येचा कट
- संकटावर मात करत स्वबळावर यश: नांदेडच्या संगीता सुगावे यांची उमेद अभियानाच्या जोरावर हॉटेल व्यवसायात उत्तुंग भरारी
- यवतमाळ शाळा वाद: मुख्याध्यापिका शाळेच्या वेळेत गाढ झोपेत; पतीचा खुर्चीवर बसून 'क्लास', पालकांचा संताप"
महाराष्ट्र
- नाशिकमध्ये खळबळ: अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या सीलबंद पाकिटात आढळला मृत पक्षी; पालकांमध्ये संतापाचे वातावरण"
- नागपूर भांडेवाडी हत्याकांड: मुख्य सूत्रधाराला अटक; पत्नीनेच रचला होता पतीच्या हत्येचा कट
- संकटावर मात करत स्वबळावर यश: नांदेडच्या संगीता सुगावे यांची उमेद अभियानाच्या जोरावर हॉटेल व्यवसायात उत्तुंग भरारी
- ठाणे डेटा सेंटर वाद: बाळकुममधील प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटरविरोधात ठाणेकरांचा एल्गार; प्रकल्प हाणून पाडण्याचा निर्धार
गुन्हा
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गुजरात: अहमदाबादच्या फटाका कारखान्यात भीषण स्फोट; ८ कामगारांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी
- उत्तर प्रदेश: 'रोजचा त्रास सहन होईना!'; २३ वर्षीय सुनेने ब्लेडने कापला सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट; छेडछाडीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- बळ्ळारीत थरार: प्रेमविवाहानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाची निर्घृण हत्या; लग्नाच्या दिवशीच नवरीचा झाला वैधव्य
- आंध्र प्रदेश: देवाच्या दर्शनाला नेले अन् संपवले, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून; आंध्र प्रदेशात खळबळ


























Subscribe to my channel




