जळगाव: पाळधी बायपासवर अपघातांचे सत्र सुरूच! भरधाव आयशरच्या धडकेत विवाहाला अवघे तीन महिने झालेल्या ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू October 28, 2026adminLeave a Comment on जळगाव: पाळधी बायपासवर अपघातांचे सत्र सुरूच! भरधाव आयशरच्या धडकेत विवाहाला अवघे तीन महिने झालेल्या ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू Continue Reading
पुणे: अजितदादांच्या अपघातामागचं सत्य हा लाखो नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न, अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशी व पारदर्शकतेवर जय पवारांची महत्त्वपूर्ण भूमिका October 28, 2026adminLeave a Comment on पुणे: अजितदादांच्या अपघातामागचं सत्य हा लाखो नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न, अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशी व पारदर्शकतेवर जय पवारांची महत्त्वपूर्ण भूमिका Continue Reading
कोल्हापुर: ऊस दर आंदोलनाचा भडका! मिणचे-तासगाव मार्गावर चालकाला खाली ओढत उसाचा ट्रॅक्टर पेटवला, १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल October 28, 2026adminLeave a Comment on कोल्हापुर: ऊस दर आंदोलनाचा भडका! मिणचे-तासगाव मार्गावर चालकाला खाली ओढत उसाचा ट्रॅक्टर पेटवला, १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल Continue Reading
सातारा: फलटण-लोणंद महामार्गावर भीषण अपघात! उसाच्या ट्रॅक्टरची धडक बसून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, वडिलांच्या निधनानंतर अडीच महिन्यांतच कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर October 28, 2026adminLeave a Comment on सातारा: फलटण-लोणंद महामार्गावर भीषण अपघात! उसाच्या ट्रॅक्टरची धडक बसून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, वडिलांच्या निधनानंतर अडीच महिन्यांतच कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर Continue Reading
छत्रपती संभाजीनगर: पक्ष बदलणाऱ्यांना माफ करणार नाही; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपेट्या उघडताच नेत्यांना जाब विचारणाऱ्या संतापजनक चिठ्ठ्या बाहेर! October 28, 2026October 28, 2026adminLeave a Comment on छत्रपती संभाजीनगर: पक्ष बदलणाऱ्यांना माफ करणार नाही; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपेट्या उघडताच नेत्यांना जाब विचारणाऱ्या संतापजनक चिठ्ठ्या बाहेर! Continue Reading
सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राचा गौरव! 'आयएनएस गुलदार' पाण्याखालील संग्रहालय प्रकल्पास केंद्र सरकारचा प्रतिष्ठित 'गोल्डन बनियन पुरस्कार' जाहीर October 28, 2026adminLeave a Comment on सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राचा गौरव! 'आयएनएस गुलदार' पाण्याखालील संग्रहालय प्रकल्पास केंद्र सरकारचा प्रतिष्ठित 'गोल्डन बनियन पुरस्कार' जाहीर Continue Reading
छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा फेरबदल! "मी प्रस्थापित गिळलाय, १८ वर्षांचा दुष्काळ संपवलाय"; सतीश चव्हाण पराभवाच्या उंबरठ्यावर असताना रविकिरण (रविराज) साबळेंचा घणाघात October 28, 2026adminLeave a Comment on छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा फेरबदल! "मी प्रस्थापित गिळलाय, १८ वर्षांचा दुष्काळ संपवलाय"; सतीश चव्हाण पराभवाच्या उंबरठ्यावर असताना रविकिरण (रविराज) साबळेंचा घणाघात Continue Reading
बीड: केजजवळ ओव्हरटेकचा थरार अन् ट्रॅक्टरसह दोन कारचा भीषण तिहेरी अपघात; दोघे गंभीर जखमी,९ ऊस मजुरांचे टळले मोठे प्राणसंकट October 28, 2026adminLeave a Comment on बीड: केजजवळ ओव्हरटेकचा थरार अन् ट्रॅक्टरसह दोन कारचा भीषण तिहेरी अपघात; दोघे गंभीर जखमी,९ ऊस मजुरांचे टळले मोठे प्राणसंकट Continue Reading
पुणे: पर्यावरणाला धोका खरा, पण पत्ता चुकीचा! टोरंट पॉवरचा प्रकल्प भीमाशंकरमध्ये नव्हे तर १५ ते २० किमी अंतरावर कर्जतमध्ये October 28, 2026admin1 Comment on पुणे: पर्यावरणाला धोका खरा, पण पत्ता चुकीचा! टोरंट पॉवरचा प्रकल्प भीमाशंकरमध्ये नव्हे तर १५ ते २० किमी अंतरावर कर्जतमध्ये Continue Reading
कोल्हापूर: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाविरोधात 'स्वाभिमानी' आक्रमक; पहिली उचल जाहीर न केल्यास कारखाने चालू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा October 28, 2026October 28, 2026adminLeave a Comment on कोल्हापूर: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाविरोधात 'स्वाभिमानी' आक्रमक; पहिली उचल जाहीर न केल्यास कारखाने चालू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा Continue Reading