
क्रिकेट विश्व: भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुली यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर साकारलं जाणार आहे. त्यांच्या 'दादा: द सौरव गांगुली या बायोपिकचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. सिनेमाच्या 'फर्स्ट-लूक' पोस्टरमध्ये बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसतोय. हा सिनेमा 14 मे 2027 रोजी रिलीज केला जाणार आहे. पण, हे पोस्टर चाहत्यांना फारसं आवडलेलं दिसत नाही. कारण, पोस्टर रिलीज होताच, यावरुन टीकेचा सूर व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळतंय.
दादा: द सौरव गांगुली स्टोरी' सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये राजकुमार राव 'लॉर्ड्स'च्या बाल्कनीत उभा असलेला दिसतोय. त्यानं निळ्या रंगाची क्रिकेटची टीम इंडियाची पँट घातली असून तो 'टीम इंडिया'ची जर्सी हवेत फिरवताना दिसतोय. हे दृश्य 2002 मधील त्या ऐतिहासिक क्षणाचं चित्रण करतं, जेव्हा टीम इंडियानं 'नेटवेस्ट ट्रॉफी' जिंकल्यानंतर सौरव गांगुली यांनी लॉर्ड्सच्या बाल्कनीत आपली जर्सी काढून हवेत फिरवली होती. हा क्षण सौरव गांगुली यांच्या अख्ख्या करिअरमधला एका महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे.पोस्टरवर सिनेमाला 'दादा' असं नाव देण्यात आलंय, त्यासोबत "त्याने केवळ खेळ खेळला नाही, तर तो बदलून टाकला.." (He didn't just play the game; he changed it) ही टॅगलाईनही आहे. पोस्टर वर सिनेमा 14 मे 2027 रोजी थिएरर्समध्ये प्रदर्शित होणार असल्याचं नमूद करण्यात आलंय.राजकुमार रावच्या लूकबद्दल अनेक चाहते उत्साही दिसत असले, तरी सोशल मीडियावरील एका मोठ्या वर्गाला तो या भूमिकेसाठी योग्य वाटत नाही. एका युजरनं लिहिलंय की, "हा कसला जोक आहे? चॅटजीपीटीनं (ChatGPT) यापेक्षा चांगलं एडिटिंग केलं असतं..." दुसऱ्या एका युजरनं टिप्पणी केलीय की, "नाही मित्रा, ही भूमिका दुसऱ्या कोणालातरी मिळायला हवी होतीतुला नाही..." आणखी एका युजरनं म्हटलंय की, "हे फोटोशॉप केल्यासारखं वाटतं, हे खरोखरंच अधिकृत पोस्टर आहे का?"
त्यामुळे आता पुढील पोस्टर ला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल!!
प्रतिनिधि
शहर
- नालासोपारा रेल्वे वाहतूक अपडेट: रुळांवरील पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; पश्चिम रेल्वेने दिली मोठी माहिती
- एकनाथ शिंदेंचा दणका: ठाणे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यासीन तडवी निलंबित; मुसळधार पावसात हलगर्जीपणा भोवला
- महाराष्ट्रावर पावसाचे सावट: पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट
- महाराष्ट्र: 'सरल' पोर्टलचा मोठा फटका; राज्यातील १५ ते २० हजार शिक्षकांवर 'बेरोजगारीची' टांगती तलवार!
महाराष्ट्र
- नालासोपारा रेल्वे वाहतूक अपडेट: रुळांवरील पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; पश्चिम रेल्वेने दिली मोठी माहिती
- एकनाथ शिंदेंचा दणका: ठाणे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यासीन तडवी निलंबित; मुसळधार पावसात हलगर्जीपणा भोवला
- महाराष्ट्रावर पावसाचे सावट: पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट
- महाराष्ट्र: 'सरल' पोर्टलचा मोठा फटका; राज्यातील १५ ते २० हजार शिक्षकांवर 'बेरोजगारीची' टांगती तलवार!
गुन्हा
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!
- "E20 पेट्रोलमुळे बिघडलेली एक तरी गाडी दाखवा!" नितीन गडकरींचे टीकाकारांना थेट आव्हान.























Subscribe to my channel



