मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
मुंबई: महापालिकेच्या कॅन्टीन मध्ये ताकाच्या ग्लासात माशी अन् भजीत सापडला प्लास्टिकचा धागा; संतापजनक प्रकार उघड
मुंबई: फोनवर बोलण्यासाठी गेला आणि थेट खाली कोसळला; कांजूरमार्गमध्ये मजुराचा मृत्यू, पोलिसांकडून गुन्हा दाखल
मुंबई: 'खिशात फक्त २०० रुपये, उपचार कसे करू?' अपघातानंतर जखमी हतबल; बस व्हिडिओ गेमसारख्या वेगात चालवल्याचा दावा
मुंबईसह एमएमआरमध्ये पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला 'ऑरेंज अलर्ट' जाहीर
मुंबई: मध्य रेल्वेत केवळ ५३ टक्के लोकोपायलट; पश्चिम रेल्वेत सुरक्षा दलाच्या हजारो जागा रिक्त!
कल्याणमध्ये थरारक हत्याकांड! लिव्ह-इनमधील प्रियकराची हत्या करून मृतदेह गोणीत लपवला; पुरावे मिटवण्यासाठी २४ तास सुरू ठेवला नळ"
मुंबई: "फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी ठेवलीय"आरोपी महिलेचा व्हाईस मेल ऐकताच घरमालक हादरला
मुंबई: मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; भरधाव बस थेट दुभाजकावर धडकल्याने ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
तुकाराम मुंढेंचा दणका: मोफत पाणी न देणे आणि नियमांचे उल्लंघन पडले महागात; वाशीतील प्रसिद्ध 'दिल्ली से' हॉटेलचा परवाना निलंबित
चेंबूर वृक्ष दुर्घटना: पालिकेचा चौकशी अहवाल महापौरांनी फेटाळला; आयुक्त अश्विनी भिडे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा इशारा
मुंबई: 'LGBTQ लोकांचे योगदान काय?' गायिका अनुराधा पौडवाल यांच्या विधानामुळे मोठा वाद; नेटकऱ्यांनी काढले वाभाडे!
मुंबई पावसाचा इशारा: १९ ते २२ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
चेंबूर शाळा बस दुर्घटना: पालिका प्रशासनाचा अहवाल महापौरांनी फेटाळला; दोषींवर कारवाईसाठी तिसऱ्या बाजूने चौकशीचे आदेश
बँक सुट्टी अलर्ट: २० ते २६ जुलै दरम्यान बँका तीन दिवस राहणार बंद; शाखेत जाण्यापूर्वी तपासा तुमच्या राज्यासाठीची सुट्टीची यादी"
सरकारी नोकरभरती आता ऑनलाइन होणार: परीक्षांच्या नियोजनासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
मुंबई: आयटी अभियंता कीर्तीच्या मृत्यूने खळबळ; कुटुंबीयांचे गंभीर आरोप, प्रियकराच्या गावात अंत्यसंस्कार
मुंबई: ट्रिपल तलाक प्रकरणाची खळबळ, पतीच्या अनैतिक संबंधांचा आरोप; पती-सासरच्यांविरोधात गुन्हा
मुंबई: बांद्र्यातील योगा सेंटरवर पोलिसांची कारवाई, कर्मचाऱ्यांना अटक; ८ ते ९ जणांविरोधात गुन्हा दाखल
जोगेश्वरीतील पीएमजीपी कॉलनीचा म्हाडा करणार पुनर्विकास; फ्लॅट विक्री करारावरील १ ते २ लाखांचा मुद्रांक शुल्क माफ
नवी मुंबई: सीवूड्स डी-मार्टजवळ तरुणाचा मृतदेह; गूढ मृत्यूचा पोलिसांकडून तपास
मुंबई: वसई-विरारच्या पूरसमस्येवर मोठा निर्णय; महापौरांचा ₹१०० कोटींचा पूरनियंत्रण आराखडा
मुंबईकरांसाठी रविवार त्रासदायक: मध्य रेल्वे आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; लोकल सेवा बंद तर मेल-एक्स्प्रेसवर परिणाम
मुंबई: रस्त्यावर थुंकलात तर खिशाला बसणार फटका; उच्च न्यायालयाचे कठोर निर्देश
मुंबईतील ताज हॉटेलला बीएमसीचा दणका: रस्ता आणि पदपथ वापरासाठी तब्बल २७ कोटींची नोटीस बजावली"
मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
मुंबई: लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये खुर्चीवरून वाद, महिलेने सहप्रवाशांवर केला 'पेपर स्प्रे'चा मारा
मुंबई महापालिकेचे 'खड्डेमुक्त मुंबई'चे दावे फोल; केवळ महिनाभरात नोंदले ३,०१५ खड्डे
शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकार कटिबद्ध: देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले कौतुक
"गणेश मूर्ती विसर्जनावरून पुन्हा वाद! उंच 'पीओपी' मूर्तींचे जलस्रोतांत विसर्जन नको; राज्य सरकारच्या धोरणावर हायकोर्टाचे खडेबोल"
मुंबई: प्रसिद्ध 'महेश ट्युटोरियल्स' चे ३३ क्लासेस अचानक बंद, हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
मुंबई: मुलुंड पूर्वेकडील वाहतूककोंडीवर तोडगा, ७८० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारणार
मुंबई: '12 लाख द्या, नवऱ्याला सोडते' प्रेयसीची पत्नीकडे मागणी; धक्कादायक प्रकरण पोलिसांत
मुंबई: मंकी हिलवर युद्धपातळीवर दुरुस्ती, मुंबई–पुणे रेल्वेमार्ग सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वेची शर्थ
मुंबई: पोलीस म्हणाले ‘समुद्रात जाऊ नका’तरीही दुर्लक्ष; अर्नाळा बीचवर नालासोपाऱ्यातील चार मुलांचा बुडून मृत्यू
मुंबई: मतदारसंघ पुनर्रचना विधेयक "आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही," सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका.
मुंबई: सर्वांत स्वच्छ का नाही? उच्च न्यायालयाचा BMC ला खडा सवाल; कचरा व्यवस्थापनासाठी दिले कडक निर्देश.
मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
मुंबई: कांदिवलीत एकतर्फी प्रेमातून १७ वर्षीय मुलीची हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी क्राइम शोमधून घेतली प्रेरणा?
मुंबई: "मुख्यमंत्रिपदासाठी कोणतीही जागा रिक्त नाही" एकनाथ शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य; राजकीय चर्चांना पूर्णविराम?
मुंबई: लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार, किरकोळ वादातून प्रवाशावर चाकूने सपासप वार; तिघांना अटक
महाराष्ट्र: MPSC उमेदवारांना मोठा दिलासा, यंदा ऑनलाईन परीक्षा नाही; पुढील वर्षापासूनच नवा निर्णय लागू
लाडकी बहीण योजना अपडेट: जूनच्या हप्त्यासाठी महिलांची प्रतीक्षा कायम; ३००० रुपये मिळणार का? चर्चांना उधाण"
मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना: रेल्वे रुळांपासून ३० मीटरच्या आत बांधकाम करायचे असल्यास रेल्वेची 'एनओसी' आता बंधनकारक
मुंबई: बळीराजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांची ४८ हजार कोटींची वीजबिले माफ.
मुंबई: टीईटी पेपरफुटीचा 'रेट' ७० हजार! मुख्य सूत्रधार बिजेंद्रकुमार गुप्ताचा काळा कारनामा उघड.
मुंबई: मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला आग, मार्ग बंद; प्रचंड वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण
मुंबई: शेअर बाजारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला, मात्र IBM मुळे आयटी कंपन्यांना मोठा फटका.
मुंबईकरांना लवकरच पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरावे लागेल; बुलेट ट्रेनसाठी होणाऱ्या खारफुटीच्या कत्तलीवर हायकोर्ट संतापले
मुंबई: कूपर रुग्णालयाच्या शौचालयात नवजात अर्भकाचा मृतदेह; सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
पुणे बातम्या

«
Prev
1
/
247
Next
»
श्रीनगरमध्ये भीषण आग; बटमालूमधील दोन घरे आगीत जळून खाक
शरद पवारांच्या राजकीय हालचालींबाबत मोठा खुलासा; प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण!
मुंबईत NSG आणि भारतीय वायुदलाची संयुक्त मॉक ड्रिल; सुरक्षा यंत्रणांकडून आपत्कालीन परिस्थितीचा सराव!
«
Prev
1
/
247
Next
»
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ











































































Subscribe to my channel




