नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा

नवी मुंबई:  महानगरपालिकेच्या ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भवती महिला सोनम डोंगरे आणि तिच्या गर्भातील बाळाच्या झालेल्‍या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने संबंधित डॉक्टरांना क्लीनचिट दिली असून, उपचारात कोणतीही हलगर्जीपणा झाला नसल्याचा दावा केला आहे. मात्र, या अहवालामुळे मृत महिलेच्या कुटुंबीयांमध्ये आणि राजकीय वर्तुळात तीव्र संताप उसळला आहे.

नेमकी घटना आणि आरोप काय होते? प्रसूतीसाठी आठ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सोनम डोंगरे यांना ऐरोली येथील मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान उपचारादरम्यान त्यांना एक इंजेक्शन देण्यात आले, ज्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावल्याचा गंभीर आरोप पती करण डोंगरे व अन्य नातेवाईकांनी केला होता. डॉक्टरांच्या चुकीच्या औषधोपचारामुळे (रॉन्ग इंजेक्शन/डोस) आणि हलगर्जीपणामुळे सोनम व तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्यावरही रुग्णालयाने सुरुवातीला ३ तास कोणतीही योग्य माहिती दिली नाही आणि उडवाउडवीची उत्तरे दिली, असा संतापही पतीने व्यक्त केला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्यांना वाशी येथील मनपा रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले, जिथे पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे ऐरोली रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

 

चौकशी समितीचा अहवाल आणि कारण या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी प्रशासनाकडून एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार, सोनम डोंगरे यांना उपचारादरम्यान देण्यात आलेल्या एका इंजेक्शनमुळे अत्यंत दुर्मीळ स्वरूपाची औषध प्रक्रिया (ड्रग ॲलर्जी) झाली. त्यानंतर त्यांना झालेली उलटिचे अन्न व द्रव पदार्थ फुफ्फुसात गेल्यामुळे (अॅस्पिरेशन - Aspiration) श्वासोच्छ्वास अडथळ्यात आला, ज्यामुळे त्यांचा आणि गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. अहवालात वैद्यकीय कागदपत्रे व उपचार पद्धतीची छाननी करत उपचारादरम्यान डॉक्टरांचा कोणताही हलगर्जीपणा नसल्याचे सांगत त्यांना क्लीनचिट देण्यात आली आहे.

कुटुंबीयांचा आणि विरोधकांचा आक्षेप समितीच्या या क्लीनचिटवर मृत महिलेचे पती करण डोंगरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ही चौकशी पूर्णपणे एकतर्फी असून समितीने केवळ डॉक्टरांचे जबाब नोंदवले, मात्र आमच्या कुटुंबाची किंवा नातेवाईकांची बाजू ऐकूनच घेतली नाही, असा गंभीर दावा त्यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), राष्ट्रवादी काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनीही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने व ठिय्या आंदोलने केली होती. रुग्णालयातील उपचारपद्धती आणि वैद्यकीय सुविधांचा स्वतंत्र व निष्पक्ष पुर्नतपास करण्याची मागणी अद्याप कायम असून, या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा

  1. Freee camel toe tgpSexx furniltureVirtual video girrls sexEppic anal creampieDiry
    stinckyy assFreee voyeuyr houseWomen killewd byy knife pornVitgin cotton candy
    drinksHalloweden teen devotionsFucke inn ppussy till shhe comesHongkmong boobFree anawl gzmes videoOveer sexual functionHuxtler
    ohioFree online juiicy boty porn foor freeBllack cocxk fucking
    whiteWhhat iis a ttop gayAsan barbecuee chicken withh ish sauceOprrn teensCondom charityAddds aduylt personnel torontoFreee pporn stgar websitesHealthy refipe foor cgicken breastIndianapolis
    escxort bbbjSandalwood facial oilWiife wiith
    8 inmch pulle dildoSister/brother seex picturesSpreading breast painYellokw mucuus vaginaBlood prressure fetishFrree
    cockk camSmall puswy and titss on teensRonn clem teenns inn crisisKirra kniightley nude sexBeautful woimen nude fre moviesDicck
    clark’s nnew year’s rock’n eeve 2006 picturesGerma woord foor takin pleasureBenign breastBeecomes biggwr brreast man whyTeeen miolf torrentSeex offendrs in carroll countyVintae nickel pure cookwareHott blonde teen picHelpp wippe assNude gloarmour modelsLiingerie
    huston texasScrww my ife thumbsFreee tesen orgy ppic galleriesVintage furniture factoory cartCrraving girtl pissAdrewnaline hoot chiks perfect titsLily asin modelYahoo bdsm profileGayy bears lass vegasMilff ewts cumm vidsFree french ccar pornTop tenn ffree pporn galleriesAdlt theaters inn
    atlantaOldd wonen orgaszm 2Bbw chicago escort fromTeeen wiccanInsert titnium balls inn penisKayakjs dickRiott
    booy nakd picturesSmoll teenVagina tightensGaay chase crawfordAsawin tee tube videosMature naked
    ladies screwingFreee ebony anall vidsFrree rugrats poirn comicSxxx stripp club loveTeenn heaa thStene ledion thumbLoverts oof wwife slutsAsian filpm blogsKnnow
    myy reql name lingerieJacck off moviers freeTeeen ddog knotFreee inhdian girs porn clipsPokemkon maay daqn misty nakedPainnt stripper suppliesX hamstrer beafh teenn stripFetnanda godth
    sexAssociatrions cljbs sswingers clevelahd ohioSexxy mpvies
    sitesFreaks oof cohk heatherHomee sex tape downloadsStrip poker rukesAdlt literacy assesswment measuresSexy coed pussyLedbian encyclopeidaMy
    dogg has a ore berlow hiis anusSexuyal key prodduct testsAmatyre lonmg dickFree pdda strip pokerSamee sex marruage
    annd moralitiesFrree exteme japanese pornActive adultt californiua chula commuhnity vistaTopp
    gayy sexx sijte ofvd9wuaptsd295768hq

    Also visiut mmy website: father

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *