पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!

पुणे: लोहगावातील निंबाळकरनगर परिसरात अग्निसुरक्षेची कोणतीही यंत्रणा नसलेल्या ११ विनापरवाना पीजी व हॉस्टेलवर पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शुक्रवारी (दि. १८) कारवाई करत संबंधित हॉस्टेल सील केले. तीन-चार मजली इमारतींमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी राहत असल्याचे तपासणीत आढळले. बांधकाम परवानगी, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यांसह आवश्यक परवानग्यांचा अभाव असल्याने जागामालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

देशभरातील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील रुग्णालये, पीजी, होस्टेल आणि क्लासेसचे अग्निसुरक्षा परीक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अग्निशमन प्रमुख गणेश सोनुने यांना दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी अग्निशमन विभागाने पीजी व हॉस्टेलची तपासणी सुरू केली.

 

 

लोहगाव-निंबाळकरनगर परिसरातील पीजी व हॉस्टेलची पाहणी केली असता बहुतांश ठिकाणी अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे आढळले. तीन ते चार मजली इमारतींमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी राहत असल्याचे समोर आले. आग लागल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तत्काळ कारवाई केली.
तपासणीदरम्यान बांधकाम परवानगी, होस्टेल अथवा पीजीसाठी आवश्यक परवानग्या, ड्रेनेज, पाणीपुरवठा, झाडे, स्ट्रक्चरल, कर विभाग तसेच अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यापैकी कोणतीही परवानगी उपलब्ध नसल्याचे आढळले. पीजीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधला. संबंधित विद्यार्थ्यांना परिसरातील महाविद्यालयांनी पीजीसाठी संदर्भ दिल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले. नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांना अशा ठिकाणी पाठविणाऱ्या महाविद्यालयांवर तसेच जागा मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

तसेच, यापुढे शहरातील शाळा, महाविद्यालये, पीजी, होस्टेल आणि रुग्णालयांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केली जाणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाईल. अग्निशमन यंत्रणा कार्यरत व सुस्थितीत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!”

  1. Ebony whit men fuckVideo sex with nerdsHot nurfses
    get fuckedXhamster forced analThe most erotic romanmce writersOld
    pussy 39Togally spices lesbiansJapansse av thumbs bukkake lowjob
    xnxx Wiife fucks stranger for cashAtk galleria shavedButterfly roll petunia pickle bottomRedhead
    fuck momWatch boob videoNaughty mature woman tubeForced strip xxxVintage
    board game spinout xnxxhealth.cc Vinttage dexLocal recurrence beast cancerBible girl imagte niv teen trueAlternnative fiction lesbian uberBeyolunce does pornMagazines with sex articlesKendra wilkinson video naked xnxx Nude beach leechEmail freee mpgs xxxSexy swimming lessonBlackmailed mmom ffor sexBanging teen 2008 jelsoft
    enterprises ltdGirls that likje being nakedAnything goes free porn clipsSo i letta lick the

    My blog post :: webpage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *