रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! पुण्यात १५ दिवसांचा विशेष 'रेल्वे ब्लॉक'; अनेक गाड्या रद्द तर काहींचे मार्ग व वेळापत्रक बदलले

 

पुणे: हडपसर ते घोरपडी दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कार्यान्वयनासाठी आणि पुणे तसेच हडपसर रेल्वे यार्डातील पायाभूत सुविधांना अंतिम स्वरूप देण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान १५ दिवसांचा विशेष रेल्वे ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत प्री-नॉन इंटरलॉकिंग (Pre-NI) आणि नॉन-इंटरलॉकिंग (NI) कामांसोबतच अभियांत्रिकी, सिग्नल, दूरसंचार (S&T) आणि ओव्हरहेड उपकरणांच्या जोडणीची कामे केली जाणार आहेत.

गाड्यांच्या वेळापत्रकावर झालेला परिणाम: या १५ दिवसांच्या ब्लॉकमुळे पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या, येणाऱ्या तसेच पुण्यामार्गे मुंबई, सोलापूर आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे:

  • रद्द करण्यात आलेल्या गाड्या: पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (१९ ते २३ सप्टेंबर व ३, ४ ऑक्टोबर) आणि सोलापूर-सीएसएमटी सिद्धेश्वर एक्स्प्रेस (३ व ४ ऑक्टोबर) पूर्णपणे रद्द राहतील. सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस ४ ऑक्टोबरला रद्द राहील.

  • वळवण्यात आलेले मार्ग (Diverted Trains): मुंबई-चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस १९ ते २३ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर रोजी पुणे स्थानक टाळून कल्याण-इगतपुरी-मनमाड-दौंड मार्गाने धावेल. नागरकोईल-एलटीटी एक्स्प्रेस सोलापूर-कुर्डुवाडी-दौंड-अहिल्यानगर-मनमाड मार्गाने वळवण्यात आली आहे.

  • अंशतः रद्द व स्थानक बदल: काझीपेठ-हडपसर एक्स्प्रेस हडपसरऐवजी दौंड किंवा कुर्डुवाडी स्थानकापर्यंतच चालवली जाईल आणि तिथूनच माघारी सुटेल. बंगळुरू-सीएसएमटी उद्यान एक्स्प्रेस ३ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथेच थांबवण्यात येईल.

  • वेळेत बदल व नियमन: पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० ऐवजी ६.२० वाजता सुटेल. इतरही काही गाड्या २० मिनिटे ते २ तासांपर्यंत विलंबाने किंवा थांबवून (Regulated) चालवल्या जातील.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, स्थानकावर पोहोचण्यापूर्वी अधिकृत 'NTES' ॲप किंवा रेल्वे संकेतस्थळावरून आपल्या गाडीचे अद्ययावत स्टेटस तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! पुण्यात १५ दिवसांचा विशेष 'रेल्वे ब्लॉक'; अनेक गाड्या रद्द तर काहींचे मार्ग व वेळापत्रक बदलले”

  1. Canice michelle nude carwashNakked domesticsBlack female celebritys nudeLatex paint cureBbw black
    have love man naked single that who womanPuttingg penis in to pussyGay bowjobs
    viudeo clipsVirgin isalnds rumOld single horny fucking dogsNaked eye
    film prooduction gmb.hxnxx I will skull fuck youBlood pressure medications sexGirl gets fucked on sidewalkVintage porn magazineJapanses lessbian pornSex telludide gondolaVia’s vintage wearFuckled
    onn cruiseDolphin oral ssex video xnxxzh.cc Hypnosis cjnt tits
    ass clit thighs ‘middle agedFree sex videos of ava devineBlonde slut pukes facial abuseWatch erotic movies
    ‘jud funknhauser watdh private lessonsParagould transsexualJayden jaymes gangbang
    spankwireSupporting ggay marriagePictures of bottom in sex
    xnxx Raven delcroix nudeMiscarriage and orgasmFree nude
    small cock galleriesReal mother in laww sex videosFree gay hunks movie full lengthTranny heeels
    galleryCum swallersColleg club twinksNudesun young nudistFree mobile porn clips mobileboner

    Also vsit my site … homepage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *