१७ सप्टेंबर २०२६ - आजचे दैनिक राशिभविष्य: आजच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर २०२६ रोजी गौराईचे आगमन होणार असून या अत्यंत शुभदिनी अनेक उत्तम आणि शुभ योग जुळून आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस काही खास राशींसाठी अतिशय भाग्यवान असणार आहे. ग्रहांची उत्तम साथ लाभल्यामुळे अनेक जणांचे नशीब चमकणार असून करिअरमध्ये अनपेक्षित व मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू भक्कम होईल आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळाल्याने मन प्रसन्न राहील. एकंदरीत हा दिवस सर्व राशींसाठी संमिश्र परंतु सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. पाहुयात मेष ते मीन सर्व राशींचे सविस्तर भविष्य:
-
मेष राशी: नशीब आज पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. कार्यक्षेत्रात तुमची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट राहील. तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकाल. नवीन नोकरीची संधी किंवा चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. मानसिक आळस दूर होईल. (नशीब: ८१ टक्के)
-
वृषभ राशी: आजचा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. मेहनतीचे योग्य फळ कामाच्या ठिकाणी मिळेल. एखाद्या विशेष व्यक्तीची भेट संस्मरणीय ठरेल. कुटुंबीयांसोबत किंवा एखाद्या समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. (नशीब: ८० टक्के)
-
मिथुन राशी: कामामध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचे विचार मनात येतील किंवा प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रतिष्ठित आणि अनुभवी लोकांशी संपर्क होईल, जे भविष्यात मार्गदर्शक ठरतील. (नशीब: ९५ टक्के)
-
कर्क राशी: आज मन अतिशय प्रसन्न राहील. कुटुंब आणि मित्रांसोबत मौल्यवान वेळ घालवाल. व्यवसायात चांगला नफा होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील आणि जुन्या गुंतवणुकीतून भरघोस परतावा लाभेल. (नशीब: ८६ टक्के)
-
सिंह राशी: कौटुंबिक जीवनात काहीसे चढ-उतार पाहिला मिळतील, परंतु तुमची समज आणि मेहनत परिस्थिती नियंत्रणात आणेल. कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होईल. कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत आनंददायी प्रवासाचा योग येऊ शकतो. (नशीब: ८५ टक्के)
-
कन्या राशी: आज तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल. विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. ठरवलेल्या नियोजनानुसार सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. जुन्या मित्राच्या भेटीमुळे चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे. (नशीब: ७९ टक्के)
-
तूळ राशी: दिवसभर ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटेल. व्यवसायात नफा मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक वाद संपुष्टात येतील. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. कठीण परिस्थितीत कुटुंबाची भक्कम साथ लाभेल. (नशीब: ८५ टक्के)
-
वृश्चिक राशी: आज शुभ कार्यांमध्ये सहभाग होईल. गोड बोलण्याने तुम्ही इतरांना सहज आकर्षित कराल. बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या बळावर नोकरी-व्यवसायात उत्तम यश आणि आर्थिक बचत साध्य होईल. (नशीब: ८४ टक्के)
-
धनु राशी: कार्यक्षेत्रातील जुन्या समस्यांपासून सुटका होईल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता असून आरोग्य उत्तम राहील. प्रतिष्ठित व्यक्तीच्या भेटीगाठीमुळे नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल. (नशीब: ८२ टक्के)
-
मकर राशी: आजचा दिवस काहीसा संघर्षमय असू शकतो, परंतु अशा कठीण प्रसंगी कुटुंबाचा संपूर्ण पाठिंबा तुमच्या पाठीशी असेल. त्यामुळे संयम बाळगणे गरजेचे आहे.
-
कुंभ राशी: आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या आणि वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा.
-
मीन राशी: सर्जनशील कामांमध्ये रुची वाढेल. भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात मन रमल्यामुळे मानसिक शांतता लाभेल.
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel





Today, whjle I wwas aat work, myy colusin stoe mmy appple
ipad aand tesed to seee if iit can survjve a 40 foot drop,
just soo sshe cann bbe a youtube sensation. My iPaad iis now desgroyed
annd shhe has 83 views. I knlw thjs iss completely offf topic
butt I hhad tto shhare iit wifh someone! xnxx
Alsso visit myy page: xnxxx.win