नागपूर/मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय कृती दलाच्या (टास्क फोर्स) अध्यक्ष अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी राज्यभरातील परीक्षार्थींशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. या सुधारणा समितीकडे संपूर्ण महाराष्ट्रातून आतापर्यंत तब्बल १८,००० हून अधिक ई-मेल आणि सूचना प्राप्त झाल्या असून, यामध्ये एकट्या नागपूर विभागातून ७,६०० हून अधिक ईमेलचा समावेश आहे.
नागपुरात ३०० हून अधिक विद्यार्थ्यांशी थेट संवाद: नागपुरातील नियोजन भवन येथे आयोजित विशेष संवाद सत्रात ३०० हून अधिक एमपीएससी परीक्षार्थी, शिक्षक, आणि अभ्यासिका चालकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी औषध निरीक्षक भरतीतील पेपरफुटी, उत्तरतालिकेतील तफावत, डिजिटल पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि खाजगी कंपन्यांना दिलेले परीक्षांचे आऊटसोर्सिंग यावर तीव्र आक्षेप नोंदवले.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:
-
वार्षिक टाइमटेबल (UPSC धर्तीवर): लोकसेवा आयोगाप्रमाणे (UPSC) एमपीएससीने परीक्षांचे निश्चित वार्षिक वेळापत्रक (SOP) जाहीर करावे.
-
प्रतीक्षा यादी धोरण: निवड झालेल्या उमेदवारांनी पद स्वीकारले नाही तर प्रतीक्षा यादीतील (Waiting List) विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी स्पष्ट धोरण आणावे.
-
तक्रार निवारण पोर्टल: विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र आणि पारदर्शक तक्रार निवारण यंत्रणा उभारावी.
समितीचा तीन महिन्यांचा रोडमॅप: टास्क फोर्सच्या अध्यक्षा व्ही. राधा यांनी स्पष्ट केले की सप्टेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील विद्यार्थ्यांशी चर्चा पूर्ण केली जाईल. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत सरकारला एमपीएससीच्या सुधारणांबाबतचा सर्वसमावेशक अहवाल सादर केला जाईल.
शहर
- नागपुर: मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत १६ अपक्ष उमेदवारांचे मानकापूर क्रीडा संकुलात आंदोलन!
- मुंबई: विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!
- मुंबई: व्हीईएससीओएमध्ये डॉ. आनंद आचारी देत आहेत आर्किटेक्चुरल शिक्षणाला नवी दिशा; नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक शिक्षणावर भर!
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
महाराष्ट्र
- नागपुर: मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत १६ अपक्ष उमेदवारांचे मानकापूर क्रीडा संकुलात आंदोलन!
- मुंबई: विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!
- उल्हासनगर: लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर उल्हासनगर महापालिकेची मोठी घोषणा; ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजने'तून विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६ हजार रुपये!
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
गुन्हा
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!


























Subscribe to my channel




