अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण

 

अहिल्यानगर: पवनचक्की पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीला बळजबरीने दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेत रात्रीच्या अंधारात तिच्यावर दोघा नराधामांनी भावासमोरच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यात बुधवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. नगर तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

संदेश गोरक्षनाथ शिंदे व मोहित अशोक खळे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. तरुणी व तिचा मानलेला भाऊ येथील एका कंपनीत नोकरीला आहेत. ते बुधवारी सायंकाळी पवनचक्की पाहण्यासाठी गेले होते. ते रात्री साडेसात वाजेपर्यंत तेथेच थांबले होते. तेथे दुचाकीवरून दोघे जण आले. तुम्ही येथे कसे काय आले, अशी विचारणा करत त्यांनी शिविगाळ केली. त्यातील एकाने पीडितेला दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्यास नकार दिल्याने आरोपींनी पीडितेच्या भावाला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने दुचाकीवरून पीडिता व तिच्या भावाला एका निर्जनस्थळी नेले. तेथे पीडितेने आम्हाला सोडून द्या, अशी विनंती केली. मात्र आरोपींनी पीडितेच्या भावाला मारहाण करत त्याचा मोबाइल हिसकावला. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पीडितेने आरडाओरडा केल्याने तेथे एक तरुण आला. त्यालाही मारहाण केली

पाच दिवसांची कोठडी
घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश वारुळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन घटनेनंतर तीन तासात दोघा आरोपींना अटक केली.
आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण”

  1. Dressing fuck roomBrother spycam and porn videosReal
    girls bikini threadBest celeb nude scenesFuck with the skirtBaclk lesbians redtubeQuictime lesbian movies xnxx Bottom freezer commercialLatin girls
    naked galleryFeces and anal sexAlisa model pantyhoseBlack babysitters getting fuckedYoung ass toyVintage glass paperweights green peppersOil painting
    from picture nude xnxxy.cc Swinger toga partyVirtual sex
    with jennifer lopezPussy eat drunk chicksHustler riding mowerTeenie nude
    contortionistsIs kesha cum shot realAdult flashgames 2010 jelsoft enterprises ltdHardcore sex
    free clips xnxx Best facial galleriesGreatful dead adult small t-shirtsMy wife his penis
    sizeMissionary position pornhubT-mobile suckEmbaressing male masturbation storiesMovies pornosFree sex flash
    moviesLesbian fuckingsSexual harrassment legal researchBlonde girl braces sex

    Feel free to visit my site – web site

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *