
Maharashtra : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिक्षा चालकाने प्रवासी महिलेला शिवीगाळ करत वाईट हेतूने स्पर्श केला. तसेच पीडित महिलेचा मोबाईल हिसकावला. एवढ्यावरच न थांबता, त्याने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून, घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
युसूफ मोहंमद अली अन्सारी असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. पीडित महिला या राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागात कर्मचारी असून, त्या दररोज जालना येथून शहरात ये-जा करतात. सोमवारी घटनेच्या दिवशी त्या कार्यालयासमोरून रिक्षाने रेल्वे स्टेशन परिसरात उतरल्या. रोज १० रुपये प्रवासी भाडे होत असल्याने त्यांनी १० रुपये दिले.
|
|
मात्र त्याने महिलेला 'तू भिकारी आहेस का? अशा लोकांना मी रिक्षात बसवत नाही. मला २० रुपये दे' असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. पीडित महिला बोलत असताना रिक्षाचालक त्यांच्यावर धावून गेला. 'तू आता पश्चात्ताप करशील' असं म्हणत त्यानं महिलेला वाईट हेतूने स्पर्श केला. तसेच पीडित महिलेचा मोबाईल आणि फोन हिसकावला.
रिक्षा चालक आणि महिलेमध्ये झटापट सुरू असताना परिसरातील नागरिकांनी महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली. हे पाहून वाहतूक पोलिस अंमलदार गिरी आणि राठोड घटनास्थळी पोहोचले. वाहतूक पोलीस बोलत असताना रिक्षा चालकानं त्यांना धक्काबु्क्की केली. तसेच शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या हातात असलेले ई-चलान मशीन ओढून खाली फेकून दिली. नागरिकांच्या मदतीने रिक्षा चालकाला पकडण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
शहर
- नागपूर: गाडीच्या पार्किंगवरून वाद; तरुणावर काठीने बेदम हल्ला, दोन्ही गटांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप; बजाजनगर ठाण्यात रात्रीपर्यंत तणाव
- मुंबई: आता सरकारी रुग्णालयांनाही मिळणार 'स्टार रेटिंग' ग्रामीण ते जिल्हा स्तरावरील ६२३ रुग्णालयांचे सेवेच्या गुणवत्तेवर होणार मूल्यांकन
- मुंबई: जीव जाताहेत तरी उद्यान विभागात ३६ पदे रिक्तच; धोकादायक झाडांची जबाबदारी घेणार कोण?
- पुणे: माण-बालेवाडी मेट्रो टप्प्याला सुरक्षा आयुक्तांची मंजुरी; प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा
महाराष्ट्र
- पुणे: एरोमॉलपर्यंतचा प्रवास आता काही मिनिटांत; पुणे विमानतळावर प्रवाशांसाठी 'गोल्फ कार्ट' सेवा सुरू
- नागपूर: गाडीच्या पार्किंगवरून वाद; तरुणावर काठीने बेदम हल्ला, दोन्ही गटांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप; बजाजनगर ठाण्यात रात्रीपर्यंत तणाव
- मुंबई: आता सरकारी रुग्णालयांनाही मिळणार 'स्टार रेटिंग' ग्रामीण ते जिल्हा स्तरावरील ६२३ रुग्णालयांचे सेवेच्या गुणवत्तेवर होणार मूल्यांकन
- मुंबई: जीव जाताहेत तरी उद्यान विभागात ३६ पदे रिक्तच; धोकादायक झाडांची जबाबदारी घेणार कोण?
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
- छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
- उत्तर प्रदेशातील: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीला विषारी सापाकडून विसकावून संपवले; मेरठमधील हत्येचे भयानक सत्य उघड
- दिल्लीतील student protest चे पुणे कनेक्शन! 'कॉकरोच जनता पार्टी'चा शनिवारवाड्यातून आक्रमक मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अन् वाहतुकीत बदल"
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत



























Subscribe to my channel



