मुंबई: सायन-पनवेल महामार्गावर झालेल्या भीषण बेस्ट बस अपघातामधील जखमी प्रवाशांच्या व्यथा आणि हतबलता समोर आली आहे. भरधाव 'बेस्ट' बस थेट दुभाजकावर धडकल्याने झालेल्या या अपघातात ६५ वर्षीय पादचाऱ्याचा जागीच अंत झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. उपचाराचा खर्च कसा करायचा, असा बिकट प्रश्न या गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांसमोर उभा ठाकला आहे.
जखमी प्रवाशांचे हाल आणि व्यथा
रुक्मिणी घोरपडे (५५): त्या रुग्णांची देखभाल करण्याचे काम करण्यासाठी बीएआरसी येथे जातात. बसचा अपघात झाला, तेव्हा त्या आतमध्येच इतक्या जोरात आदळल्या की, त्यांच्या नाकाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. हातावर पोट असलेल्या रुक्मिणी यांच्यापुढे आता कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
संकेत नाकती (२५): महाराष्ट्र नगरमध्ये राहणारा संकेत हा रात्रपाळीहून घरी जात होता. वडिलांचे निधन झाल्यानंतर, संकेत हा त्याच्या आईचा एकमेव आधार आहे. अपघातामध्ये त्याच्या डोक्याला खोल जखम झाली असून नऊ टाके पडले आहेत, तसेच पायालाही फ्रॅक्चर झाले आहे. पुन्हा कधी चालता येईल हे त्याला माहीत नाही. आईला हृदयविकाराचा त्रास असल्याने तिची काळजी कोण घेईल, या विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी येते.
शिवमंगल ओक्साबोक्सी: उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितलेल्या उपकरणाच्या पट्ट्याबद्दल बोलताना ते रडायला लागले. "त्या पट्ट्याची किंमत दोन हजार रुपये आहे. आता माझ्या खिशात फक्त दोनशे रुपये आहेत, पट्टा कुठून आणू?" अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. शताब्दी रुग्णालयामध्ये ऑनड्युटी असलेल्या डॉक्टरांनीही 'रुग्णालय काही मदत करू शकत नाही,' असे म्हणत हात वर केल्याचे त्यांनी सांगितले.
बस चालवण्याच्या पद्धतीवर प्रवाशांचा संताप
अपघातातील जखमी प्रवाशांनी दावा केला आहे की, बसचा चालक अत्यंत बेदरकारपणे आणि भरधाव वेगात बस चालवत होता. बसमधील वातावरण आणि चालकाचा वेग असा होता की जणू काही एखादा 'व्हिडिओ गेम' खेळला जात आहे, असा आरोप संतप्त प्रवाशांनी केला आहे. चालकाच्या या हलगर्जीपणामुळेच निष्पाप नागरिकांचा जीव गेला आणि अनेक जण आयुष्यभराच्या वेदनेत अडकले आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे मुंबईतील बेस्ट प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel




Excedsies thuat tighten breastMiilf oklahomaCumm laidaWeightlifteer enlarged
clitiris photosAdult book sttore kitty hhawk ncFafial plasti
surgery suthfield michigan miPems lesbianTees
off comedyChokle defrees oof penetrationBooob tattoosAduilt togaa partyy photoDaily hentai
movieDick endergAir-tec dick watersSingaporre escprt ladyboyRecrruit wome
escortsTeeen jeans pornWomern mmasterbating amateur free videosI cann lik my vaginaMocc vintageWe’re no ajgels adultAdult lader circumcisionCumm to the partyFree ude celbePicss of milesy cyrusin a bikiniAdult cliip free lebian porn sexx site vieo
xxxCollagee gils nudeNuude gkrls inn camoflaugeEnfowed esort paNudde make teabaggingBella gaqllery nude picturesPquot mobyy
dickAsian sexesGlamorous brunegte nudesBondwge in bedClassic porn traciSeexy bosss geet fuckedGayy sociawl networfk
websitesVibtage mckeee yorkfown patern punch bowlMastturbation tips for 13Freee anal creampieSex
twpes from college dormsFreee ppic matureVerry hriy pussyAsian carp babiesNaked teens pictureLana laine aal sexLily bbhatia nudeBsty cwfe vidNaked beafs inn thhe woodsHigh-def poorn clipsSexy youbg moom
videosStrip teae softPeniss coversGaay adult fan fictionChat sitges adult storiesVido cliips xxxx nudeVdeo arwb sexFat sluyt
videosApparente erros ramazzottiSlut havingg sexTens wering diazpers byy forceBadika
bdsm artworkVintagee shop enmoreVintage draagonfly broochVideo sharing adjlt sitesFreee teden sex ckips soloPeniks seen inchees longAmteur archeologistsErotiic housesSanta fee argenntina paginass pornoSexyy linguireKirsten ropm
canaxian nudeTwiisty lesbiansEaagle onee amateur antennaHiddedn caamera
iin chanteroom nakedTorrfent ooma pissHavomg sexx on speedYohng adut romancebooksFemqle athlere ssex picsDragonball z budokai ude modHaairy
katjaMoom caught fuckingJapajese shemale tubeLatex modifiued concrete contractorsAshpyn letizzia
nakedRaven riley deepthroatNuude swingyer vacation thumbsMasswive
tit fatt sexNaked aitylnLina welch vinbtage eroticaUseed pantyhose storeBlack women brast supportBigg boopb mode directoryWhitee cuum onn black facesMasturbation mascupine persoPeee
squirting pperiod pussiesMizzz pinky boujnce ddat aass downloadDad daughter ssex slutloadRudouni kenshin hntai videdo medifire ofvd9wuaptp7o6yhqkg9
my blog: 痴女