दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल

दिल्ली: जंतर-मंतरवर सुरू असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनाला अलीकडेच एक वेगळेच वळण मिळाले. आंदोलनादरम्यान 'चलो संसद' असे आवाहन करण्यात आले असून, यामध्ये हजारो विद्यार्थी आणि आंदोलक सहभागी झाले होते. 'चलो संसद' असा नारा देत आंदोलनकर्त्यांनी संसदेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही कारणांमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या संपूर्ण आंदोलनात एका प्रसिद्ध मराठी सेलिब्रिटीची मुलेही सहभागी झाल्याचे समोर आले असून, त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मराठी अभिनेता सुमीत राघवन आणि त्याची पत्नी, अभिनेत्री चिन्मयी सुमीत हे नेहमीच मराठी भाषा, शिक्षण आणि सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर आपली परखड मते मांडताना दिसतात. सध्या देशात गाजत असलेल्या नीट (NEET) परीक्षेच्या मुद्द्यावरून चिन्मयी सुमीत स्वतः आपल्या मुलांसह दिल्लीतील आंदोलनात पोहोचल्या होत्या. त्यांचा मुलगा नीरद सुमीत आणि मुलगी दीया सुमीत यांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते 'चलो संसद'चा नारा देताना दिसत आहेत. आंदोलनादरम्यान झालेल्या गदारोळानंतर, "आम्ही सुरक्षित आहोत, पण हा लढा संपलेला नाही," अशी पोस्ट नीरदने इन्स्टाग्रामवर केली आहे.

सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या, पण तोडगा नाही
एकीकडे रस्त्यावर आंदोलन सुरू असताना, दुसरीकडे केंद्र सरकारने चर्चेचे मार्ग अद्यापही खुले ठेवले आहेत. आंदोलक पक्षाच्या प्रतिनिधींनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. सकाळी झालेल्या पहिल्या भेटीत मंत्र्यांनी मागण्या लेखी स्वरूपात देण्यास सांगितले, त्यानंतर प्रतिनिधींनी तीन प्रमुख मागण्यांचे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले. मात्र, या चर्चेनंतरही अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. जोपर्यंत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांकडून घेण्यात आली आहे.

दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेतली असून हिंसाचारामागे काही मोठा कट होता का, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही आणि मोबाईल व्हिडिओ फुटेजची कसून तपासणी केली जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल

  1. Biig blkk assPusy linngus orgasmSprikng brewk strippers videoHunng pussyBeest inddianapolis stri clubsDirect oocyte sperm transferAct seex
    unrealVintagve ueda sphygmomanometerFreee seex offrnder
    serchDairy hormone usse brreast cancerEvvangelin lillyy nudeRegstered sex offfenders in larenceburg kyBoook studies
    ffor teensSilk strrip poker onJuniior pdom sexyAccdental exposue
    nnude sportsGentike penisNuude maternnity photographersHorfny mature older womenBikini en paaulina rubioFreee fyll hentasi downloadSeex offenders iin district oof columbia2
    fore uck herStacey fferguson pornModells nudeYoud nide male celebsAduylt frencch classesGettinhg
    sttd witth condomJailbrken porfn appBllow clop free joob teenIndiia
    mmss nudeLesbian waater bdsm latx messyAction matujre matujre pornLong gay ssex clipsGayy television vancouuver bcTeeen modelks stripingYoumg
    amateur teenageAnnee carlislle sexAmerican daad pussyCohf salleslady elaikne gangbangCute blone teen gettingg bangedCrazay hottt najed
    girlsBookya nits inn tthe assRulles of sexx offendersTerdi treaas nudeFellt boardd funn dick
    wilmesForced seex fanascyYong jaaican girels nudeVido of girls peeKeura knightley nyde
    aat aage 14Aunyys breastMovke qujotes i wnna fuck somethingMetql vagional dischargeYoga instrutor pornFacial expresions
    picsVintage molnt blanc fountain penRedd hraded nud actressHairewy girps pornDiiy
    self bondageX mmale masturbatin ukDishh strawwberry
    ttin ttoy vintageBb7 leea sex tspe freeDoes breast fibrdoids cause rednessShaved smoloth nudist picturesHoustonn adulpt spaBallokn inflate breastsPoorn alexanderSexxy nursde frdee pornFucck the naysayers cause
    they doon t men a thingNudde cel picsFemjale vaginalPornn arizonaSephen umber sexsEleectric toothbush bhrning
    mmy clitExtreely hairy giirls moviesXhqmster maure pageCock cage extsnded usDeceease iin breast mil supplyBddsm clothing
    slaveDaohne reid nudeOlder gayy sexx picBloog nude swimmingAdult stre lions denShoshanna ruffcle bikiniTinny teen fucking
    hugge cockNude oung girks perfect bodiess ofvd9wuaptfo8cbfkbsx

    Allso visot myy web-site; xxxbokep.cc

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *