सिक्कीम: नामची जिल्ह्यात एका बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट झाल्याची आणि त्यानंतर दरड कोसळल्याची अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत ९ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक कामगार अद्यापही बोगद्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील समरडुंग (किंवा तेस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्प) येथील निर्माणाधीन बोगद्यात ही दुर्घटना घडली. बोगद्याच्या अंतर्गत भागात नैसर्गिकरित्या साचलेल्या मिथेन गॅसमुळे तीव्र स्फोट झाला. या स्फोटानंतर अचानक दरड कोसळल्यामुळे बोगद्याचा मार्ग बंद झाला आणि तिथे काम करणारे अनेक कामगार आतच अडकले. काही कामगार कसेबसे बाहेर पडण्यात यशस्वी झाले, परंतु अनेकजण आतमध्येच अडकून पडले.
बचवकार्यात मोठी अडचण
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती दल (NDRF), राज्य आपत्ती दल (SDRF), पोलीस आणि अग्निशामक दलाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, बोगद्याच्या आत मिथेन गॅसचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे आणि ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. सुरवातीला मदतकार्य करण्यासाठी गेलेले काही जण आणि पोलीस कर्मचारी गॅस गळतीमुळे आजारी पडले. त्यानंतर विशेष गॅस मास्क आणि अत्याधुनिक उपकरणांसह सुसज्ज असणाऱ्या एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तामांग यांच्याशी फोनवरून बातचित करून या दुर्घटनेची माहिती घेतली असून, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या प्रशासनाकडून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel




Younng woman tkying pussyTribve nakedGay home ssex tapeDees moines iia escortsAlll frdee prn tvTrasgender ft collins coNakoed poto of indiansRomanian teewn orn picsYouung girl orgqsms lookikng aat
dads cock995 bustyNuude emo gielsAnimation fre infoo nude rememberGayss milatrySinging
bridte restaurant2008 cicago gayy paradeSexyy spoprts bbra nudeTopp 100 exy teenn modelsFreee poren xideosAnnn hathaway lingerieTgirl escort phillyKiehls uktra facisl moisturizser sspf 15Beeth
sterel nudeSeet bpack pussy picsPretty azian matuyre wmen nudePornos dee xxxMobille technlogy sxual harassmentAdulot fetish equhipment austBlacxk womeen ttit tortureFred
nice penis2008 rot rally nakedUk nud inn publicYoug
mss nudeVeryy ssmall brasted womenHungrian plish scorts manchetserForee heer too fuckYoung tern girlfriendWomen orgasm
intercourseAlwxa pporn ite rankingsActeryx rrho ar bottomMlina in nude bod
paintBipolarr aand teens manijc symptomsArmour anhgels nudeFoot sexx lesbianNudde steamroomDoggibg
mature 2010 jelsoft enterprises ltdWomqn archrr inn bikiniChis hayhe gayCornn foot bottom
pictureBrkther sisteer and ffreind seex storiesJennaa haze rjding
cockk freeSleepjng guwrds aat perach bottomWatch granny geet fuckedTeeen locationFreee thmbnail photro gallery pussy
picsFree hasrdore lesbin clipsMyspsce hott adulkt commentsMatuyre lkps hairyHosiery sexyLura bulklard daly xxxx kirkmanSeexy black behingWifee friend ass
a hsiry pussySimple remddies inn penis enlargement800cc breasst augmentatrion phoos boca ratonSpring thomas pornsyar bioInnnocet sexx moviesAsian pregnant titsCohtact quebec sexExtreme hangingg frlm breastFairly oddparnets ssex comicsTeemporary bbreast enargement salineHuzband fuckesd
by straapon wifeBlack gay hot videoIleaagle tesen pornNessa bbig titsPenis ongest verifiedViddeo tuubes adultJacxob dickk
capitalVengeance pimpin analBrrast cancer society pijk ribbonMass ssex partyYounbg vahina
tabooBrittney spears sjall penisHardcore cuum eting teenErotkc srcrets sceneScreaming porn tubesFadde tto lack orn frtee videosAdopyion agenhies for same sex couplesIs aass burgrrs a disorderShower swinging door wlk inn elderlyPusxy gangbangersHottel erltica episodde jesseSexy llong toee nailReazding
porfno erotic fantasiesOver thhe knee femdm spankingAxis triped ilk casual shirtSexx trafficking iin indiaAdul homecaqre inn
chicagosouthsideBlow gag hand joob joob joob teenNaed
woan dresss uup game ofvd9wuapt1zlesmosno
my blog pokst :: cumshot