वर्धा: समृद्धी महामार्गावर आयशर ट्रक एका चारचाकीला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा करुण अंत झाला. कारमधील कुटुंब आपल्या लेकीला पुण्याला सोडून वर्धा येथे परतत असताना नियतीने काळा घाला घातला. या भीषण दुर्घटनेत आई-वडील आणि जुळ्या बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर घरात मागे राहिलेल्या चिमुकल्या तन्वीचे हृदय पिळवटून टाकणारे प्रश्न ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.
काय घडली नेमकी घटना?
वर्धा जिल्ह्यातील सालोड (हिरापूर) येथील टिपले कुटुंब आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी पुण्याला सोडण्यासाठी गेले होते. मुलीला पुण्यात सुखरूप सोडल्यानंतर राजेश टिपले, त्यांची पत्नी सुषमा टिपले, मुलगी जान्हवी आणि चालक अंकुश राऊत हे कारने परत वर्ध्याकडे येत होते. दरम्यान, समृद्धी महामार्गावर विरूळ लगत एक इथॅनॉल भरलेला टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली होती आणि रांगेत गाड्या उभ्या होत्या.
याच वेळी मागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या एका ट्रकने त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. या अपघातात कारमधील चारही जण आणि ट्रकमधील दोघे मिळून एकूण सहा जण जळून जागीच मृत पावले.
तन्वीचा आर्त टाहो आणि हतबलता
एकाच कुटुंबातील तीन महत्त्वाच्या सदस्यांचा असा अचानक अंत झाल्यामुळे मागे उरलेल्या कुटुंबावर आणि लहान मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडील आणि सख्ख्या जुळ्या बहिणीचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर चिमुकल्या तन्वीने केलेल्या प्रश्नांनी उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकले. "माझे आई-वडील आणि ताई कुठे गेले? आता मी कुणाशी खेळणार?" असा हंबरडा फोडत तिने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे कोणाजवळही नव्हते. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सालोड गावात आणि वर्धा जिल्ह्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel




Amateur innocent teenie nudeEscort radar detector home
pageGay bars in randolf maGirls cheating with girls xxxFuck my husband tubesProvino film porno site itNude women in photographyPeeing on a dirt road xnxx
Teen nude top 50Brazzo pornWoman blowing male stripperDrunk
redhead sexHottest naked women photosFree mobile soft core pornGroan in pleasureVintage sex orgy videosEscort girl scottishAmteur eros xnxxindo.cc Discounter sex toysVagina exam photoHot families nudeWomen with 3 breastReasons to get nakedBruised penisDigimon new experiences hentaiFree adult avatar
sex xnxx Sarah palin rifle bikini posterVaccines treatment for breast cancerSadistic sex showsSexy singles russian personalsWhite creamy vaginal discharge no infectionBrunette pussy movie clipsPhoto how to masturbateBlog pic nude
asianBest teen lesbian pornBlowing a trannyCum dont inside pussyDownload lesbian softwarePocket pussy money orderBest
probiotic for vaginal healthHard riding sexSt barnabas breast
centerMegan fox jennifers body nude clipAmateur wife orgasm during sexNude hollywood female actors
My site :: website