
Bhandara Accident : भंडारा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला आदळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील रामटेक-तुमसर राष्ट्रीय महामार्गावर सालई शिवारात हा अपघात घडला आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकीच्या पुढील भागाचा चक्काचूर झालाय. दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळली त्यामुळे दोन्ही तरुण हवेत फेकले गेले. यातील एक तरुण सुदैवाने बचावला असून तो गंभीर जखमी आहे.
|
|
हा अपघात सालई गाव शिवारात रात्री ८.३० च्या सुमारास घडला. मृतक तरुणाचे नाव शुभम प्रकाश भोयर (वय २५ वर्षे) राहणार बाम्हणी असे आहे. तर गंभीर जखमी तरुणाचे नाव मयूर प्रल्हाद भोयर (वय २४ वर्षे) राहणार बाम्हनी असे आहे. अपघाती निधन झाल्याने तरुणाच्या घरावर शोककळा पसरलीये. मुलगा घरी येणार म्हणून आई वाट पाहत होती मात्र या धक्कादयक घटनेमुळे आईने टाहो फोडलाय.
शहर
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
- पुणे: बारामतीत शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली भाऊबीज; सुनेत्रा पवारांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा, शेतकऱ्यांना मदतीची हमी
- पुणे: एकट्या रुग्णांसाठी मोठा दिलासा! पुण्याच्या इनामदार हॉस्पिटलतर्फे 'बायस्टँडर' रुग्ण सहाय्यता सेवा सुरू
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
महाराष्ट्र
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
- पुणे: बारामतीत शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली भाऊबीज; सुनेत्रा पवारांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा, शेतकऱ्यांना मदतीची हमी
- सांगली: कुंडलमधील १०० वर्षे जुन्या किर्लोस्कर कंपनी आणि ग्रामस्थांमधील रस्ता विवाद पेटला! माजी आमदार अरुण लाड यांचे ५ तास ठिय्या आंदोलन
- अहिल्यानगर: सहकार वर्तुळातून मोठी बातमी! जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते डॉ. सुजय विखे पाटील यांची बिनविरोध निवड!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!
- केरळ: २० वर्षे जुने लाचखोरीचे प्रकरण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात केरळ सरकारचे नवीन दक्षता चौकशीचे आदेश!
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य




























Subscribe to my channel




