रत्नागिरी: अलीकडे बँकिंग अथवा आर्थिक क्षेत्रातील ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. रत्नागिरी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिवाजीनगर येथील एक खातेधारक देशातील तब्बल ५२ फसवणुकीच्या तक्रारींमध्ये सहआरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी येथील सायबर पोलीस ठाण्यात किंवा शहर पोलीस ठाण्यात या खातेदाराविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
आपले खाते दुसऱ्याला वापरायला दिले
केंद्र शासनाच्या सायबर विभागाकडून जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकाच्या हद्दीतील अशा स्वरूपाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाली आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही एक तक्रार आहे. म्युअल अकाउंट अंतर्गत आपले खाते दुसऱ्याला वापरण्यास देऊन कमिशन घेणे हा नवा फंडा यामुळे समोर आला आहे. या सगळ्याची गंभीर दखल केंद्र आणि राज्य शासनाच्या सायबर सेलने घेतली आहे.
जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल
म्युअल अकाउंट शोधून संशयास्पद व्यवहार आढळले आहेत, अशा अकाउंटची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आली आहे. रत्नागिरी शहरात याच अंतर्गत हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. अशा स्वरूपाचे आणखी काही अन्य खातेधारकांचे संशयास्पद अकाउंट रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, मंडणगड तालुक्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आतापर्यंत ५२ तक्रारी
या अकाउंटच्या माध्यमातून १ जानेवारी २०२६ पासून ते आजपर्यंत सात महिन्यात अनेकांना ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून गंडा घातल्याच्या एकूण ५२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तोतयेगिरी करत दिशाभूल करून विश्वास संपादन करून हे आर्थिक गुन्हे करण्यात आले आहेत. रत्नागिरी येथील संशयित असलेल्या या खातेदाराने अन्य आरोपींशी संगनमत करून देशभरातील विविध भागात दाखल असलेल्या एकूण ५२ तक्रारींमधील नागरिकांची विविध क्लृप्ती वापर करून ऑनलाइन माध्यमाद्वारे नागरिकांची फसवणूक केली आहे.
ही घटना १ जानेवारी २०२६ ते आजपर्यंत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिवाजीनगर, रत्नागिरी येथे घडली आहे. संशयित खातेधारकाने इतर आरोपींशी संगनमत करून देशभरातील विविध भागात दाखल असलेल्या एकूण ५२ सायबर तक्रारींमधील नागरिकांची विविध फसवणुकीच्या माध्यमातून दिशाभूल आणि तोतयेगिरी केली.
गुन्हा दाखल
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस वैभव शिवलकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात संशयित बँकेच्या खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel





Romanntic coomedies ffor teensAlexx c eat y ass doctorspieleFat gikrl swallowing cumHoome
made moies oof milfsDildo nippple clamp gangbangved femaale subSeex offnder regostry nnorth carollinaHoot blondee wecam sexyCumshot huge titsStranger cumm ineide
videoMiilf las vegasSexy wpmen bearijng itt allNakjed tens oon boatGayy portyal ukGaay men aving seex databaseMassuve biig huge tits
boobsLatfex rubber fetich galleryJosou shota hentaiHoorny girl sucing cockLoong asan haqndjob moviesKyylie annd sapphic eroticaSexxy swimsuit picsFree rsdheads nudeAsss bigg tiit videoBabby oill nue picsParty favor bagg for teensVixeo meen force eaat owwn cumSexyy mature womwn photoGalery off huge ddog dicksHott beautiful naked girfls pictfures moviesQuote swingerNudiists aand
naturalistsNaturist phoo vintageJehnifer aniston nuxe onSaskia steele pornCncer oman annd lov sexMatre ass bleedingSafah solverman upskirtAsian wommen oon mucho suckoColorado adult datying sitesFreee aime xxxx showsVeery
olld mmen sucking cockGorgsous tranny pornstarsSttrip halloween partyLesbianns inn ssexy thongsFemdom belinda clarkHow too fuc myy wiifes assAnal seex
ffor dummyCeleberys nudeCelebriy nujdist pctures freeTeeen christian hang outAimere
danielle nudeMatrure badbes nudeNew family ndist videosBeautiul mmother teaching beatiful daugfer sexVauuxhall pleasure
gardens londonTeeen bedroom bedSeex arabecHusbands and wies having sexNude celebs pics onn topAfricdan tribes nude3d cock suckJapanese aanime seex picAbgey wintesr ausztralian lesbianMania’s blue een linkss modelmania4uPenthousse foum sex storyAdhdd andd suicide with adultsInstallking bottom cabnetsNudde co-ed bathroomTeen reading onlineBlack gznsta
cock whiute womenSexyy thai pornMale teen strippingBrunette broown eyews
tgpFucked iin bondate dvdsCirugia esterica facialGirll kisaing her assMlle et une nuuits lingerieTeebs getting fucked by thie neighborsThhe copper bottom
estaurant florida nny ofvd9wuapt1yvd1t2nnk
My wewbsite :: xnxxhot.cc