Cities

पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा

अमरावती: बंद कारमध्ये मिळून आला प्रॉपर्टी ब्रोकर्सचा मृतदेह; गेल्या तीन दिवसांपासून होते बेपत्ता

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय! कल्याण-मुरबाड मार्गावर एसटी बसच्या फेऱ्या ४८ वरून थेट १०८ वर; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशामुळे प्रवाशांना मोठा दिलासा"

मुंबई:"मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात पालघरमधील मच्छिमार आक्रमक; ८ हजार पारंपरिक नौकांचे नुकसान झाल्याचा आरोप करत थेट बडतर्फची मागणी

पावसाळ्यात खुलले निघोजचे रांजणखळगे! फेसाळ धबधबे, झुलता पूल आणि चौफेर हिरवाईने पर्यटक मंत्रमुग्ध; सुरक्षेचे आवाहन"

चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ

पुणे: सुषमा अंधारे पक्ष सोडणार नाहीत, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना योग्य न्याय द्यावा: सचिन अहिर यांचे स्पष्ट मत

पुणे: खड्ड्यांचा भयानक थरार, चाकण एमआयडीसीमध्ये दुचाकी घसरल्याने ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

पुणे: मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलचा कारनामा! पुण्यामध्ये पोलीस व्हॅनने अनेक वाहनांना दिली धडक, सुदैवाने जीवितहानी टळली

नागपूर: पत्नीचा निर्वाह खर्च भागवण्यास नकार देणे म्हणजे आर्थिक छळ; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

सातारा: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे वारंवार अत्याचार; पाटणमधील खासगी खासगी शिक्षकाला पोलिसांची बेडी

छत्रपती संभाजीनगर: हजारो पदे रिक्त, कामगारांवर ताण! प्रलंबित पदोन्नती अन् भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिका रस्त्यावर

अमरावती: मुलीच्या संसारासाठी सासू सरसावली; स्वतःची किडनी दान करून जावयाला दिले नवजीवन;

पुणे: भोसरीतील गोडाऊन चौक, खाडी मशीन ते वडमुखवाडी चौकापर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा

नागपूर: 'मैत्रिणीकडे आहे, लवकरच घरी येते'; उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीचे संशयास्पदरीत्या अपहरण

एथर एनर्जीचा नवीन 'ईएल' प्लॅटफॉर्मवर आधारित ई-स्कुटर २९ ऑगस्ट रोजी होणार लाँच; पहिली झलक आली समोर

पुणे: खडकवासला धरणातून ११,७०४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सिद्धिविनायक मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरण तापले! दरवर्षी १८ कोटींची अफरातफर झाल्याचा राज ठाकरेंचा गंभीर आरोप, ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकरांचे स्पष्टीकरण

पुणे: लोहगाव-हरणतळे परिसरात बिबट्याची दहशत; घरात घुसून पाळीव कुत्र्याची शिकार केल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय राज्य सरकारला जमीन 'खाजगी वन' म्हणून घोषित करण्याचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, मालमत्ताधारकांना मोठा दिलासा"

नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले

पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत

पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर

मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज

पुणे: साडेसात सकाळी मॉर्निंग वॉल्कसाठी गेलेली ७३ वर्षीय महिला नदीपात्रात मृदअवस्थेत आढळली; काही तासांतच मृतदेहाची पटली ओळख

शेतकऱ्याचा ३७ वर्षांचा लढा यशस्वी! बेकायदेशीर भूसंपादन उच्च न्यायालयाने ठरवले रद्द, नुकसानभरपाई व ताब्याविना जमीन वाटप बेकायदेशीर

पुणे: पिंपरीतील कुटुंब मृत्यू प्रकरण, घरातून ऑनलाईन मागवलेले 'सोडियम नायट्रेट' आणि सुसाईड नोट हस्तगत!

पुणे: अंत्यसंस्कार सुरू असताना मधमाशांचा हल्ला, मृतदेह तसेच सोडून पळाले ग्रामस्थ!

लाल सोन्या'ची कमाल! नारायणगाव टोमॅटो बाजारात चार महिन्यांत १३७ कोटींची विक्रमी उलाढाल, उन्हाळी हंगाम ठरला अत्यंत फायदेशीर

पुणे: केडगाव परिसरातील डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला; अडीच हजार किलो डाळिंब लांबवले, शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

पुणे: जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसात घराची भिंत कोसळल्याची थरारक घटना; धाडसी मुलाने जिवाची पर्वा न करता आईला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले

पुणे: मुसळधार पाऊस आणि अभूतपूर्व उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासात नीरा नदीत पवित्र पादुकांचे स्नान संपन्न!

भिवंडी दुर्घटनेत अनेकांचे जीव वाचवणारा TDRF जवान खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात जागीच गतप्राण; ठाण्यातील घटनेने हळहळ

नाशिक: महिन्याभरापूर्वीच डोक्यावरचं आईचं छत्र हरपलं, अन् आता भरधाव ट्रकच्या धडकेत २४ वर्षीय तरुण जागीच ठार

अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ

पोखरीच्या तरुणांचा प्रेरणादायी आदर्श! वन्यजीवांसाठी आणि जलसंधारणासाठी स्वखर्चातून उभारले १० लाख लिटर क्षमतेचे तळे; वृक्षारोपणालाही नवी दिशा"

पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप

पुणेकरांना मोठा दिलासा! खडकवासला धरणसाखळीत जुलैमध्ये २४.५४ टीएमसी पाण्याची विक्रमी भर, मागील ५ वर्षांतील हा सर्वोच्च साठा"

केवळ क्रूरतेचे आरोप करून चालत नाही, ते पुराव्यांसह सिद्ध करणे गरजेचे; बॉम्बे हायकोर्टाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळला"

पुणे: करुणा आणि मानवसेेवेचा वसा संत निरंकारी मिशनतर्फे वारजे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न, २३६ युनिट रक्त संकलित

विनाशाच्या उंबरठ्यावर उभे असलेले जग आणि युद्धाच्या छायेत हरवलेली मानवकल्याणची साद

पुणे विमानतळाचा ऐतिहासिक विक्रम! एकाच दिवसात २१६ विमानांची वाहतूक तर ३३ हजारांहून अधिक प्रवाशांचा टप्पा पार

पिंपरीत आर्थिक विवंचनेतून हृदयद्रावक घटना; नोकरी गेल्याने घर विकावे लागलेल्या कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलीचा विषारी धुराने मृत्यू"

जळगाव : मासे पकडण्याची हौस पडली भारी; जळगावच्या धरणगाव तालुक्यात नदीच्या पात्रात पुराच्या पाण्यात अडकला तरुण, पाच तास काढले झाडावर

पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर

पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक

मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय - देवेंद्र फडणवीस

पुणे: ३० कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिकाची १६ लाखांची फसवणूक; पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

पुणे बातम्या

देश विदेश