पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले

पुणे: लक्ष्मीनारायण चौक परिसरात आज दुपारी एका तरुणाने झाडावर गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत तरुणाला सुखरूप खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश गोकुळ मिरगणे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. शंकर महाराज मठ परिसरात सुमारे १८ ते २० फूट उंचीवर असलेल्या झाडावर त्याने नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. जवानांनी कौशल्याने तरुणाला झाडावरून खाली उतरवले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. आज दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. 

अग्निशमन दलाची तत्परता आणि धडाकेबाज बचाव कार्य: या घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस यंत्रणा कुठलाही विलंब न करता अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धडकली. तरुणाने स्वतःला ब्लेडने मारून जखमीही करून घेतले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत संयम, हुशारी आणि धाडसाचा परिचय देत त्या तरुणाशी संवाद साधत त्याला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. तणावात असलेल्या त्या तरुणाला विश्वासात घेत जवानांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे त्याला ताब्यात घेतले.

या अचानक घडलेल्या प्रसंगात जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून, उपचारासाठी व समुपदेशनासाठी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. गजबजलेल्या रस्त्यावर घडलेल्या या थरारक घटनेची शहरभर चर्चा असून, संकटसमयी धावून आलेल्या अग्निशमन जवानांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले”

  1. Tina louise sex sceneSexy women military costumes
    wholesaleDeep teen fuckNude junior missAdult bar birthday chocolate
    wrapperDrunk office slutsVanessa van hudgens porn pictureHand job tightPeeing girl sink xnxx Metabolic syndrome asianSexy massage japanese womenAmateurs grannies moviesWomen sites seeking men from new delhi for sexExpose assAsian bukkake japanFree naked beautiful babes sexBetter mad much sex so when youre
    xnxxcn.com Big boobed spreading teenBeach facial hair long removalRapidshare linklist interracialHot babe fucked by strange menEuropean female teens nudeChristianity advice masturbationFree lesbian mind control tube xnxx
    Facial pigmentation treatmentPorn porncitySex tickle
    streaming2892 asian movementHouse m d not gayGay leather hotelsBreast augmetation revisionBig testicles fetishFree over 30 hairyStacey
    q nudeGibson les paul vintage mahogany electric guitar
    worn brownNekro porn rapidshareMalene espensen blue bikiniFacial flex
    before and afterPictures of female landing stripSizem up cocks

    my website – web page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *