मुंबई: आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षातच अंतर्गत बंडाळी उफाळली असून अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षांतर्गत मोठी उलथापालथ देखनेस मिळाली आहे. शिंदे सेनेचे नेते श्रीकांत देशपांडे यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जात एकाच वेळी तब्बल दोन अर्ज दाखल केल्याने महायुतीमधील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
नेमके प्रकरण काय आहे? अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मैदान आता चांगलेच तापू लागले आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा आणि उमेदवारीवरून सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याच असंतोषाचे प्रतीक म्हणून श्रीकांत देशपांडे यांनी थेट बंडाचा झेंडा हातात घेत निवडणुकीसाठी आपले दोन अर्ज दाखल केले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा वरिष्ठांच्या निर्णयाने तिकीट मिळेल याची वाट न पाहता किंवा बंडाळीची तमा न बाळगता त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
महायुतीसमोर वाढले टेन्शन: विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असून, श्रीकांत देशपांडे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर पक्षाच्या शिस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांनी या बंडाळीवर टीकेची झोड उठवली असून, महायुती आपल्याच पक्षातील असंतोष थोपवण्यात अपयशी ठरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या बंडाळीमुळे आगामी निवडणुकीत मतविभाजन होण्याचा धोका वाढल्याने शिंदे सेनेच्या कोअर टीमची डोकेदुखी वाढली आहे. आता वरिष्ठ पातळीवरून या बंडाला कसे थोपवले जाते आणि श्रीकांत देशपांडे आपला अर्ज मागे घेतात का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शहर
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
- पुणे: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नियोजित आंदोलनाला तूर्त ब्रेक; २ ऑक्टोबरचा सत्याग्रह तात्पुरता स्थगित
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




