मुंबई: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक आणि राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलेले तरुण नेते अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाबाबत आणि एकूणच राजकीय घडामोडींवर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठे वक्तव्य केले आहे. राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात सध्या अभिजीत दिपके यांच्या आंदोलनामुळे आणि भूमिकेमुळे मोठी खळबळ उडाली आहे, ज्यावर आता भाजप नेत्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गांधी जयंतीच्या दिवशी (२ ऑक्टोबर) मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर अभिजीत दिपके यांच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून व प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असून शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनाला स्थानिक पातळीवरूनही विरोध दर्शवला गेला होता आणि प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्याची मोठी घडामोड घडली.
या संपूर्ण राजकीय घडामोडींवर आणि अभिजीत दिपके यांच्या वाढत्या आक्रमक भूमिकेवर बोलताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. बावनकुळे म्हणाले की, "लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्याची जबाबदारी आहे. कोणत्याही आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये किंवा शहरात अशांतता पसरणार नाही याची काळजी घेणे प्रशासनाचे काम आहे." तसेच, तरुणांच्या प्रश्नांवर राजकारण करणाऱ्या विरोधकांवर आणि आंदोलनामागील राजकीय घडामोडींवर देखील त्यांनी परखड भाष्य केले आहे.
अभिजीत दिपके यांनी यापूर्वी दिल्लीतील जंतरमंतर येथे केलेल्या आंदोलनानंतर आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या प्रकरणानंतर संपूर्ण देशात एक नवीन तरुण वर्ग त्यांच्यासोबत जोडिला गेला आहे. आता मुंबईत होत असलेल्या या नवीन आंदोलनामुळे आणि पोलिसांच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रप्रत्यरोप सुरू असून, बावनकुळे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणखीनच चर्चांना उधाण आले आहे.
शहर
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
महाराष्ट्र
- कोल्हापूर: दिवाळी सणात कोल्हापुरातील 'सीपीआर' रुग्णालयाची ओपीडी दोन दिवस राहणार बंद; आणीबाणी व आपत्कालीन सेवा २४ तास सुरू!
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ



























Subscribe to my channel




