Lumpy Disease : जळगाव जिल्ह्यात लम्पी आजाराचे थैमान; गुराच्या बाजारावर बंदी
Rasta Roko : शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक; राज्यात ठिकठिकाणी केला चक्काजाम, शेतकरीही उतरले रस्त्यावर
Wasmat Bajar Samiti : हळद विक्रीचे दोन महिने उलटूनही पैसे मिळेना; शेतकऱ्यांचे पैसे मिळत नसल्याने बाजार समिती बंद
Nashik Crime : नाशिकमध्ये मध्यरात्री तुफान राडा; वर्चस्व वादातून गोळीबार, पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल
Zp School : जिल्हा परिषद शाळेतील साहित्याची अज्ञाताकडून तोडफोड; शाळेचे मोठे नुकसान
Rain Alert : पूर्व विदर्भात येलो अलर्ट; नागपुरसह अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा
Lokmanya Tilak Award: PM मोदींनंतर नितीन गडकरींचाही पुण्यात सन्मान, लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर
Air India : मुंबई विमानतळावर एअर इंडिया विमानाचा अपघात; लँड होताच ३ टायर फुटले, धो-धो पावसात नेमकं काय घडलं?
Nandurbar Police : नंदुरबार जिल्ह्यात विदेशी दारू तस्करी; पोलिसांनी कारवाई करत ९ लाखाचा साठा केला जप्त
Nashik : सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; तिघांविरोधात गुन्हा दाखल, नातेवाईकांनी सासरच्या अंगणात केला अंत्यविधी
Politics : भाजप गुन्हेगारांचे आश्रयस्थान, पक्षात जाऊन आमदार-मंत्री व्हायचं, ठाकरेंच्या खासदाराची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
Raj Thackeray : ...तर तुम्ही हिंदी भाषिकांची माफी मागावी, केंद्रीय मंत्र्याचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज
Pandharpur : विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठलं, चंद्रभागा नदीत स्नान करताना अनर्थ घडला, ३ महिलांचा बुडून मृत्यू
Akola Crime : गुन्हेगारांची मस्ती पोलिसांनी उतरवली, वर्षभरासाठी कारागृहात केलं स्थानबद्ध
Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, शहरातील वाहतुकीत मोठे बदल; या मार्गावरून करा प्रवास
Shiv Sena : विधानसभेनंतर शिवसेना खिळखिळी झाली, आऊटगोइंग कसं रोखणार? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Malaysia Helicopter Crash : पतंगासारखे हेलकावे खाल्ले अन् हेलिकॉप्टर थेट नदीत कोसळले; घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Pandharpur : एसटी महामंडळाला विठुराया पावला! पंढरपूर वारीतून तब्बल इतक्या कोटींचे उत्पन्न, सरनाईकांची माहिती
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचा आठवावा प्रताप ! छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना UNESCO World Heritage दर्जा
Maharashtra Bandh : १४ जुलैला महाराष्ट्र बंद, AHAR संघटनेचा एल्गार; नेमकं कारण काय?
Bacchu Kadu Prahar : शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या बच्चू कडूंच्या 'प्रहार' संघटनेची कोंडी; अकोला जिल्हाध्यक्षावर ज्वारी खरेदीत भ्रष्टाचार
Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...
Malegaon : बनावट जन्म दाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल; महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक
Hinjawadi Traffic : हिंजवडी, मुळशीच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार, PMRDA नं आखला प्लान, ३ रोड कसे असतील?
Pune : हॉटेलमध्ये गेला, चहा अन् बन-मस्का मागवला, पहिल्याच घासात काचेचा तुकडा, पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेतील प्रकार
CIDCO : नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सिडको भूखंडांचे होणार फ्री-होल्डमध्ये रूपांतर; कशी असणार प्रक्रिया?
Chandu Chavhan : बडतर्फ चंदू चव्हाण देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात; बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Sambhajinagar Crime : विश्वास नांगरे पाटील यांच्या AI चेहऱ्याआडून मोठी फसवणूक, सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७८ लाखांचा गंडा
Amdar Nivas : किळसावाणा! आमदार निवासातील 'सुग्रास' जेवणाचा आणखी व्हिडिओ; भाजीत सापडला सुतळीचा तुकडा
Poshan Aahar : विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; पौष्टिक चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या
Crocodile : सांगलीत भर रस्त्यावर मगरीचे दर्शन; नागरिकांमध्ये पसरली दहशत, रेस्क्यू करत मगरीला पकडले
Pune Crime : दीर वहिनीचं सूत जुळलं, नवरा 'कबाब मैं हड्डी'; धारदार शस्त्राने सख्ख्या भावाला संपवलं
Pune Metro : खुशखबर! पुण्याला १२ नव्या मेट्रो मिळणार, जाणून घ्या कोणत्या मार्गावर धावणार
Pune : 'बाटलीतील पाणी पी नाही तर...' धर्मगुरू अन् नणंदेकडून ख्रिश्चन धर्मांतरासाठी दबाव, शिवीगाळ अन् मारहाण करत..
Shirpur Crime News : दिवसभर सोबत फिरल्यानंतर क्षुल्लक कारणावरून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच केली हत्या
Maharashtra Rain : विदर्भात तुफान! मुसळधार पावसामुळे वर्धा- नागपूरमध्ये पूर; आज कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?
Sarpanch : 'बाबा, तुम्हीच आमचे विठ्ठल' वारीहून वडील परतले, सरपंच मॅडमच्या कृतीने वेधलं लक्ष; नेटकरी भावूक
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या नादाला लागू नको नाहीतर पटकनी काय आहे ते दाखवू-राऊतांचा दुबेंना इशारा
Sindhudurg : मालवण समुद्रात मासेमारी नौका बुडाली; एक मच्छीमार बेपत्ता, दोघे बचावले
MNS Protest : नेत्यांची धरपकड, पोलिसांनी परवानगी नाकारली; मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा निघणार की नाही?
Sandip Deshpande : गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्च्याला परवानगी, मराठी लोकांना का नाही? मनसेचा सरकारला संतप्त सवाल, मीरा भाईंदरचे वातावरण तापलं
Karjat Station Accident : पती दिसला नाही म्हणून महिलेने धावत्या ट्रेनमधून मारली उडी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण
Nagpur : निर्माल्य टाकण्यासाठी पुलावर थांबले; पतीने सोबत सेल्फी काढताच पत्नीची नदीत उडी, महिलेचा मृत्यू
Pandharpur : आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं
Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो
Marathi-Hindi : आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं
Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल
Maharashtra Rain : मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Sleep Internship : पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?
Raj Thackeray : कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
पुणे बातम्या
लाईफस्टाईल
- पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खडकवासला धरणसाखळीत अवघ्या १३ तासांत २.३६ टीएमसी पाण्याची भर!
- पुणे:पीएमआरडीएमध्ये बदल्यांचा फार्स? 'लक्ष्मी दर्शन' आणि राजकीय वरदहस्तामुळे काही अधिकाऱ्यांना अभय असल्याचा आरोप
- अनैतिक संबंधांचा थरकाप उडवणारा शेवट! आधी पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर प्रियकराच्या नादात पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले!
- भारत-पाकिस्तानमध्ये कोलंबोत 'सीक्रेट' बैठकीचा दावा; 'ट्रॅक १.५' चर्चेत नक्की कोण सहभागी होतं?
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?







































































Subscribe to my channel









