
Railway Update : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हार्बर, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक आणि पाऊस असल्याने गाड्या धीम्या गतीने गंतव्य स्थानापर्यंत पोहचत होत्या. मात्र हार्बर रेल्वेवर काल दुपारच्या सुमारास नेरुळ स्टेशनजवळ रेल्वेची मशीन बंद पडली त्यामुळे नेरुळ ते पनवेल लोकल सेवा ठप्प झाली होती. ही रेल्वेसेवा आता सुरळीत करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तर पावसामुळे आज मध्यरेल्वेची वाहतूक धीम्या गतीने धावत आहे.
शनिवार पासून राज्यात पावसाने जोर धरला आहे. त्याचाच फटका मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलला बसला आहे. रविवारी मेगा ब्लॉक जारी केला होता. त्याचबरोबर पावसाची सुद्धा रिपरिप सतत सुरु होती. अशातच नेरुळ स्थानकाजवळ एका रेल्वेची मशीन बंद पडल्याने नेरुळ ते पनवेल दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली होती.
|
|
तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे इंजिन बंद पडले होते.रात्रभर या मार्गावर काम सुरू असल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती . सुट्टी असल्याने बाहेर पडलेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झालेले पाहायला मिळाले. मात्र आज सकाळी ५ च्या सुमारास ही रेल्वे सेवा सुरळीत झाली असून कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
आज सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून मध्य रेल्वेच्या मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या गाड्या ७ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. सकाळी ऑफिसला निघणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
शहर
- पुणे: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड! घटनास्थळ पंचाची साक्ष पूर्ण; आरोपीच्या बाइक प्रवासाचा उलगडा
- नाशिकमध्ये पर्यटकांवर गुंडांचा हल्ला! भावली धबधब्यावर महिलेची छेड काढली, १५-२० किमी पाठलाग करत गाडीची तोडफोड
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: ठाणे महापालिका रुग्णालयाची ऐतिहासिक कामगिरी! नवजात बाळाच्या दुर्मिळ दातावर यशस्वी शस्त्रक्रिया; डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक
महाराष्ट्र
- पुणे: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड! घटनास्थळ पंचाची साक्ष पूर्ण; आरोपीच्या बाइक प्रवासाचा उलगडा
- नाशिकमध्ये पर्यटकांवर गुंडांचा हल्ला! भावली धबधब्यावर महिलेची छेड काढली, १५-२० किमी पाठलाग करत गाडीची तोडफोड
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: ठाणे महापालिका रुग्णालयाची ऐतिहासिक कामगिरी! नवजात बाळाच्या दुर्मिळ दातावर यशस्वी शस्त्रक्रिया; डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
- नवी दिल्ली: रेल्वेचा नवा नियम; व्हॉट्सॲप वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट चालणार नाही, अन्यथा भरावा लागू शकतो दंड
























Subscribe to my channel




