
New Delhi : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं असून 1 जून ते 30 जून दरम्यान क्रिकेटचा रणसंग्राम रंगणार आहे. या वर्ल्डकपमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांना चार गटात विभागण्यत आलं आहे. भारताचा संघ अ गटात असून त्यासोबत पाकिस्तान देखील आहे. बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वी टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्त्व देण्यात आलं आहे. रोहित सोबत विराट कोहलीला देखील संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या आयपीएलमधील कामगिरीचा आढावा घेत ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूनं मोठं वक्तव्य केलंय. रोहित शर्माला ब्रेकची गरज असल्याचं मायकल क्लार्कनं म्हटलं आहे. क्लार्कनं यासाठी काही कारणं देखील सांगितली आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनं रोहित शर्मा थकलेला वाटत असल्याचं म्हटलंय. रोहित शर्माला टी-20 वर्ल्ड कपपूर्वी ब्रेकची गरज आहे. ब्रेक घेतल्यास तो टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यापूर्वी पूर्ण ताकदीनं उतरेल, असं मायकल क्लार्कनं म्हटलं.
|
|
रोहित शर्मा टीम इंडियाचं आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये नेतृत्त्व करणार आहे. आयपीएलच्या कामगिरीचा विचार केला असता मुंबई इंडियन्सच्या गेल्या पाच मॅचेसचा विचार केला असता रोहित शर्मा त्यामध्ये चारवेळा 10 चा टप्पा देखील पर करु शकलेला नाही.
रोहित शर्मा इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी मालिकेनंतर आयपीएलमध्ये सहभागी झाला. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा देखील आयपीएलमधील प्ले ऑफच्या शर्यतीतील प्रवास जवळपास संपुष्टात आलाय. रोहित शर्मानं त्याच्या कामगिरीचं मूल्यमापन केल्यास त्याला कळेल की चांगल्या सुरुवातीनंतर त्याची कामगिरी निराशाजनक ठरली, असं मायकल क्लार्क म्हणाला.
रोहितला ब्रेक मिळणार नाही...
मायकल क्लार्क पुढे म्हणाला की मला असं वाटतं की रोहित शर्मला थोड्या प्रमाणात थकवा जाणवत असेल. मायकल क्लार्क स्टार स्पोर्टसशी बोलत होता.
रोहित शर्मानं ब्रेक घेतल्यास त्यासाठी ते महत्त्वाचं ठरेल. मात्र, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे.रोहितला ब्रेक मिळणार नाही. त्यामुळं रोहित शर्माला फॉर्ममध्येच परतावं लागणार आहे, असं मायकल क्लार्क म्हणाला.
दरम्यान, आयपीएलच्या प्ले ऑफमधील मुंबई इंडियन्सच्या प्रवेशाची शक्यता जवळपास संपल्यात जमा आहे. मुंबई गुणतालिकेत सध्या नवव्या स्थानावर आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!




























Subscribe to my channel




