गणेशोत्सवात कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा आणि महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका व्हावी, या उद्देशाने कोकण रेल्वेने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी 'कार रो-रो' (Ro-Ro) सेवा मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली होती. मात्र, प्रवाशांकडून आणि नागरिकांकडून अपेक्षेपेक्षा अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे कोकण रेल्वेने हा प्रकल्प यंदाच्या गणेशोत्सवात पूर्णपणे बंद करण्याचा आणि गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवात ही विशेष सुविधा उपलब्ध असणार नाही.
मागील वर्षी कशी होती स्थिती आणि प्रकल्पाची पार्श्वभूमी?
-
अल्प प्रतिसाद आणि तुटपुंजे बुकिंग: कोकण रेल्वे मार्गावर कोलाड ते नंदगाव रोड आणि वेरना (गोवा) दरम्यान ही रो-रो सेवा सुरू करण्यात आली होती. ज्याद्वारे प्रवाशांना स्वतःची कार ट्रेनमधून नेण्याची सुविधा मिळणार होती. परंतु, मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या या उपक्रमासाठी प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला आणि केवळ पाच वाहनांचेच (५ गाड्या) बुकिंग झाले होते.
-
वेळ वाढवूनही नागरिकांची पाठ: या सेवेसाठी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नोंदणीच्या मुदतीत वाढ देखील केली होती, तरीसुद्धा वाहनधारकांचा याकडे म्हणावा तसा ओढा दिसून आला नाही. यंदाच्या वर्षी तर नागरिकांकडून या सेवेबाबत कोणतीही विचारणा किंवा प्रतिसाद मिळाला नाही.
प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय:
-
रस्त्यावरील वाहतूक ताण कमी करण्यासाठी आणि वाहनचालकांना रेल्वेद्वारे सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
-
परंतु, उच्च दर, रेल्वेचे वेळापत्रक किंवा इतर तांत्रिक व व्यावहारिक अडचणींमुळे वाहनधारकांनी या सुविधेपासून दूर राहणेच पसंद केले. परिणामी, सततच्या खराब प्रतिसादाला कंटाळून कोकण रेल्वेने ही कार रोरो सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




