
Nashik : नाशिकच्या सटाण्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस बसरत असल्याने मोसम खोऱ्याला वरदान ठरलेले हरणबारी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. यामुळे मोसम खोऱ्यातील शेतकरी आनंदला आहे. सध्या धरणातून मोसम नदी पात्रात २५०० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मोसम नदी दुथडी वाहू लागली आहे. तसेच अहिल्यानगर व भंडारा जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरु असून भंडारदरा आणि निळवंडे धरणातून विसर्ग वाढवला आहे.
यंदा चांगला मॉन्सून होत आहे. तसेच मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे देखील अनेक धरणात पाणी साठा वाढला होता. तर आताच्या पावसात धरण फुल्ल भरले असून धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मागील वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरण भरून वाहू लागले. मात्र यंदा सुमारे महिनाभर अगोदरच हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण ओसंडून वाहत असल्याने हरणबारी लाभ क्षेत्रातील मोसम, काटवन व करंजाडी खोऱ्यातील नदी काठच्या गावाचा पिण्याचे पाणी शेती सिंचनाचा प्रश्न सुटल्याने शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भंडारदरा आणि निळवंडे धरणातून विसर्ग वाढवला
अकोले (अहिल्यानगर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारदरा धरणातून १० हजार क्युसेक वेगाने पाणी निळवंडे धरणाकडे झेपावले आहे. तर निळवंडे धरणातून पुढे साडेसहा हजार क्युसेक वेगाने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भंडाऱ्यात संततधार सुरु
भंडाऱ्यात रात्रीपासून सुरू असलेला संततधार पाऊस सकाळीही कोसळत आहे. त्यामुळे भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चुल्हाड ते सुकडी नकुल आणि गोंदे खारी ते टेमनी या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पावसाचे पाणी वाहू लागले. वाहतुकीसाठी हे दोन मार्ग बंद करण्यात आले आहे. तर, तुमसर शहरातील काही सखल भागांमध्येही पावसाचं पाणी साचले आहे. तर, रस्त्यावरही गुडघाभर पाणी असल्याने तिथून मार्गक्रमण करताना वाहन धारकांची चांगलीच कसरत होत आहे
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




