
Nagpur : मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. नागपुरात सकाळी देखील ऊन पाहायला मिळाले. मात्र दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन पावसाच्या सरी पडायला सुरुवात झाली आहे. दरम्यान पूर्व विदर्भात आज हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी पावसाचे आगमन झाले असून उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून अधून मधून पावसाच्या सरी पडत होत्या. यातच दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे. काही ठिकाणी पर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यात वाशीम, बुलढाणा, जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात नागपूर शहर व परिसरात देखील आज पावसाला सुरुवात झाली आहे. यातच मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तविली
|
Lokmanya Tilak Award: PM मोदींनंतर नितीन गडकरींचाही पुण्यात सन्मान, लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर |
तीन- चार दिवस पावसाचा अंदाज
नागपुरात २३ आणि २४ रोजी हवामान विभागाकडून येलो अलर्ट दिला आहे. यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच २४ जुलैनंतर ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे. आज पुढील काही तासात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्हयात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर २५ आणि २६ रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हयात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन
पेरणीनंतर गायब झालेल्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली. काल दिवसभरानंतर आज सकाळी मराठवाड्यात पावसाने पुनरागमन केले आहे. विभागातील ३० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ४३.८ मिलिमीटर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात कमी ९.१ मिमी पाऊस झाला. अतिवृष्टी झालेल्या मंडळामध्ये जालन्यातील ६ बीडमधील ६ लातूरमधील १ धाराशिव मधील २ नांदेड मध्ये २ परभणीत ९ हिंगोलीत ४ मंडळात अतिवृष्टी झाली.
शहर
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
महाराष्ट्र
- पुणे: आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय! घरकुलांसाठी ८६३ भूमिहीनांना मिळाली जागा, १४ हजारांवर जणांना आधारकार्डचे वितरण; जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
गुन्हा
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!


























Subscribe to my channel




