
Jalgaon : साधारण तीन वर्षांपूर्वी राज्यभरात लम्पी आजाराने थैमान घातले होते. यामुळे त्यावेळी गुरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा लम्पी आजराने डोके वर काढले असून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुरांना लम्पी आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. यात का गुराचा लम्पीमुळे मृत्य झाल्याची नोंद झाली असून प्रशासनाकडून लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात लम्पी या विषाणूजन्य आजाराचा प्रसार वाढत चालला असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गुरांवर लंम्पी आजार होताना दिसून येत आहे. तर अनेक गुरांना लंम्पीची लागण झाल्याचे दिसून येत आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तात्काळ लसीकरणास सुरुवात करण्यात आली असली तरी लंम्पी आजारामुळे एका गुराचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे
|
|
२८ गावांमध्ये अधिक प्रमाण
जिल्ह्यातील एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा, रावेर या तालुक्यातील २८ गावांमध्ये लम्पीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रोगप्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमनुसार आदेश काढले आहेत.
गुरांचे सार्वजनिक बाजार बंद
कासोदा, पारोळा, धरणगाव व रावेर येथील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. तसेच आंतरराज्य, आंतरजिल्हा व आंतर तालुका पशु वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात यावी. फक्त लंपी प्रतिबंधक लस टोचून २८ दिवस पूर्ण झालेल्या जनावरांस वाहतुकीस प्रमाणपत्रासह परवानगी दिली जाईल. असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पशुधनाच्या आरोग्यास बाधा पोहोचू नये म्हणून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
शहर
- अहिल्यानगर: कॉलेजमध्ये वेटरचे काम ते थेट राज्यकर अधिकारी; दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास करत अर्जुन दारकुंडे यांनी रचला इतिहास, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा!
- पुणे: नगर-कल्याण महामार्गावर थरारक आणि भीषण अपघात! ओतूरजवळ दुचाकी आणि वाहनाची समोरासमोर धडक होऊन २४ वर्षीय तरुण जागीच ठार
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: कॉलेजमध्ये वेटरचे काम ते थेट राज्यकर अधिकारी; दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास करत अर्जुन दारकुंडे यांनी रचला इतिहास, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा!
- ठाणे: दर सोमवारी 'पाणीबाणी'! १६ नोव्हेंबरपासून दर सोमवारी २४ तास पाणीपुरवठा राहणार पूर्णपणे बंद; १० टक्के पाणीकपात लागू
- पुणे: नगर-कल्याण महामार्गावर थरारक आणि भीषण अपघात! ओतूरजवळ दुचाकी आणि वाहनाची समोरासमोर धडक होऊन २४ वर्षीय तरुण जागीच ठार
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!

























Subscribe to my channel




