
Nashik : नाशिकच्या पंचवटी परिसरात वाघ आणि रोहित्या टोळी मध्यरात्रीच्या सुमारास समोरासमोर आले होते. दोन्ही गटात वर्चस्व वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पंचवटी परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसात दोन्ही टोळीतील बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
नाशिकच्या पंचवटी येथील फुलेनगर परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास दोन टोळ्यांमध्ये असलेला वाद उफाळून आला. वर्चस्व वादातून हा वाद असून मध्यरात्रीच्या सुमारास तुफान राडा झाला. त्यात एकमेकांच्या दिशेने बाटल्या, दगड आणि काठ्या भिरकवण्यात आल्या. यात विनोद वाघ याने रोहित्या टोळीच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
वर्चस्व वादातून कुरापत
जुन्या वादातून दोन गटात गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर वर्चस्ववादातून कुरापत काढून गोळीबार झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. घटना घडल्यानंतर पंचवटी पोलिसांनी लागलीच धाव घेत टोळक्याला पांगविले. तसेच यात दहा ते बारा जणांवर पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. मात्र नाशिकच्या टोळी युद्धामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
टोळीतील सर्व सराईत गुन्हेगार
या प्रकरणात सर्व सराईत गुन्हेगार असून प्रत्येकावर पाच ते सहा गंभीर गुन्हे दाखल आहे. गुन्ह्यातील दोघे हद्दपार असूनही शहरात वावरत वावरत गुन्हा केला असून पोलिस सर्वाचा शोध घेत आहे. मात्र पंचवटीतील टोळी युद्धामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचवटी पोलीसांनी दोन पथके फरार असलेल्याच्या मागावर आहेत.
शहर
- निसर्गसौंदर्याने नटलेले शिरदाळे गाव ठरतेय पर्यटकांचे आवडते ठिकाण; शेकडो राष्ट्रीय पक्षी मोरांच्या थव्यांमुळे परिसर बहरला, पण शेतकऱ्यांसमोर चिंतेचे संकट
- सिंधुदुर्ग: लाचलुचपत विभागाचा बनावट अधिकारी बनून शासकीय नोकरीचे आमिष; तरुणीसह वडिलांना लाखांचा गंडा, कणकवलीत गुन्हा दाखल.
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
- छत्रपती संभाजीनगर: शाळेत रक्ताचा थरार! क्षुल्लक वादातून दहावीच्या विद्यार्थ्याचा ४ वर्गमित्रांवर चाकूने हल्ला; एक जण गंभीर जखमी.
महाराष्ट्र
- नंदुरबार: अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; मोबाईलमध्ये सापडले २०० हून अधिक अश्लील व्हिडिओ.
- मालेगाव: आरोग्य सेवा विस्कळीत; खाजगी डॉक्टरांच्या संपामुळे तिसऱ्या दिवशी १५० हून अधिक शस्त्रक्रिया लांबणीवर.
- निसर्गसौंदर्याने नटलेले शिरदाळे गाव ठरतेय पर्यटकांचे आवडते ठिकाण; शेकडो राष्ट्रीय पक्षी मोरांच्या थव्यांमुळे परिसर बहरला, पण शेतकऱ्यांसमोर चिंतेचे संकट
- कोल्हापूर: सोशल मीडियाची स्टंटबाजी पडली महागात; मसाई पठारावर हुल्लडबाजी करून वनस्पतींची नासधूस करणाऱ्या ५ तरुणांना वन विभागाचा दणका.
गुन्हा
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
- छत्रपती संभाजीनगर: शाळेत रक्ताचा थरार! क्षुल्लक वादातून दहावीच्या विद्यार्थ्याचा ४ वर्गमित्रांवर चाकूने हल्ला; एक जण गंभीर जखमी.
- पुणे: हिंजवडीत प्रेमाचा थरार एक्स-गर्लफ्रेंडच्या नव्या जोडीदाराची निर्घृण हत्या, तरुणी गंभीर जखमी; आरोपी जेरबंद.
- नवी मुंबई: पनवेल हादरलं; वाल्मिकी नगरमधील सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी

























Subscribe to my channel




