Pune

पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!

नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!

पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ

पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे: शिवाजीनगर न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; महिला वकिलांनी मांडल्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी

पुणे: मोठ्या गाड्यांमधून फिरणाऱ्या अन् बंगल्यांमध्ये राहणाऱ्यांना ५ हजार रुपयांचे महत्त्व कळणार नाही: देवेंद्र फडणवीस

पुणे: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा..! २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण; विरोधकांवर कडाडून टीका करत साधला निशाणा

पुणे: मध्य भागात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी; वाहतूक नियोजन अन् चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक

पुणे: बारामतीत ढगफुटीसदृश पाऊस; एकाच रात्रीत महिनाभराची सरासरी ओलांडत कोसळल्याने शहर आणि परिसरात जलमय परिस्थिती

पुणे: पुण्यात विवाहितेची आत्महत्या; घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांकडून महर्षीनगर येथील 'झांबरे पॅलेस'ची तोडफोड, परिसरात तणाव

पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले

पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक

पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन

पुणे: जुन्नरमध्ये बनावट परदेशी मद्याचे मोठे रॅकेट उघड; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई करत ११.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त आणि तिघे अटकेत

पुणे: इलेक्ट्रिक वाहनचालकांसाठी मोठी खूशखबर! महाराष्ट्रात ईव्ही चार्जिंगचे दर कमी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींचे संकेत

पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल

पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध

पुणे: इंदापुरात मोठी दुर्घटना! महामार्गाच्या कामादरम्यान डबराचा ढिगारा कोसळून ६ मजूर अडकले; चौघांची सुखरूप सुटका

पुणे: उजनी धरण परिसरातील 'एआय' डेटा सेंटरसह विविध प्रकल्पांना तीव्र विरोध; आमदार रोहित पवार यांचा आंदोलनाचा इशारा"

पुणे: शेतकऱ्यांच्या दुःखात राजकारण नको! संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर दत्तात्रय भरणेंचा स्पष्ट इशारा"

पुणे: राजकारणात काहीही होऊ शकते, ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या नेत्याचे मोठे विधान"

पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले

पुणे: पायाभूत सुविधा आणि सुरक्षेचा वानवा; महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरीतील आरोग्य केंद्रच पडले 'आजारी'!

पुणे: कुंडमळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू

पुणे: धायरीत आरएमसी प्लांटवर कारवाईचा दिखावा..! फक्त पत्र्यांची शेड पाडली, मुख्य यंत्रणेला हात नाहीच

पुणे: अजितदादांच्या अपघातामागचं सत्य हा लाखो नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न, अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशी व पारदर्शकतेवर जय पवारांची महत्त्वपूर्ण भूमिका

पुणे: पर्यावरणाला धोका खरा, पण पत्ता चुकीचा! टोरंट पॉवरचा प्रकल्प भीमाशंकरमध्ये नव्हे तर १५ ते २० किमी अंतरावर कर्जतमध्ये

पुणे: 'म्हाडा'च्या घरांसाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद! तब्बल २.३८ लाख अर्ज दाखल, अर्ज भरण्यासाठी उरले केवळ ३ दिवस

पुणे: राणा सूर्यवंशींना 'वाय प्लस' सुरक्षा कशासाठी? आमदार रोहित पवारांचा संतप्त सवाल; सखोल चौकशीची मागणी

पुणे: पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा जाधव-देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर! विजयासाठी केवळ १८१६ मतांची गरज, भाजपच्या स्मिता जाधव पिछाडीवर

पुणे: शिक्षक मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयंत आसगावकर पराभूत, भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजयाचा मार्ग मोकळा

पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!

पुणे: उभ्या आयुष्यात कधी रक्ताची बाटली दिली नाही अन् त्यांना आमदार करायचं; पुण्यात निकालाआधी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची भाजप उमेदवारावर जोरदार आगपाखड!

पुणे: केंद्र सरकारने नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला; काँग्रेसचा लढा असाच सुरूच राहणार - श्रीनिवास माने!

पुणे: "कुंभमेळा रद्द करा, ३५ हजार कोटी शेतकऱ्यांना द्या!" दुष्काळी परिस्थितीवरून आक्रमक झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला कडक इशारा!

पुणे: अहिल्यानगरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद; उभ्या पिकांना वाचवण्यासाठी डिंभे, कुकडीसह चासकमानमधून तात्काळ आवर्तन सोडण्याची जोरदार मागणी!

पुणे: स्वारगेटजवळ चालत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला भीषण आग; सतर्कतेमुळे १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत

पुणे: स्वातंत्र्यानंतर एकाही सरकारने शिक्षणाला कधीच आवश्यक तितके महत्त्व दिले नाही प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचे पुण्यात परखड विधान

पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण

पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू

पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग

पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले

पुणे: साहित्य महामंडळात वादाचे नाट्य! १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सई परांजपे यांच्याकडून नकार

पुणे: 'एनईपी २०२० स्कूल कनेक्ट ३.०' द्वारे सुमारे ४०० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व करिअरच्या नव्या संधींची ओळख

पुणे: मंचरमधील पांडवकालीन बारव मुक्तीसंग्राम आक्रमक हिंदू नेते सागर भैय्या बेग यांचा प्रशासनाला इशारा, ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणासाठी तीव्र आंदोलनाची हाक

पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा

1 2 … 89

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

पुणे बातम्या

देश विदेश