इंधन टंचाईच्या अफवांना पूर्णविराम: केंद्राने नेमली उच्चस्तरीय मंत्र्यांची समिती; पुरवठ्यावर लक्ष.

image

पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा समावेश आहे. दिल्ली, मुंबई, लखनौ आणि भोपाळ सारख्या देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये गॅस एजन्सीजच्या बाहेर नागरिकांनी सिलिंडर घेण्यासाठी लांबच लाब रांगा लावल्या आहेत.



गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *