पुणे: अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यांच्या ग्रामीण भागामध्ये आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे मोठे संकट गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी वर्गाची चिंता दिवसेंदिवस वाढ चालली असून, पिकांना वेळेवर पाणी मिळण्यासाठी जलसंपदा विभागाकडे तातडीने आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे. या सर्व गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना एक अत्यंत महत्त्वाचे पत्र लिहून या दोन्ही जिल्ह्यांतील निर्माण होत असलेल्या पाणीटंचाईच्या बिकट परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी मंत्र्यांसोबत प्रत्यक्ष सविस्तर चर्चाही केली आहे.
कुकडी, डिंभे आणि चासकमान या प्रमुख प्रकल्पांतील सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेऊन त्याचे सुयोग्य आणि काटेकोर नियोजन करावे, तसेच शेतकरी व नागरिकांच्या गरजेनुसार तातडीने पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी स्पष्ट मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सध्या शेतात उभी असलेली पिके वाचवण्यासाठी वेळेत पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. जर पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाले, तर त्याचा अत्यंत विपरित परिणाम थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर आणि पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एरणीवर फक्त शेतीची पिकेच नव्हे, तर ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती प्रतिबंधात्मक पावले उचलत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या विविध भागांमध्ये जलसाठ्यांचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास आगामी काळात उन्हाळ्याच्या तीव्रतेपूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी नियोजनावर काटेकोर लक्ष देऊन तातडीने आवर्तन सोडण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शहर
- पुणे: स्वारगेटजवळ चालत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला भीषण आग; सतर्कतेमुळे १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!
- मुंबई: वित्त खाते पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार गटाचे जोरदार प्रयत्न; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेत मांडली आक्रमक भूमिका!
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- पुणे: स्वातंत्र्यानंतर एकाही सरकारने शिक्षणाला कधीच आवश्यक तितके महत्त्व दिले नाही प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचे पुण्यात परखड विधान
महाराष्ट्र
- पुणे: स्वारगेटजवळ चालत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला भीषण आग; सतर्कतेमुळे १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!
- मुंबई: वित्त खाते पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार गटाचे जोरदार प्रयत्न; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेत मांडली आक्रमक भूमिका!
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- पुणे: स्वातंत्र्यानंतर एकाही सरकारने शिक्षणाला कधीच आवश्यक तितके महत्त्व दिले नाही प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचे पुण्यात परखड विधान
गुन्हा
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!























Subscribe to my channel




