टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.
डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य
मध्य प्रदेश: लग्नाचे आमिष, शरीरसंबंध आणि आता अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल: देहविक्रय हा गुन्हा नाही, महिलांना विनाकारण त्रास देऊ नका; पोलिसांना स्पष्ट निर्देश!
डिजिटल पेमेंटचा नवा विक्रम: मे महिन्यात यूपीआय व्यवहारांनी गाठला २९.९० लाख कोटींचा टप्पा; २३.२ अब्ज व्यवहारांची नोंद!"
विदर्भात संतापजनक प्रकार: विवाहित महिलेचा छळ करत अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल"
"जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ निकाल जाहीर: शुभम कुमार देशात पहिला, तर आरोही देशपांडे मुलींमधून अव्वल!"
आखातात युद्ध पेटणार! इराणचे कुवैतवर भीषण हवाई हल्ले, मिसाईल्स आणि ड्रोन्सचा मारा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!
BSNL चा धमाका! एकाच रिचार्जमध्ये १५० दिवसांची व्हॅलिडिटी, रोज मिळणार २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग!
ईराणचा मोठा दावा! अमेरिकेचे ३० कोटींचे ड्रोन पाडल्यानंतर 'अराश-ए-कमांगीर' एअर डिफेन्स सिस्टिम केली सादर
मोठी कारवाई! दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ISIच्या ९ एजंट्सना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त!
अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा.
डोनाल्ड ट्रम्प ऐकेना..! अमेरिकेची आणखी एका युद्धात उडी घेण्याची तयारी; समोर आला क्युबावरील 'मास्टर प्लॅन
रशिया-तालिबानचा 'डिफेन्स' करार; पाकिस्तानच्या गोटात घबराट! अजित डोवालांच्या 'मास्टरप्लॅन'ची चर्चा.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 'लक्झरी' खुर्चीवरून गदारोळ; सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप.
चीनची मक्तेदारी मोडीत! दुर्मिळ खनिजांसाठी भारत-अमेरिकेचा ऐतिहासिक करार; 'क्वाड' देशांची मोठी साथ.
केनियात अग्नितांडव! मुलींच्या वसतिगृहाला लागलेल्या भीषण आगीत १६ विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू; अनेक जण जखमी.
व्हेनेझुएला आणि इराणनंतर आता क्युबा अमेरिकेच्या निशाण्यावर? क्युबावर लष्करी कारवाईचे सावट, नेमके कारण काय?
सह्याद्रीचा वाघ इटलीत गाजला! दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या सैन्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या 'नाईक यशवंत घाडगे' यांची गौरवगाथा!
पेट्रोल-डिझेल संकट: तेल कंपन्यांना रोज ५५० कोटींचा तोटा; जागतिक परिस्थितीचा इंधन दरांवर मोठा परिणाम!
"आमचे पूर्वज हिंदूच होते": पाकिस्तानात चुकीचा इतिहास शिकवला जातोय; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची खळबळजनक कबुली!
भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी; अंदमानच्या समुद्रात सापडले तेलाचे आणि वायूचे नवे साठे!
अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: वैवाहिक वादात केवळ सर्वसाधारण आरोपांवरून पतीच्या संपूर्ण कुटुंबावर फौजदारी कारवाई नको!
एआयमुळे नोकऱ्यांवर गदा येणार नाही; 'जॉब्स अपोकॅलिप्स'ची भीती चुकीची - सॅम ऑल्टमन
भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
एकाच कंपनीने घडवला चमत्कार! 'AI' च्या लाटेवर स्वार होत तैवानने भारतीय शेअर बाजाराला टाकले मागे
युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; होर्मुज सामुद्रधुनीजवळ उडवल्या इराणी नौका!
खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान: २०४७ पर्यंत भारत बनणार जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार देश!
न्यूयॉर्कमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; बसमधून खाली उतरताच अचानक आलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली महिला, भीषण व्हिडिओ व्हायरल
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड! इवांका ट्रम्प यांच्यावर हल्ल्याची तयारी करणारा आयआरजीसीचा दहशतवादी अटकेत
भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय! अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात; पीएम मोदींसोबतच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा करार होणार?
सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक सवाल; 'जर आई-वडील दोघेही IAS अधिकारी असतील, तर मुलांना आरक्षणाची काय गरज?'
पुणे पोलिसांचा मोठा दणका! बारामतीत आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ तस्करांना बेड्या!
क्रिप्टो युजर्सना मोठा दिलासा! डीपफेक फ्रॉड रोखण्यासाठी 'बायनान्स' वापरणार प्रगत AI तंत्रज्ञान!
३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.
नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.
नराधमांना थेट धडा! महिलांच्या रक्षणासाठी महिला डॉक्टरचा अजब शोध; 'Rape-Axe' उपकरणाची जगभर चर्चा.
भारतीय सैन्यात खळबळ! तब्बल ५० लाखांची लाच घेताना लष्कराच्या कर्नलला सीबीआयकडून अटक.
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
लाईफस्टाईल
- पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खडकवासला धरणसाखळीत अवघ्या १३ तासांत २.३६ टीएमसी पाण्याची भर!
- पुणे:पीएमआरडीएमध्ये बदल्यांचा फार्स? 'लक्ष्मी दर्शन' आणि राजकीय वरदहस्तामुळे काही अधिकाऱ्यांना अभय असल्याचा आरोप
- अनैतिक संबंधांचा थरकाप उडवणारा शेवट! आधी पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर प्रियकराच्या नादात पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले!
- भारत-पाकिस्तानमध्ये कोलंबोत 'सीक्रेट' बैठकीचा दावा; 'ट्रॅक १.५' चर्चेत नक्की कोण सहभागी होतं?
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'

















































































Subscribe to my channel