Skip to main content

Pune News 24

Follow us -
Follow us -

अनिल चोपडा यांचा कॉलम:युद्धाच्या नियमांना आपण‎ नव्याने परिभाषित केले आहे

ब्रह्मा चेलानी यांचा कॉलम:ट्रम्प आपले मित्र, कुटुंबाला‎ गैरमार्गाने लाभ देत आहेत

डॉ. चंद्रकांत लहरिया यांचा कॉलम:ध्वनिप्रदूषण एक ‘सायलेंट’ संकट, त्याचा सतत परिणाम होत आहे‎

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:दिवसभरात असे काही शब्द ‎बोला, जे मोहक असतील‎

एन. रघुरामन यांचा कॉलम:भविष्यात तुमचे घरच तुमचे दुकान बनू शकते

Accident or 'Assassination Plot'? Amol Mitkari Alleges Shocking 'Aghori' Connection!

नागपुरात रक्ताचा सडा! तरुणीने घरी बोलावले आणि नातेवाईकांनी तरुणाचा काटा काढला; थरारक हत्याकांड

Sunetra Pawar in Delhi: Resignation from Rajya Sabha Today? Major Political Decision Expected After Baramati Victory

सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता

Ajit Pawar’s Helicopter Incident: Accident or 'Assassination Plot'? Amol Mitkari Alleges Shocking 'Aghori' Connection!

अजित पवारांचा विमान अपघात की ठरवून केलेला 'घातपात'? अमोल मिटकरींचे पुरावे अन् खळबळजनक 'अघोरी' कनेक्शन!

Bareilly Shocker: Female Doctor Sexually Assaulted and Blackmailed for ₹50 Lakh; Gym-Owner Brothers Arrested After Filming Obscene Videos

बरेली हादरले! महिला डॉक्टरवर अत्याचार करून बनवले अश्लील व्हिडिओ; ५० लाखांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या जिम चालक भावांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Horrific Accident in Bharatpur: Truck Crushes Three Friends Heading to a Wedding; Two Killed Instantly, Bodies Mangled on Highway

भरतपूरमध्ये भीषण अपघात: लग्नासाठी निघालेल्या तीन मित्रांना ट्रकने चिरडले; दोन तरुणांचा जागीच अंत, महामार्गावर विखुरले मृतदेहांचे तुकडे

"Mamata Banerjee Never Lost in Bengal": Sanjay Raut Accuses Center of ‘Terrorizing’ Opposition; Fires Salvos at Nitish Kumar

संजय राऊत म्हणजे काँग्रेसने पाळलेलं 'पिल्लू'; नवनाथ बन यांचा घणाघात, उद्धव ठाकरेंनाही दिला आंदोलनाचा खोचक सल्ला

Thackeray Camp Hits Action Mode After CM Shinde’s Surprise Visit to Pallavi Patil

राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस

Friend Lures Minor to Forest and Brutally Assaults Her

डहाणूत मैत्रीला काळिमा! भावाच्या मित्रानेच अल्पवयीन बहिणीला जंगलात नेऊन लुटली तिची अब्रू

Akola Shocker: 60-Year-Old Man Brutally Assaults Minor Girl; Accused Absconding as Police Launch Manhunt

नसरापूर हत्याकांड: मध्यरात्री गुन्ह्याचा 'सीन रिक्रिएशन'; नराधमाची क्रूरता पाहून पोलीसही हादरले

Akola Shocker: 60-Year-Old Man Brutally Assaults Minor Girl; Accused Absconding as Police Launch Manhunt

अकोला हादरले! ६० वर्षीय नराधमाचे १० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधम फरार, पोलिसांकडून शोध सुरू

Mumbai Metro Hits 100-KM Milestone! 16 New Lines Underway to Connect Thane, Navi Mumbai, and Virar

मुंबई मेट्रोची ऐतिहासिक भरारी! १०० किमीचे जाळे पूर्ण; आता ठाणे, नवी मुंबई आणि विरारपर्यंत विस्तार

पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. रक्ताच्या नात्यावरचा विश्वास उडावा, अशी ही घटना ऐकून तुमचंही डोकं सुन्न होईल. एका नराधम आजोबानेच आपल्या ९ वर्षांच्या चिमुरड्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे.पुण्यातील पर्वती पायथा परिसरात ही घटना घडली. ५० वर्षांच्या एका व्यक्तीने नात्याची सर्व मर्यादा ओलांडून आपल्या सख्ख्या नातीला निर्जनस्थळी नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना, 'देव तारी त्याला कोण मारी'. त्याच वेळी काही स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. नागरिकांनी आरडाओरडा करताच त्या नराधमाचे काळे कृत्य उघड झाले आणि त्या चिमुरडीचा जीव वाचला. बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता शेकडो नागरिक तिथे जमा झाले. संतापलेल्या जमावाने या नराधमाला चांगलाच चोप दिला. "त्याला आमच्या हवाली करा," अशा घोषणा देत नागरिकांनी संताप व्यक्त केला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली आणि आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेले. सध्या या नराधमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पीडित बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेने पुन्हा एकदा अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाला आमचा सवाल आहे की: अशा नराधमांना कायद्याचा धाक का उरलेला नाही? लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे असूनही, त्यांची अंमलबजावणी करण्यात आपण कुठे कमी पडतोय का? अशा प्रवृत्तींना समाजात मोकाट फिरू न देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ फाशीची शिक्षा का दिली जात नाही? आणि समाजाला आमचा सवाल आहे की: आज घराबाहेरच नाही, तर रक्ताच्या नात्यातही आपली मुलं सुरक्षित नाहीत का? जर त्या दिवशी नागरिकांनी सतर्कता दाखवली नसती, तर त्या चिमुरडीचं काय झालं असतं? आपण आपल्या पाल्यांना 'गुड टच' आणि 'बॅड टच' बद्दल वेळीच जागरूक करतोय का? तुमचं याबद्दल काय मत आहे? आम्हाला नक्की कळवा. पाहत राहा, पुणे न्यूज. धन्यवाद.

छत्रपती संभाजीनगर हादरले! ६ वर्षीय चिमुरडीचा शेततळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ

Record Rs.11,000 Crore Investment for Kumbh Mela to Create 35,000 Jobs for Youth

नाशिकचा कायापालट! कुंभमेळ्याच्या निमित्ताने ११ हजार कोटींची विक्रमी गुंतवणूक; ३५ हजार तरुणांना मिळणार हक्काचा रोजगार

'Corporate Jihad' Exposed: Accused Confess to Heinous Crimes in Custody; Key Link Nida Khan Still Absconding

कॉर्पोरेट जिहादचा पर्दाफाश: कोठडीत नराधमांची गुन्ह्यांची कबुली; मुख्य दुवा असलेली निदा खान अजूनही फरारच

Rs.35 Crore 'Digital' Heist in Kumbh Mela Tender: B.Tech Graduate Arrested for Forging Divisional Commissioner's Signature

कुंभमेळ्याच्या निविदेत ३५ कोटींचा 'डिजिटल' डल्ला; विभागीय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने प्रशासनात खळबळ, 'बीटेक' पदवीधर अटकेत

Crackdown on Exploitation: Licenses of Vendors Overcharging ST Passengers Revoked; Sarnaik Warns of Severe Action Over Smart Card Racket

एसटी प्रवाशांची लूट करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द; स्मार्ट कार्ड जादा दराने विकल्यास कठोर कारवाई, सरनाईकांचा दणका

Farmers to Rule Toll Plazas! 'Krishi Malls' to Open on Highways; Cheap Products for Consumers, Direct Profits for Farmers

टोल नाक्यांवर आता शेतकऱ्यांचे राज्य! महामार्गावर झळकणार 'कृषी मॉल'; ग्राहकांना स्वस्त, तर बळीराजाला मिळणार थेट नफा

"Mamata Banerjee Never Lost in Bengal": Sanjay Raut Accuses Center of ‘Terrorizing’ Opposition; Fires Salvos at Nitish Kumar

बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झालाच नाही"; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर 'दहशतवादा'चा आरोप, नितीश कुमारांवरही डागली तोफ

'Dams Overflowing, Necks Parched!' Raju Shetti Blasts CM Over Kalu Project; Asks, 'Will You Give Water to Thane on the Ashes of Local Farmers?'

धरण उशाला अन् कोरड घशाला! काळू प्रकल्पावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार; 'भूमिपुत्रांच्या राखेवर ठाण्याला पाणी देणार का?'

Crimes Against Women Tarnish Maharashtra’s Image: Varsha Gaikwad Urges Governor to Immediately Implement 'Shakti Act'

महिलांवरील अत्याचारांनी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा; 'शक्ती कायदा' तातडीने लागू करा, वर्षा गायकवाड यांचे राज्यपालांना पत्र

Why Force Hindi on Administrative Officials? MNS Issues Final Warning to State Government Over Language Policy

प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हिंदीची सक्ती कशासाठी? मनसेचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

Shocking Betrayal: Minister’s OSD Faces Attempted Murder Charges for Brutal Attack on Wife in Pune

सत्तेच्या उबेखाली मंत्र्यांचा ओएसडी माजला; पत्नी-मुलाला रक्ताळलेल्या अवस्थेत घराबाहेर काढणाऱ्या नराधमावर वडेट्टीवारांचा प्रहार

Major Blow to Thackeray in Parbhani: 82 Leaders Resign Following District Chief’s Removal

परभणीत ठाकरेंना मोठा धक्का! जिल्हाप्रमुखांच्या हकालपट्टीनंतर ८२ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Filmy Chase in Pune: Hadapsar Police Nab Escaping Theft Suspect After High-Voltage Drama

पुण्यातील हडपसरमध्ये फिल्मी स्टाईल थरार! पळणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी सिनेमॅटिक पाठलाग करून पकडले

Big Relief for Pune: No Water Cuts Till May 31 Despite Ujani Dam's Negative Storage

पुणेकरांना मोठा दिलासा! ३१ मे पर्यंत पाणीकपात नाही; उजनी धरण उणे पातळीत पोहोचले

Betrayed by Lover After Leaving Husband: Desperate Woman Reaches Police Station with Petrol Bottles

प्रियकराने दिला धोका, पत्नीने सोडला संसार; न्याय मागण्यासाठी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन महिला थेट पोलीस ठाण्यात!

Faster Land Surveying in Pune: District to Appoint 40 Private Surveyors to Clear Backlog

पुणे: मोजणी होणार सुसाट! भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; ४० खाजगी मोजणीदारांची नियुक्ती

Nagpur Police Shake-up: Cyber Police Inspector and 8 Others Suspended Over Corruption Scandal

नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ! सायबर पोलीस निरीक्षकासह ९ जण निलंबित; गैरव्यवहार प्रकरण नडले

Police Catch Absconding Rape Suspect in Latur; Major Breakthrough in Long-Standing Case

पुणे: बाप झाला काळ! ९ वर्षांच्या चिमुरडीवर कोयत्याने वार; दौंडमधील देऊळगाव राजे हादरले

Instagram Friendship Turns into Nightmare: Minor Lured to Lodge in Islampur; Accused Arrested

इंस्टाग्रामवर मैत्री, लॉजवर नेऊन अत्याचार; इस्लामपूरमधील संतापजनक प्रकार, नराधम गजाआड!

नवनीत गुर्जर यांचा स्तंभ:बंगाल विजयानंतर यूपीवरील अवलंबित्व कमी होईल

एन. रघुरामन यांचा कॉलम:आपले जग शिक्षकांविना असलेल्या शाळांच्या युगात प्रवेश करत आहे

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:स्वतः प्रयत्न केल्यावर‎ सत्याची शक्यता वाढते‎

शेखर गुप्ता यांचा कॉलम:आपण आपल्या पूर्वेकडील‎ समुद्राचे रक्षण करणे गरजेचे

अमिताभ कांत यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎वारशाची सुरक्षा आवश्यक, मात्र‎त्याचे उपाय योग्य असावेत‎

नंदितेश निलय यांचा कॉलम:आज आपल्या जगाला “आध्यात्मिक नेतृत्वा’ ची खूप गरज आहे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

Proud Moment! Jaybhawani College Student Phalke Revan Selected for Mumbai Police

पाटोदा: जय भवानी महाविद्यालयाचा विद्यार्थी फाळके रेवण याची मुंबई पोलीस दलात निवड!

Drunk Mob Attacks Police Team During Midnight Patrol; PSI Injured in Brutal Assault

बीडमध्ये पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला; मद्यधुंद टोळक्याची मुजोरी, दोन आरोपींना बेड्या

Agnihotri's Post-Election Blast: "Bengal is Finally Free" — Filmmaker Reacts to Mamata Banerjee's Defeat

निकालांनंतर अग्निहोत्रींचा धमाका: "बंगाल आता मुक्त झाला", ममतांच्या पराभवानंतर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया.

Controversial Hoarding Policy Back on Agenda: Pune Municipal Corporation Speeds Up Administrative Process

पुणे महापालिकेत वादग्रस्त 'होर्डिंग धोरण' पुन्हा अजेंड्यावर; प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग

Cyber Fraud at Market Yard Petrol Pump: Manager Hands Over Bank Account Access for a Mere Rs.50 Commission

मार्केट यार्डातील पेट्रोल पंपावर 'सायबर' डल्ला; ५० रुपयांच्या कमिशनसाठी व्यवस्थापकाकडून बँक खातेच स्वाधीन

Rs.28 Lakh Bribery Scandal: Assistant Police Inspector Vaishali Totewar Suspended; Pune Police Commissioner Takes Strict Action

२८ लाखांचे लाच प्रकरण: सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार अखेर निलंबित; पोलीस आयुक्तांचे मोठे पाऊल

Police Catch Absconding Rape Suspect in Latur; Major Breakthrough in Long-Standing Case

पुण्यात जुन्या वादातून रक्ताचा सडा; कोथरुडमध्ये कोयत्याने वार, तर हडपसरमध्ये डोक्यात घातला सिमेंटचा गट्टू

Fuel Crisis Hits Beed: Consecutive Holidays Disrupt Supply Chain; Citizens Petition District Collector

बीडमध्ये इंधन टंचाईचा भडका; सलग सुट्ट्यांमुळे वितरणाचे गणित कोलमडले, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

Pre-Monsoon Showers Hit Maharashtra: IMD Predicts Rain from May 5-7; Vidarbha on High Alert

राज्यात पावसाची एन्ट्री; ५ ते ७ मे दरम्यान मान्सूनपूर्व सरींचा अंदाज, विदर्भात जोर अधिक