बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अध्यक्षा सुनेत्रा पवार आज तातडीने दिल्ली दौऱ्यावर रवाना झाल्या आहेत. एकाच वेळी दोन सभागृहांचे सदस्यत्व भूषवता येत नसल्याने, सुनेत्रा पवार आज राज्यसभेच्या सभापतींकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा सुपूर्द करण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात सुनेत्रा पवार आता दिल्ली सोडून मुंबईत सक्रिय होणार, हे स्पष्ट होत आहे.
तांत्रिक अडचण अन् राजकीय दिशा
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी आमदार म्हणून ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र, संविधानाच्या नियमांनुसार एका व्यक्तीला राज्यसभा आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांचे सदस्यत्व एकाच वेळी ठेवता येत नाही. त्यामुळे विधानसभेतील सक्रिय राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्या आज राज्यसभेचा त्याग करण्याची औपचारिकता पूर्ण करू शकतात. हा राजीनामा केवळ तांत्रिक बाब नसून सुनेत्रा पवार यांच्या पुढील राजकीय भूमिकेचे दिशादर्शन करणारा ठरणार आहे.
भाजपच्या बड्या नेत्यांशी भेट?
दिल्ली दौऱ्यात सुनेत्रा पवार केवळ राजीनामा देऊन थांबणार नाहीत, तर त्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही भेट घेणार असल्याचे समजते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्याशी त्यांची चर्चा होण्याची चिन्हे आहेत. या भेटींमध्ये आगामी निवडणुकांची रणनीती, महायुतीमधील समन्वय आणि राज्यातील नव्या राजकीय समीकरणांवर खलबतं होण्याची शक्यता आहे.
राजकीय वर्तुळाचे लक्ष सुनेत्रा पवारांच्या निर्णयाकडे
सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या जागेवर कुणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तसेच विधानसभेत सुनेत्रा पवारांच्या वाढत्या सक्रियतेमुळे राज्याच्या सत्तासमीकरणांवर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या दौऱ्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली, तरी या 'दिल्ली वारी'मुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
शहर
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
महाराष्ट्र
- गोवा: नरकासूर प्रथेवर मंत्री सुदिन ढवळीकरांची आक्रमक भूमिका; राजकारणातील नरकासूर आधी बाजूला करा!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- जळगाव: न्यायाची दारे ग्रामीण जनतेसाठी खुली! ॲड. अनिकेत निकम यांच्या 'न्याय विश्वास फाउंडेशन'ची ५००० हून अधिक नागरिकांना मोफत कायदेशीर मदत!
- नांदेड: डोळ्यांदेखत कारसह पत्नी वाहून गेली! नांदेडमध्ये बहादरपुरा पुलावरून कार थेट नदीत कोसळली; पती बचावला, पत्नीचा शोध सुरू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!
- उत्तर प्रदेश: भाजपाचा सपाला मोठा धक्का; तीन बक्षीसघाती बंडखोर आमदारांनी हाती धरले कमळ!
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?





























Subscribe to my channel




