बहुतेक लोकशाही देशांमध्ये, जर एखाद्या नेत्याने प्रमुख राजनैतिक जबाबदाऱ्या कुटुंबातील सदस्य आणि व्यावसायिक भागीदारांवर सोपवल्या, तर त्यांना मोठ्याविरोधाला सामोरे जावे लागते. तथापि, असे केल्याबद्दलट्रम्प यांना फारच कमी विरोधाला सामोरे जावे लागलेआहे. अनेकजण याला //"घराणेशाही राजनैतिक संबंध’(crony diplomacy) एक अपारंपरिक दृष्टिकोन म्हणतात. तथापि, त्याचे दूरगामी परिणाम गंभीर आहेत.परराष्ट्र सचिव किंवा व्यावसायिक राजनैतिकअधिकाऱ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी, ट्रम्प यांनीआपल्या जावई जेरेड कुशनर आणि व्यावसायिकभागीदार स्टीव्ह विटकॉफ यांच्यावर प्रमुख जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. कुशनर हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात वरिष्ठ सल्लागारही होते आणि त्यांनीइस्रायल व अरब देशांमधील ''अब्राहम करारा''तमध्यस्थी करण्यात भूमिका बजावली होती. कुशनरआणि विटकॉफ युक्रेन, गाझा आणि इराणवरील वाटाघाटींचे नेतृत्व करत आहेत, परंतु त्या दोघांनाही गुंतागुंतीची आणि महत्त्वपूर्ण राजनैतिक आव्हानेसोडवण्याचा कोणताही पूर्वानुभव नाही. शिवाय,हितसंबंधांचा संघर्ष स्पष्टपणे दिसून येतो. विटकॉफपासूनसुरुवात करूया. गेल्या वर्षी, पाकिस्तानने वर्ल्ड लिबर्टीफायनान्शियल (WLF) या क्रिप्टोकरन्सी कंपनीसोबतएक वादग्रस्त गुंतवणूक करार केला. विटकॉफ यांचामुलगा, जॅक, या कंपनीचा सीईओ आहे आणि ट्रम्प वविटकॉफ कुटुंबाची या कंपनीत मालकी आहे. या वर्षीजानेवारीमध्ये, या कंपनीशी संबंधित एका संस्थेनेपाकिस्तानसोबत आणखी एक करार केला. हा करारसीमापार व्यवहारांसाठी वापरता येईल असा एकस्टेबलकॉइन सुरू करण्यासाठी होता. परंतु अमेरिका-इराण चर्चा पाकिस्तानात झाल्याआहेत आणि पाकिस्तानने मध्यस्थाची भूमिकाहीबजावली आहे. जेव्हा वेगवेगळे पक्ष एखाद्या प्रदेशाचाभू-राजकीय निकाल ठरवत असतात आणि त्याचबरोबरव्यावसायिक संधीही शोधत असतात, तेव्हा राजनैतिकसंबंध बाजारासारखे दिसू लागतात. प्रवेश, प्रभाव आणिनफा हे एकमेकांशी जोडलेले असतात. आताकुशनरबद्दल बोलायचे झाल्यास, ट्रम्प यांच्या पहिल्याकार्यकाळानंतर, त्यांनी ‘’ॲफिनिटी पार्टनर्स'' नावाची एकखाजगी इक्विटी फर्म सुरू केली आणि आखातीराजेशाहींकडून अब्जावधी डॉलर्स उभारले. यामध्येसौदी अरेबियाच्या सार्वभौम संपत्ती निधीतून मिळालेल्याजवळपास 2 अब्ज डॉलर्सचा समावेश आहे. तरीहीत्यांच्याकडून इराणसोबत संबंध सुधारण्यासाठीवाटाघाटी करण्याची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे सौदीचेयुवराज मोहम्मद बिन सलमान हे ट्रम्प यांना युद्ध सुरूठेवण्याचा आग्रह करत असल्याचे वृत्त आहे. कुशनरआणि विटकॉफ यांच्या हितसंबंधांतील संघर्ष आणिपरराष्ट्र धोरणातील त्यांचा अननुभव, यामुळेच ट्रम्प यांनीत्यांना अधिकृत राजनैतिक पदांवर नियुक्त केले नाही, हेस्पष्ट होते. ट्रम्प यांचे पुत्र, एरिक आणि डोनाल्डज्युनियर, हे देखील अलीकडेच ''पॉवरस'' नावाच्या ड्रोनकंपनीत सामील झाले आहेत. त्यांच्या वडिलांनी सुरूकेलेल्या युद्धात इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तेआखाती देशांना ड्रोन इंटरसेप्टर विकण्याचा प्रयत्न करतआहेत. असे म्हटले जाते की, ट्रम्प यांच्या बाजारावरपरिणाम करणाऱ्या सार्वजनिक वक्तव्यांच्या अगदीआधी मोठ्या रकमेची पैज लावण्यात आली होती. अशाघोटाळ्यांमुळे पूर्वीचे कोणतेही अमेरिकन सरकारकोसळले असते किंवा किमान तात्काळ चौकशी सुरूझाली असती, परंतु ट्रम्प प्रशासनाच्या काळात हेसर्वसामान्य झाले आहे. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) अमेरिका-इराण चर्चा पाकिस्तानात झाली होती आणि ते त्याचे मध्यस्थही होते.जेव्हा वेगवेगळे पक्ष एखाद्या प्रदेशाचाभू-राजकीय निकाल ठरवत असतातआणि त्याचबरोबर व्यावसायिक संधीहीशोधत असतात, तेव्हा राजनैतिक संबंधएखाद्या बाजारपेठेसारखे दिसू लागतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




