कांदा दर घसरणीनंतर दीर्घकालीन उपायांसाठी तज्ज्ञांची उपसमिती; १५ दिवसांत शिफारशींसह अहवाल सादर करणार.
अफगाणिस्तानातील वाऱ्यांमुळे मान्सूनची वाट अडली; महाराष्ट्राला २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार.
दिलासादायक बातमी! पनवेल, कामोठे, कळंबोली आणि खारघरला मिळणार अखंडित वीजपुरवठा.
३७० रुपयांची बिर्याणी वाद: हिमांशू जांगडाची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाला - "मी जे बोललो ते संपूर्ण सत्य नाही..."
"देशात सध्या विरोधकांना संपवण्याचे काम सुरू आहे," यशवंत सिन्हा यांची मोदी सरकारवर घणाघाती टीका.
मुंबई: अंधेरी सबवेला मिळणार कायमस्वरूपी दिलासा; महापालिकेचा 'भूमिगत टाकी'चा मास्टर प्लॅन
मुंबई: अंधेरी-गोरेगावला जोडणारा सहा पदरी केबल-स्टेड पूल; वाहतूक कोंडीतून होणार सुटका
मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
मुलुंड: फ्लॅट खरेदीदारांची दीड कोटींची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, पुनर्विकास प्रकल्पात मोठा गंडा!
वैद्यकीय क्षेत्राला काळीमा! प्रणीत मोरेच्या शोमध्ये केईएमच्या विद्यार्थिनीची मृतदेहाबाबत अश्लील टिप्पणी; रुग्णालयाकडून चौकशीचे आदेश.
मॉडेलला बेड्या! बँकॉकहून तस्करी करून आणलेला ११.८२ कोटींचा 'हायड्रोपोनिक गांजा' जप्त; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई.
नागपुर: एसीबीची मोठी कारवाई; खुर्सापार चेक पोस्टवर ५०० रुपयांची लाच घेताना आरटीओ निरीक्षकासह दोघे अटकेत!
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! मे महिन्याच्या हप्त्यासाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर; १२ ते १५ जून दरम्यान रक्कम जमा होण्याची शक्यता.
एसटी बस प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! १ ऑगस्टपासून 'हे' कार्ड बंधनकारक; सवलत हवी असल्यास आताच करा नोंदणी.
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ; आता ५८ टक्के महागाई भत्ता मिळणार!
बदलापूर: ओला कॅबमध्ये सापडले विवाहिता आणि चालकाचे मृतदेह; ३ वर्षांच्या चिमुरड्याच्या सांगण्यावरून धक्कादायक प्रकार उघड!
'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
मुंबई: लोकल ट्रेनमध्ये हाणामारी! सीटवरून झालेल्या वादातून प्रवाशावर चाकूने हल्ला; कर्जत पोलिसांकडून हल्लेखोरांना अटक!
अदानी अन् टाटा ग्रुपकडून पैशांचा पाऊस! ३० हून अधिक कंपन्या देणार भरघोस लाभांश; पण फक्त 'डिव्हिडंड' पाहून शेअर्स खरेदी करावेत का? तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला!
'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
मी मुंबईत नसणार, पण..." वाढदिवसाआधी मनसे प्रमुख राज ठाकरेंचे मनसैनिकांना भावनिक आवाहन; सोशल मीडिया पोस्टची जोरदार चर्चा!
'मी मुंबईत नसणार, पण...'; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे मनसैनिकांना अनोखे आवाहन; होर्डिंग्स नको, झाडे लावा!
मुंबई: 'मॉडेल वाहनतळ' प्रकल्पाचा शुभारंभ; लोअर परळमध्ये पार्किंगची शिस्त लागणार, कोंडीतून सुटका होणार.
ठाणे: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून महिलेची ४८ लाखांची फसवणूक; दिल्ली विमानतळावरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या!
मुंबई: एसी लोकलमध्ये तोतया आरपीएफ कर्मचाऱ्याचा फुकट प्रवास; टीसींच्या सतर्कतेने बिंग फुटले!
मुंबई: सोने १.५० लाखांच्या खाली, चांदी २.३३ लाखांवर; गुंतवणूकदारांना मोठा धक्का.
ठाणे: परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने ज्येष्ठ नागरिकाच्या थोबाडीत मारली!
बेस्टला मुंबई पालिकेचा झटका! ४ हजार कोटींच्या मागणीला नकार, केवळ १ हजार कोटींवर बोळवण; मालमत्ता करही होणार वजा!
लोकमत'च्या बातमीने हलवले सरकार! लातूरच्या शेतकरी माऊलीच्या खांद्यावरून अखेर उतरले जू; मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे गायकवाड कुटुंबाला मिळाला बैल आणि तात्काळ मदत!
दादर बेस्ट बस अपघातात मोठा खुलासा! आरटीओ रिपोर्टमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचे स्पष्ट; चालकाचा परवाना रद्द होणार, निष्काळजीपणा पडला महागात!
महाराष्ट्रात बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ! मुख्यमंत्री कार्यालय, संघ मुख्यालय आणि ३ शहरांचे महापौर टार्गेटवर; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर!
मुंबईत सरकारचा मोठा दणका! १९,७३४ जन्म दाखल्यांमधील बेकायदेशीर दुरुस्त्या रद्द होणार; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे आदेश!
एलआयसीचे (LIC) कोट्यवधी रुपये धोक्यात! सेबीच्या कारवाईनंतर 'राजेश एक्स्पोर्ट्स'चा शेअर ९० टक्क्यांनी कोसळला.
ठाणे: वाढदिवसाचा आनंद ठरला जीवघेणा! ठाण्यात 'थीम केक'मधील धातूच्या पिना ३ वर्षीय चिमुकल्याने गिळल्या; पालकांनो सावधान!
मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल! ४ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; विदर्भातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश!
पालघर: निसर्गरम्य दृश्याचा फोटो अन् काळजाचा ठोका चुकला! विरारमध्ये फोटो 'झूम' करताच झाडावर लटकलेला मृतदेह दिसला.
पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
एनसीसी कॅडेट्ससाठी सुवर्णसंधी! 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने'अंतर्गत मुंबई अन् पुण्यात कौशल्य विकास आणि प्लेसमेंट कॅम्प सुरू होणार!
मुंबई लोकलमध्ये प्रवाशांचा धिंगाणा! धावत्या ट्रेनमध्ये चिलीम ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल; रेल्वे प्रशासनावर संताप
१६.२ कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील निलंबित; अभिनेता जावेद जाफरीच्या पत्नीची तक्रार
नवी मुंबईत रिअल इस्टेटचा धमाका! डेटा सेंटरसाठी तब्बल २८२ कोटींचा जमिनीचा व्यवहार पूर्ण; औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक!
'दीपवीर'चा नवीन घराबाहेरचा गोंडस व्हिडिओ व्हायरल; बाल्कनीत दीपिकाने फ्लॉन्ट केला बेबी बंप
नवी मुंबईत विजेचं महासंकट! तळोजा उपकेंद्रात भीषण आग; अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित, नागरिक हवालदिल!
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! उकाड्यापासून लवकरच मिळणार मुक्ती; मुंबईत मान्सूनच्या आगमनाची तारीख आली समोर, हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज
महाराष्ट्र
- शिरुर पोलिसांची धडक कारवाई; रेणुकामाता मंदिर परिसरात गावठी पिस्तूल व काडतुसासह आरोपी गजाआड!
- पुणे: पुण्यातील १५ ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळल्याने खळबळ; बॉम्बशोधक पथकाच्या कसून तपासणीनंतर अफवा असल्याचे स्पष्ट!
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
पुणे बातम्या

«
Prev
1
/
275
Next
»
26 November 2026
21 November 2026
21 November 2026
«
Prev
1
/
275
Next
»
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!










































































Subscribe to my channel




