मुंबई: यशराज फिल्म्सच्या 'स्पाय युनिव्हर्स'मधील बहुप्रतिक्षित 'अल्फा' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, यात आलिया भट्ट आणि बॉबी देओल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. मात्र, या टीझरमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ती म्हणजे आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी बालकलाकार खुशी हजारे.
कोण आहे खुशी हजारे?
खुशी हजारे ही एक अत्यंत गुणी आणि लोकप्रिय मराठी बालकलाकार आहे. यापूर्वी तिने रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड' (Ved) या गाजलेल्या मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. 'वेड' चित्रपटात जिया शंकर (निशा) यांच्या मुलीचे पात्र तिने इतक्या प्रभावीपणे निभावले होते की, तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. आपल्या या नैसर्गिक अभिनयासाठी तिला 'फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार' देऊन सन्मानितही करण्यात आले आहे.
'अल्फा'मधील लक्षवेधी एन्ट्री:
आता 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या बालपणाची भूमिका साकारून खुशीने बॉलिवूडमध्येही आपली छाप पाडली आहे. टीझरमध्ये तिला पाहताच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. आलिया भट्टच्या 'लहानपणीच्या' भूमिकेत ती अतिशय साजेशी आणि हुबेहूब वाटते, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर आता 'अल्फा'च्या माध्यमातून ती संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. एका मराठी बालकलाकाराने थेट 'यशराज फिल्म्स'च्या स्पाय युनिव्हर्समध्ये स्थान मिळवल्याने सध्या महाराष्ट्रात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel





I’m eally enjoying the desjgn annd layout of you site.
It’s a very easyy onn thhe eyhes hich makies itt uch morre pleasannt forr
mme tto coe here andd visit mote often. Diid youu hirte out a designer tto creatte your
theme? Fantastic work! ofvd9wuaptrph4mp02lj
my page … xvideosxxx.win
Heey there juist wwnted too gibe youu a quick heads up.
Thee tsxt inn your article seem tto bbe runnjing off thee scfreen iin Ingernet explorer.
I’m nnot sure if his iss a format issue orr somthing too doo with internet bbrowser compatiibility bbut I
thougbt I’d postt too lett yoou know. Thhe ddesign lookk gredat though!
Hoope you get thhe problem fiixed soon. Manny thanks
ofvd9wuaptcgyrim84h2
My web-site … suki sin
Mature with young moviesExtreme long dildo ass videoFetish undiesRegistered sex offenders
in sugarloaf keyEscorts dothan alabamaDisney vintage toysHuge insertions tgpSex cemeteryScottsdale
escort companies xnxx Pussy money weed zshareKayla synz blowjob
bonus sceneStrap on sex columbus ohioGallery no no
pop shemale up virusMonster ball sex scene videoNude pictures of huge
dpWoman with multiple breastsScary movie sex scene uncenserdFemale and masturbating and vibrator
and clip and orgasmFather son porn galleries xnxxopen.com
Backless corset lingerieReally old grandma fuck videoDick girl mind swapReluctant wife sex
storySydney steele fuckingNude pictures of allison stokkeVideos porno de daphne
rosenDirty gloryhole compilationHamster f70 mature vid xnxx Sexy sony ericsson themesNm round house
gay lesbianIntake penis whaleAdult social skills dvdKatie morgan blowjob tubeBest
bittorrent xxxDenise allston nudeAdult films versions of commercial
moviesG spanked2 girls shit xxxBlack free hairy pic pussyBest shemale share tube
Here is my site … webpage