ठाणे: रस्त्यावर अस्वच्छता पसरवणाऱ्या एका रिक्षाचालकाला परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत समज देणे एका ज्येष्ठ नागरिकाला महागात पडले आहे. ही समज दिल्याने संतापलेल्या रिक्षाचालकाने त्या आजोबांच्या थेट थोबाडीत मारली आणि दगड घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नेमकी घटना काय? सोशल मीडियावर @saurabhkoratkar या एक्स (X) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक रिक्षाचालक ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उचलताना स्पष्ट दिसत आहे. त्या ज्येष्ठ नागरिकाने केवळ संबंधित रिक्षाचालकाला परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगितले होते, मात्र ही गोष्ट रिक्षाचालकाला आवडली नाही आणि त्यातूनच हा वाद झाला.
रिक्षाचालकावर कारवाई: हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून रिक्षाचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकाला शोधून त्याला पकडले
आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
शहर
- मुंबई: एसी लोकलमध्ये तोतया आरपीएफ कर्मचाऱ्याचा फुकट प्रवास; टीसींच्या सतर्कतेने बिंग फुटले!
- पुणे क्राईम: खून, दरोड्याचे ११९ गुन्हे असलेला 'मोस्ट वाँटेड' गजाआड; दरोड्याचा कट पोलिसांनी केला उधळ!
- भारत-अफगाणिस्तान वनडे: हार्दिक-विराट 'आऊट', टीम इंडियाची नवी रणनीती काय? कशी असेल संभाव्य प्लेईंग ११?
- पुणे: उन्हाळी सुट्टीत एसटीची बक्कळ कमाई पुणे विभाग ठरला राज्यात 'नंबर वन', १४१ कोटींच्या उत्पन्नाचा विक्रम.
महाराष्ट्र
- मुंबई: एसी लोकलमध्ये तोतया आरपीएफ कर्मचाऱ्याचा फुकट प्रवास; टीसींच्या सतर्कतेने बिंग फुटले!
- पुणे क्राईम: खून, दरोड्याचे ११९ गुन्हे असलेला 'मोस्ट वाँटेड' गजाआड; दरोड्याचा कट पोलिसांनी केला उधळ!
- भारत-अफगाणिस्तान वनडे: हार्दिक-विराट 'आऊट', टीम इंडियाची नवी रणनीती काय? कशी असेल संभाव्य प्लेईंग ११?
- पुणे: उन्हाळी सुट्टीत एसटीची बक्कळ कमाई पुणे विभाग ठरला राज्यात 'नंबर वन', १४१ कोटींच्या उत्पन्नाचा विक्रम.
गुन्हा
- पुणे क्राईम: खून, दरोड्याचे ११९ गुन्हे असलेला 'मोस्ट वाँटेड' गजाआड; दरोड्याचा कट पोलिसांनी केला उधळ!
- शिरूर: भीषण हत्याकांडाचा ३६ तासांत छडा: जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी अल्पवयीन मुलाने घेतला शेतकऱ्याचा जीव!
- पुणे: सहकारनगरमध्ये जिम मालकावर गोळीबार; अवघ्या एका तासात चार आरोपी जेरबंद!
- भंडारा: वासनांधांचा नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! पीडिता सज्ञान होताच आरोपीशी विवाह, 'पोक्सो'ची शिक्षा केली रद्द.
- गोवा: हवाली बीचवर महिला डॉक्टरचा आढळला मृतदेह; मृत्यूचे गूढ वाढले.
- आरबीआयचा मोठा दणका! महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांतील १३५ एनबीएफसींचे परवाने रद्द; ग्राहकांचे काय होणार?
- जागतिक महायुद्धाचा भडका! इराणवर अमेरिकेचे भीषण हवाई हल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा- "तेहरानला मोठी किंमत मोजावी लागेल!"























Subscribe to my channel




