Cities

Mumbai Education Dept Shamed! Clerk Rahul Shinde Trapped by ACB While Taking Bribe.

मुंबई शिक्षण विभागात एसीबीचा मोठा दणका! लाचखोर लिपिक राहुल शिंदे लाचलुचपतच्या जाळ्यात.

PF Transfer via UPI and 24x7 WhatsApp Service Rolling Out Soon!

नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.

Konkan Journey To Get Expensive! New Toll Plaza Opened at Nagothane on Mumbai-Goa Highway.

रस्ता अपूर्ण, पण वसुली पूर्ण! मुंबई-गोवा हायवेवर नागोठण्यात टोल प्लाझा सज्ज; प्रवाशांमध्ये तीव्र संताप.

Andekar Gang Firing Accused's Brother Shot Dead in Broad Daylight.

पुण्यात भरदिवसा गँगवॉर भडकलं! आंदेकर गँगवर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या भावाची बालाजीनगरमध्ये निर्घृण हत्या.

Pune Shocker: High Court Woman Lawyer Assaulted in Moving Car After Pub Visit; 4 Nabbed!

पुण्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात! पबमधून निघाल्यानंतर हायकोर्टाच्या महिला वकिलावर धावत्या कारमध्ये अत्याचार; चौघांना बेड्या.

Tragic End to Pune Love Triangle: Young Girl Ends Life Over Mental Harassment; Boyfriend and Another Girl Arrested!

तिने प्रेम केलं अन् त्याने गेम! पुण्यात 'लव्ह ट्रँगल'चा धक्कादायक शेवट; तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकरासह दुसरी मुलगी जेरबंद.

Parents Allegedly Murder Their Disabled Son in Chhatrapati Sambhajinagar!

काळजाचा थरकाप! छत्रपती संभाजीनगरमध्ये आई-वडिलांनीच संपवलं पोटच्या दिव्यांग मुलाचं आयुष्य.

India vs Afghanistan: BCCI Announces Squads; Shubman Gill Named Captain, Jasprit Bumrah Rested!

टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.

Ladki Bahin Yojana Alert: Aditi Tatkare Warns Ineligible Beneficiaries of Strict Recovery and Action!

केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.

Dadar Railway Station Upgrade: 34-Year-Old Signaling Replaced with High-Tech Siemens Westrace MK-2 System!

लोकल प्रवास अधिक वेगवान अन् सुरक्षित होणार! दादर रेल्वे स्थानकात 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग'चे काम फत्ते.

NEET Paper Leak Horror: Handwritten Exam Questions Found in Students' Notebooks, Shocking Evidence Seized!

नीट परीक्षा घोटाळ्यात सर्वात मोठा खुलासा! विद्यार्थ्यांच्या वह्यांमध्ये सापडले हाताने लिहिलेले 'लिक्ड' प्रश्न.

Navi Mumbai Airport Naming Row: Supreme Court Warns of Action Against Threats and Pressure Tactics!

नवी मुंबई विमानतळ वाद: सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आंदोलकांना सुनावले खडे बोल.

Big Blow to Pimpri-Chinchwad! State Government Denies Funding for Pavana and Indrayani River Revitalization!

पिंपरी-चिंचवडकरांना मोठा धक्का! पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी निधी देण्यास राज्य सरकारचा नकार!

Gateway of India BEST Bus Stop Shift Faces Heavy Backlash from Heritage Committee Members!

गेटवे ऑफ इंडियाचे ऐतिहासिक बेस्ट बस स्थानक हलवण्यास मुंबई हेरिटेज कमिटीचा तीव्र विरोध!

6 Children Drown to Death in Amravati, Nashik, and Ahilyanagar!

महाराष्ट्रात काळा रविवार! अमरावती, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये पाण्यात बुडून ६ चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू!

Vasai-Virar Metro Dispute: Densely Populated West Belt Ignored in New Alignment Plan!

वसई-विरार मेट्रो मार्गिकेवर तीव्र आक्षेप! पूर्वेकडे झुकलेल्या नव्या मार्गामुळे पश्चिम पट्टा डावलल्याचा आरोप.

Setback for Speaker! BEST Rejects Rahul Narwekar's Proposal to Shift Gateway of India Bus Stop, Calling it 'Anti-Passenger'!

विधानसभा अध्यक्षांचा 'प्रस्ताव' बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप!

"I Lacked in PR & Marketing!" Bhumika Chawla Opens Up About Her 25-Year Bollywood Journey and Shortcomings!

"मी पीआर आणि मार्केटिंगमध्ये कमी पडले!" भूमिका चावलाने २५ वर्षांच्या अनुभवानंतर व्यक्त केली मनातील खंत!

Rising Petrol and Diesel Rates to Trigger Hike in Commuting and Daily Expenses.

पुणेकरांच्या खिशाला मोठा कात्री! चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले, पाहा नवे दर.

Illegal Religious Structures Sprout on Prime Public Plots in Pimpri Chinchwad.

देवाच्या नावाने अतिक्रमण! उद्याने आणि सार्वजनिक जागांवर अनधिकृत बांधकामे; महापालिकेची कारवाई संथ.

Fake Godman Sentenced to 10 Years for Exploiting Married Woman with 'Money Rain' Bait! Big Blow to Superstition: Ahmednagar Court Jails Tantrik for 10 Years for Sexual Exploitation.

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष! विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षांची सक्तमजुरी.अहिल्यानगर न्यायालयाचा कडक निर्णय: जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबाला तुरुंगवास आणि मोठा दंड

Commuters in Distress: Demand Rises to Restart the Discontinued Belha-Alephata Mini Bus Service!

प्रवाशांचे हाल थांबेनात! बेल्हे ते आळेफाटा मार्गावरील बंद पडलेली मिनी बस पुन्हा सुरू करण्याची नागरिकांची मागणी!

Battle Lines Drawn! Political Race Heats Up for Ahmednagar Local Authorities Constituency MLC Seat!

नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!

मुंबई: आज मंगळवार, १९ मे २०२६ रोजी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अंगारक संकष्टी चतुर्थीचा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, आजचा दिवस सर्व १२ राशींच्या लोकांसाठी वेगवेगळ्या घडामोडी घेऊन येणार आहे. आज ग्रहांच्या नक्षत्रांच्या स्थितीमुळे काही राशींवर विघ्नहर्ता भगवान गणेशाची विशेष कृपा राहणार असून त्यांना धनलाभ आणि करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया सर्व १२ राशींचे आजचे सविस्तर भविष्य: १. मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा राहील. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात आर्थिक लाभ होईल, मात्र आरोग्याची काळजी घ्या. २. वृषभ (Taurus): गणेशाच्या कृपेने रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराची साथ मिळेल. ३. मिथुन (Gemini): आज तुम्हाला संमिश्र फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळणे हितकारक ठरेल. पैशांचे नियोजन व्यवस्थित करा, विनाकारण खर्च वाढू शकतो. ४. कर्क (Cancer): आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. सामाजिक कार्यात मान-सन्मान वाढेल. जुने मित्र भेटल्यामुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. ५. सिंह (Leo): करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांना नवीन करार करण्याची संधी मिळेल. विरोधक पराभूत होतील. ६. कन्या (Virgo): आज नशिबाची पूर्ण साथ लाभेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. लांबच्या प्रवासाचे योग आहेत. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. ७. तूळ (Libra): आज कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. आरोग्याबाबत गाफील राहू नका. वाहन चालवताना खबरदारी बाळगा. आर्थिक देवाणघेवाण जपून करा. ८. वृश्चिक (Scorpio): वैवाहिक जीवनात गोडवा राहील. भागीदारीच्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन योजना आखण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. ९. धनु (Sagittarius): कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळू शकते. नोकरीत तुमचे काम उठून दिसेल. आरोग्यात सुधारणा होईल, मात्र हितशत्रूंपासून सावध राहा. १०. मकर (Capricorn): विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत यशस्वी राहील. अभ्यासात प्रगती होईल. संतानांकडून आनंदाची बातमी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल. ११. कुंभ (Aquarius): भौतिक सुख-साधनांमध्ये वाढ होईल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे विचार चक्र सुरू होतील. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. १२. मीन (Pisces): तुमचा आत्मविश्वास वाढेल. भावंडांचे पूर्ण सहकार्य लाभेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. लहान प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

आजचे राशिभविष्य (१९ मे २०२६): आज अंगारक संकष्टी चतुर्थी; श्री गणेशाच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य!

Mumbai Woman Ends Life After Recording Husband's Brutal Abuse; Hubby Booked In Mankhurd

धक्कादायक पुरावा! पतीच्या छळाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मुंबईत विवाहितेची आत्महत्या; मानखुर्द पोलिसांत गुन्हा दाखल

Harassed By Half-Age Second Wife, Elderly Man Ends Life Under Train In Sambhajinagar

"दुसरं लग्न करून चुकलो, अंत्यसंस्काराला ये"; निम्म्या वयाच्या दुसऱ्या पत्नीच्या छळाला कंटाळून छत्रपती संभाजीनगरात वृद्धाची रेल्वेखाली उडी

Hospital Demands Rs3.25 Lakh For 13-Hour Treatment, Refuses To Hand Over Body Over Insurance Issue

१३ तासांच्या उपचारांचे ३.२५ लाखांचे बिल; विमा मंजूर झाला नाही म्हणून रुग्णालयाने मृतदेह रोखला

14-Year-Old Aarika Srivastava Dies After Massive Tree Falls on Moving Rickshaw!

मुंबईत धावत्या रिक्षावर कोसळले महाकाय झाड! १४ वर्षीय आरिका श्रीवास्तवचा दुर्दैवी मृत्यू, एक जण गंभीर!

Husband Brutally Kills Young Man for Alleged Affair with Wife; Accused Arrested!

पुण्यात संशयाचे भूत; पत्नीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, पतीने केली तरुणाची निर्घृण हत्या!

Woman Brutally Assaulted Inside Moving Car in Mundhwa; Police Launch Intense Search for Suspects!

पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे! मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्यावर धावत्या कारमध्ये महिलेला अमानुष मारहाण

73-Year-Old Sambhajinagar Woman 'Digitally Arrested' for 1.5 Months; Fraudsters Loot Rs 93.5 Lakh!

छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर गुन्हेगारांचा थरारक पैलू; वृद्ध माऊली दीड महिना 'डिजिटल अरेस्ट', ९३ लाख ५० हजारांचा गंडा

Scorpio Wasn't Enough, In-Laws Demanded Fortuner; Deepika Ends Life Within 14 Months!

लग्नात 'स्कॉर्पिओ' दिली तरी 'फॉर्च्युनर'साठी छळ! सासरच्या जाचाला कंटाळून दीपिकाने १४ महिन्यांतच संपवलं आयुष्य!

Humanity Shamed in Pune! Grandfather Arrested for Brutally Abusing His Own Minor Granddaughter!

पुण्यात रक्ताचे नाते रक्ताळले! सख्या आजोबानेच केला चिमुरड्या नातीवर अत्याचार; सिंहगड रस्ता पोलिसांकडून नराधमाला अटक

"No More Extra Burden!" 1.5 Lakh Anganwadi Workers in Maharashtra Refuse Census 2026-27 Duties!

दीड लाख अंगणवाडी सेविकांचा जनगणनेच्या कामास नकार; अतिरिक्त कामाचे ओझे न लादण्याची सरकारला विनंती

Black Monday on Dalal Street! Sensex Crashes 1,000 Points as Trump's Threat and Rising Crude Prices Panic Investors!

शेअर बाजारात सोमवार ठरला 'ब्लॅक मंडे'; सेन्सेक्स १००० हून अधिक अंकांनी घसरला, कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या

Pune Police Under Fire: Gunfire, High-Speed Chase, and Overnight Manhunt for Absconding Gangsters at Ranjangaon!

पुण्यात गुंडांचा थरार! पोलिसांवरच थेट गोळीबार; ऊसाच्या शेतात मध्यरात्रीपर्यंत पोलिसांचे मोठे सर्च ऑपरेशन

Ethanol Revolution: Union Minister Nitin Gadkari Urges Sugar Factories to Launch Own Ethanol Pumps

साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन

Pune Mundhwa Land Scam: Crime Branch Tightens Noose, Files Supplementary Chargesheet Against Digvijay Patil

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल

Mumbai's Water Crisis Solution: Manori Desalination Plant Bags Crucial CRZ Approval to Turn Seawater into Fresh Water

मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार

From Accident to Fratricide: Chhatrapati Sambhajinagar Police Unravel Shocking Murder Plot by Victim's Brother

अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!

Nashik Waiting for 50 PM E-Buses; Contract Deadlock Between Center and State Delays Project by a Year

नाशिकमध्ये ५० ई-बसेसची प्रतीक्षा! केंद्र व राज्याकडून कराराचा मसुदा प्रलंबित; वर्षभरापासून बसेस वेटिंगवर

Pune ACB Trap: Female Police Sub-Inspector from Bawdhan Outpost Arrested for Accepting Bribe

पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक

Terror in Kalyan Garden: Young Man and Woman Brutally Assaulted with Beer Bottles by Goons

कल्याणमधील बागेत प्रेमी युगुलावर प्राणघातक हल्ला! नराधमांनी तरुणासह तरुणीला बिअरच्या बाटल्यांनी बेदम बदडले

RTO Goes High-Tech: Baramati Vehicle Fitness Centre Becomes Maharashtra's First Pilot Automated Testing Station

आरटीओ हायटेक! बारामतीत सुरू झाले राज्यातील पहिले स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र; मानवी हस्तक्षेप होणार हद्दपार

Lawrence Bishnoi Gang Strikes Pune? Shooters Open Fire at AJ Furniture Mall in Pimpri-Chinchwad; High Alert Triggered

पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ! बिश्नोई गँगचे नाव सांगत 'एजे फर्निचर' मॉलवर गोळीबार; पुणे पोलिसांत धावपळ

Tragedy on Mumbai-Pune Expressway: 3 Dead, 4 Injured as Speeding Bus Rams Multiple Vehicles in the 'Missing Link' Zone

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण थरार! नव्याने सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक'वर बसची तीन गाड्यांना जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

10th Grade Girl Brutally Assaulted; Investigation Reveals Shocking Involvement of Teacher

मुंबई हादरली! विक्रोळीत १३ वर्षांच्या चिमुरडीवर बेकरी मालकाचा अत्याचार; नराधम सलमानला पोलिसांकडून बेड्या

Leaving for Friend’s Wedding, 17-Year-Old Pooja Goes Missing in Pune; Kidnapping Case Registered

मैत्रिणीच्या लग्नाचं सांगून घरातून पडली बाहेर; जुन्नरची १७ वर्षीय पूजा अचानक गायब, आळेफाटा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा

Mega Transpositions and Promotions Ordered Across Mumbai, Pune, and Major Districts

मुंबई ; पोलीस विभागात मोठे फेरबदल : अनेक अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदल्या जाणून घ्या अपडेट

Big Relief for Divyangjan: Govt Announces Major Decision for Beneficiaries Without UDID Cards

मुंबई: युडीआयडी कार्डची चिंता मिटली! शासनाचा मोठा दिलासा; लाखो दिव्यांग लाभार्थ्यांना होणार फायदा

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

पुणे बातम्या

देश विदेश