नाशिक: देशात इंधनबचतीचा नारा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले आहे. परंतु, दुसरीकडे केंद्र आणि राज्य शासनाच्या संथ धोरणामुळे नाशिक महापालिकेला 'पीएम ई-बस योजने' अंतर्गत मिळणाऱ्या ५० ई-बसेस कराराअभावी रखडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. केंद्र सरकारने ई-बसेस चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या 'जेबीएम इको लाइफ' या ऑपरेटर कंपनीसोबतचा महापालिकेचा करार रखडला आहे. परिणामी, 'सिटीलिंक' प्रशासनाला वर्षभरानंतरही या ई-बसेसची केवळ प्रतीक्षाच करावी लागत आहे.
मसुदा रखडला, करार लांबला: नाशिकमधील आडगाव येथील ई-बस डेपोचे काम पूर्ण होऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. असे असूनही जेबीएम इको लाइफ कंपनीसोबत अधिकृत करार होऊ शकलेला नाही. वरिष्ठ पातळीवरून म्हणजेच केंद्र आणि राज्य शासनाकडून अद्याप या करारनाम्याचा मसुदा अंतिम होऊन न मिळाल्याने ई-बसेसचा नाशिकमधील प्रवास लांबणीवर पडला आहे. या तांत्रिक आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे नाशिककरांना पर्यावरणपूरक प्रवासाऐवजी नाईलाजाने जुन्या डिझेल बसेसचाच वापर करावा लागत आहे.
ई-बसेससाठी आणखी वाट पाहावी लागणार:
पहिल्या टप्प्यातील ई-बसेसची रखडलेली करार प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतरच, उर्वरित ५० बसेससाठीची पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रशासकीय मंजुऱ्या आणि बसेस प्रत्यक्षात नाशिकमध्ये दाखल होण्यासाठी आणखी किमान ४ ते ६ महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या टप्प्यासाठीच्या उर्वरित ५० ई-बसेस देखील मंजूर झाल्या असून, आडगाव ट्रक टर्मिनल येथे एकूण १०० ई-बसेसच्या पार्किंग व चार्जिंगची व्यवस्था उभारण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र, जोपर्यंत शासन स्तरावरून कराराचा मसुदा मिळत नाही, तोपर्यंत नाशिककरांची ही प्रतीक्षा संपणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




