पुणे (कोरेगाव पार्क): पुण्यातील सर्वात उच्चभ्रू आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क-मुंढवा भागात एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात (हायकोर्ट) वकिली करणाऱ्या एका २६ वर्षीय महिला वकिलावर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आयटी सिटी आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला वकील एका कामानिमित्त पुण्यात आली होती. रविवारी रात्री ती कोरेगाव पार्क परिसरातील एका नामांकित पबमध्ये गेली होती. तिथे तिचे मित्र निघून गेल्यानंतर, मॅट्रिमोनियल साईटवरून ओळख झालेल्या एका तरुणाने आणि त्याच्या साथीदारांनी तिला भेटून सुरक्षितपणे तिच्या मुक्कामाच्या ठिकाणी सोडतो, असा बहाणा केला. आरोपींवर विश्वास ठेवून ती महिला कारमध्ये बसली.
मात्र, कार सुरू होताच आरोपींनी आपले खरे रूप दाखवले. कार मुंढवा आणि कोरेगाव पार्कच्या रस्त्यांवर धावत असताना, नराधमांनी पीडित महिला वकिलासोबत अश्लील कृत्य करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतकेच नाही, तर कारमधील नराधमांनी आपल्या इतर मित्रांना फोन करून स्पीकरवर पीडितेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि घाणेरडी वक्तव्ये केली. या छळाला आणि विकृतीला धीराने तोंड देत महिला वकिलाने आरोपींना जाब विचारला आणि माफी मागण्यास भाग पाडले. या वादामुळे चिडलेल्या आरोपींनी पीडितेची पर्स आणि इतर साहित्य धावत्या गाडीतून बाहेर फेकून दिले आणि तिला रस्त्यावर सोडून पळ काढला.
या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित तरुणीने तातडीने कोरेगाव पार्क पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चारही आरोपींना अटक केली. न्यायालयाने या प्रकरणातील गुन्ह्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यासाठी आणि सखोल चौकशीसाठी आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रात्रीच्या वेळी पुण्यात महिला किती सुरक्षित आहेत, असा संतप्त सवाल या घटनेनंतर नागरिक उपस्थित करत आहेत.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel





If you like FNF mods, FNF Tabi The Ex Boyfriend In Hd is a good one to add to your list. The page is straightforward and easy to share.
Nice collection for FNF mod collection. The site has a good mix of popular FNF mods and more specific pages.
If you are looking for FNF mods unblocked, this is a convenient page to check. The layout is simple and gets straight to the mod.