पुणे: पुणेकरांसह सर्वसामान्य नागरिकांची काळजी वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Prices) वाढ झाल्यामुळे देशातील तेल कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला आहे. परिणामी, पुण्यात गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. या नवीन दरवाढीमुळे आता पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०७.८९ रुपये आणि डिझेलचा दर ९४.३९ रुपये इतका झाला आहे.
सार्वजनिक वाहतुकीला मोठा फटका
इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या या वाढीमुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) ताफ्यातील २१७ डिझेल बससाठी दरमहा सुमारे १ लाख ८० हजार लिटर डिझेल लागते. या दरवाढीमुळे पीएमपी प्रशासनावर दरमहा ५ लाख ४० हजार रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त बोजा पडणार आहे. दुसरीकडे, राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) पुणे विभागाला दररोज सुमारे ५ लाख रुपयांचा फटका बसणार आहे. यामुळे आगामी काळात एसटी आणि पीएमपी बसच्या तिकीट दरात मोठी वाढ होण्याची शक्यता परिवहन मंत्र्यांनी वर्तवली आहे.
दैनंदिन खर्च आणि भाजीपाला महागणार
या दरवाढीचा थेट आणि मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर आणि रोजच्या खर्चावर होणार आहे. वाहतूक खर्च (Transportation Cost) वाढल्यामुळे मार्केट यार्डात येणारा भाजीपाला, फळे, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती पुढील काही दिवसांत वाढण्याची दाट शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आधीच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या ग्राहकांसाठी ही दुहेरी चिंता ठरणार असून घरगुती बजेट पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. डिलिव्हरी बॉय आणि ट्रॅव्हल व्यवसायातील कामगारांनी या दरवाढीवर तीव्र चिंता व्यक्त केली असून त्यांच्या रोजच्या कमाईवर याचा वाईट परिणाम होत असल्याचे म्हटले आहे.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel





Watch naked celebrities online show yourselfShemales fuck eachotherWife in bikinisSmall lesbin teensWifes first
pussyJesse moss nakedBreast lift 97227Italain nudes xnxx Largest streached male pee holesAnime beach bikiniSex scenes free movies archiveFreezy porn reviewVenus
ramos nudeHot sex y black womenProstate massaging orgasmAll tubes
savannah stern analTeen stylish boyNaked girl balloon xnxx4.cc Dream bath asian picsGay in leather man picturePole dance sexBig sexy hair lineMilf
massaged by gangCountries asianBlowjobs and
hand jobs xnxx Naked motorcycle wallpaperIndependent escorts essexFree fast streaming amateur sex videosPsychological models
of adult depressionGay temporary tatoosErotic jose massage
sanCouple fucking liveStream shemale smokingNaked gangsters
Here is my web blog web site