खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यातImage Credit source: Asian Cricket Council
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने अमेरिकेला पराभूत करून विजयाचा नारळ फोडला. पहिल्याच सामन्यात भारताच्या फलंदाजीची घसरगुंडी पाहायला मिळाली. पण एका बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादवने किल्ला लढवला आणि विजयाची पाया भक्कम केला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदारांपैकी एक मानली जात आहे. कारण गेल्या दोन वर्षात टीम इंडियाने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजांची निर्धास्त खेळीमुळे प्रतिस्पर्धी संघ अडचणीत येत आहे. अभिषेक शर्मा, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे फटकेबाजीत तरबेज आहे. समोर गोलंदाज कोणीही असला तरी मोठे फटके मारण्यात मागे पुढे पाहात नाही. त्यामुळे भारताची फलंदाजी वेगळी आहे. असं असताना श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षे याने एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. राजपक्षेच्या मते भारतीय फलंदाजांच्या बॅटमुळे त्यांची फलंदाजी अधिक सक्षम झाली आहे.
भानुका राजपक्षे याने एका मुलाखतीत भारतीय फलंदाजाच्या बॅटवर संशय व्यक्त केला आहे. भानुका राजपक्षेने सांगितलं की, भारतीय फलंदाज एका खास पद्धतीच्या बॅट वापरत आहे. या बॅट इतर संघाच्या खेळाडूंना मिळत नाहीत. या बॅट इतर बॅटच्या तुलनेत अधिक बळकट आहेत. या बॅट इतक्या प्रगत आहेत की त्या बॅटवर रबराचा थर लावला असावा. ‘भारतीय फलंदाजांकडे ज्या बॅट आहेत, त्या आमच्याकडे मिळणाऱ्या बेस्ट बॅटपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या आहेत. असं वाटतं की त्यावर रबराचा एक थर चढवला असावा. मला समजत नाही की हे कसं काय शक्य आहे. या बॅट दुसरं कोणीही खरेदी करू शकत नाही. ही बाब सर्व खेळाडूंना माहिती आहे.’ दरम्यान, आयसीसी नियमानुसार, बॅटवर कोणत्याही पद्धतीचा थर लावू शकत नाही.
भारताने टी20 वर्ल्डकप 2024 पासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. फलंदाजीला आल्यापासून पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याची रणनिती आहे. मागच्या दोन वर्षात भारताने अनेकदा 250 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. इतकंच काय तर 200हून अधिक धावा करण्याचा यादीतही आघाडीवर आहे. आतापर्यंत भारताने सर्वाधिक सामने जिंकले आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



