
Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डिलिव्हरी बॉय आपल्या घरी येणे ही खूप सामन्य बाब आहे. परंतु पुण्यातील एका तरुणीला एका भयानक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. सॅनिटरी नॅपकिन घेऊन घरी आलेल्या डिलिव्हरी बॉयने २६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
मोबाईल फोनला चार्जिंग करण्याच्या निमित्ताने संबंधित डिलिव्हरी बॉय घरात घुसला. त्यानंतर त्याने फिर्यादीकडे शरीर सुखाची मागणी केली. वाकडेवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा संपूर्ण प्रकार घडला. तरुणीने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार ऑनलाईन शॉपिंग साईटच्या डिलिव्हरी बॉयविरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने ऑनलाईन शॉपिंग साईटवरून घरगुती सामान मागवले होते. ते सामान आल्यानंतर चेक करत असताना त्यात सॅनिटरी पॅडची पॅकिंग फोडल्याचे आढळून आले. दरम्यान त्यांनी ऑनलाईन शॉपिंग साईटला मोबाईलवरून फाटलेल्या सॅनिटरी पॅडचा फोटो पाठवला.
|
Raigad News : शालेय क्रीडा स्पर्धेत स्पर्धकानं फेकलेला भाला डोक्यात घुसला; विद्यार्थ्याचा मृत्यू |
त्यानंतर नवीन सॅनिटरी नॅपकिन घेऊन डिलिव्हरी बॉय आला होता. यावर संबंधित डिलिव्हरी बॉयने पैशाची मागणी केली असता तरुणीने ऑनलाईन शॉपिंग साईटशी बोलून घ्या असे त्याला सांगितले.
त्यावर डिलिव्हरी बॉयने तुम सेक्स करोगी क्या? अशी विचारणा तरुणीला केली. तसेच अश्लील हावभाव करत मोबाईल फोन चार्जिंग करण्याच्या निमित्ताने घरात येऊन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
शहर
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
- "जुन्नर पोलिसांची धडाकेबाज कारवाई: ६५० किलो अवैध गोमांस जप्त, ३.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपीला दोन दिवसांची कोठडी"
- आजचे राशीभविष्य १७ जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने या राशींवर होणार धनाची बरसात तर काही राशींसाठी दिवस संघर्षाचा!
- नागपूर : अल्पवयीनांना सहज मिळतेय दारू; नागरिकांकडून प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी
महाराष्ट्र
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
- "जुन्नर पोलिसांची धडाकेबाज कारवाई: ६५० किलो अवैध गोमांस जप्त, ३.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपीला दोन दिवसांची कोठडी"
- आजचे राशीभविष्य १७ जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने या राशींवर होणार धनाची बरसात तर काही राशींसाठी दिवस संघर्षाचा!
- नागपूर : अल्पवयीनांना सहज मिळतेय दारू; नागरिकांकडून प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी
गुन्हा
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- पंख उधार घेऊन भरारी घेता येत नाही; आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नासाठी स्वदेशी पंखांची गरज!
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

























Subscribe to my channel




