पुणे: पुणे शहरातून गोळा होणाऱ्या ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रकल्पाच्या संदर्भात महापालिकेने अखेर नरमाईची भूमिका घेत महत्त्वाची पीछेहाट केली आहे. वृत्तपत्राने या प्रकल्पातील वाढीव दरांबाबत आणि संभाव्य आर्थिक उधळपट्टीबाबत आक्रमक भूमिका मांडल्यानंतर, प्रशासनाने तातडीने दखल घेत प्रकल्पाच्या निविदेतील प्रतिटन दरामध्ये मोठी कपात केली आहे. या निर्णयामुळे महापालिकेचे तब्बल १४९ कोटी रुपये वाचले असून, शहराच्या तिजोरीवरील मोठा आर्थिक भार टळला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुणे महापालिकेच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा व्यवस्थितपणे विल्हेवाट लावण्यासाठी ५०० मेट्रिक टन प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी मे. भूमी ग्रीन एनर्जी एनव्हायरोकेअर एलएलपी (Bhumi Green Energy Environcare LLP) या कंपनीने प्रतिटन ९४३ रुपये इतका उच्च दर नमूद केला होता. सुरुवातीला प्रशासनाकडून याच वाढीव दराने प्रक्रिया शुल्क देण्याच्या हालचाली सुरू होत्या. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिटन दर आकारल्यास महापालिकेला पुढील २० वर्षांत कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागला असता.
माध्यमांचा दणका आणि दरकपात:
कचरा प्रकल्पाच्या या निविदेतील अव्वाच्या सव्वा दरामुळे महापालिकेची आर्थिक लूट होत असल्याचा मुद्दा वृत्तपत्राने पुराव्यासহ लावून धरला. या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला. अखेर महापालिकेने तडजोड करत संबंधित ठेकेदार कंपनीशी चर्चा केली आणि प्रतिटन ९४३ रुपये असणारा दर थेट ७७२ रुपयांवर आणून ठेवला.
तसेच, या प्रकल्पाच्या करारामध्ये महागाईचा दर (Inflation Hike) १० टक्के देण्याचे निश्चित करण्यात आले होते, तो देखील कमी करून ७ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वीच्या अंदाजित दरानुसार पुढील २० वर्षांत महापालिकेला या प्रकल्पासाठी जवळपास ७२६ कोटी रुपयांहून अधिक खर्च करावा लागला असता. परंतु, आता दरांमध्ये फेरफार झाल्यामुळे महापालिकेची थेट १४९ कोटी रुपयांची बचत झाली असून, भविष्यातील संभाव्य आर्थिक उधळपट्टीला मोठा लगाम बसला आहे. प्रशासनाच्या या यू-टर्नमुळे आणि निर्णयामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




